पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी आगारात जुन्या गाड्या आणि चालक-वाहकांची कमतरता असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यास अडचण येत आहे. आगाराच्या कामाला मुहूर्त सापडत नाही. त्यामुळे पनवेलच्या प्रवाशांचे हाल होत असल्याने एसटीने नवीन गाड्या आणि कर्मचारी तरी द्यावेत, अशी मागणी पनवेल प्रवासी संघटनेचे सचिव श्रीकांत बापट यांनी केली आहे. पनवेल …
Read More »‘स्वच्छंद’तर्फे देवदिवाळी साजरी
पनवेल : रामप्रहर स्वच्छंद सामाजिक विकास संस्थेच्या वतीने देवदिवाळीचा कार्यक्रम बुधवारी (दि. 27) साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे व्यक्ती आणि नातेसंबंध यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. देवदिवाळीच्या कार्यक्रमामध्ये सुनेला मुलगी …
Read More »स्थानिक शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे ध्येय
पनवेल : प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएलने (आधीची भूषणस्टील) रायगड जिल्ह्यातील आपल्या कंपनीच्या आजूबाजूच्या भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लासेस सुरू केले आहेत. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लर्निंग इम्प्रुव्हमेंट बायवे ऑफ व्हायब्रन्ट एज्युकेशन-लाईव्ह या उपक्रमांतर्गत हे स्मार्ट क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. एका आधुनिक पद्धतीने प्रभावी शिक्षणप्रणालीचा वापर …
Read More »दिव्यांगांचे तहसील कार्यालयावर उपोषण
उरण : वार्ताहर येथील तहसील कार्यालय आणि उरण तालुक्यतील सर्व दिव्यांग बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी जेएनपीटी मल्टीपर्पज येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरास रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्या वेळी तत्कालिन तहसीलदार कल्पना गोडे उपस्थित होत्या. दिव्यांगांची …
Read More »आदिवासींचा महावितरण कार्यालयाला घेराव
पनवेल : वार्ताहर, बातमीदार रोडपाली परिसरातील आदिवासींना महावितरणच्या अधिकार्यांनी सार्वजनिक ठिकाणी अपमानित होईल, अशी कृती करीत शिवीगाळ केल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला असून, या विरोधात संबंधित अधिकार्यांवर कारवाई करीत आदिवासींची माफी मागावी यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पनवेल येथील भिंगारी कार्यालयाच्या बाहेर गुरुवारी (दि. 28) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या …
Read More »सिडकोच्या योजनांतील उर्वरित घरांच्या अर्ज नोंदणीला सुरुवात
नवी मुंबई : सिडको वृत्त गृहनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असणार्या सिडको महामंडळाने नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्गार सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोच्या वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उन्नती …
Read More »पोदीमधील रस्त्याचे डांबरीकरण
प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल आणि पनवेलला जोडणारा पोदी क्रमांक 1 येथील रस्त्यांचे काम रखडले होते. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे यांनी अखंडीतपणे पाठपुरावा करून नगरोत्थान योजनेच्या निधीतून हे प्रलंबीत काम पूर्ण केले आहे. त्यामुळे विसपुते …
Read More »कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे कलादालन
देशातील 45 भारतरत्नांपैकी सहा कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची कीर्ती जगभरात पोहचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदी विविध क्षेत्रांत जगात नावलौकिक मिळविणार्या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणार्या व्यक्तींच्या तैलचित्रांचे चिपळूणच्या लोकमान्य …
Read More »वाटेवरचे काटे
लोकांची कामे करताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे हात-पाय लकवा मारल्यागत थंड पडत असत. परंतु देवेंदजींनी ते चित्र पालटून महाराष्ट्राचा कारभार रूळावर आणला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार्या काळात ओल्या दुष्काळाला कसे तोंड देणार, नाणारच्या बहुचर्चित प्रकल्पाचे काय करणार, आरे वनातील मेट्रोप्रकल्पाच्या कामाचा बट्याबोळ होणार का, बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे योगदान देणार …
Read More »धावत्या ट्रेनमधून गर्भवती पत्नीला ढकलले; सुदैवाने प्राण बचावले
मुंबई : प्रतिनिधी रेल्वे प्रवासात वादावादी झाल्यानंतर संतापाच्या भरात पतीने गर्भवती पत्नीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले. मुंबईतील दहिसर-मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. सागर धोडी (25) असे आरोपीचे नाव आहे. सागर आणि त्याची पत्नी राणी ट्रेनने नालासोपार्याला जात असताना त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले. रागाच्या भरात सागरने राणीला ट्रेनमधून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper