अलिबाग : प्रतिनिधी श्रावण मासाची पूर्वसंध्या म्हणजे दीप अमावस्या. तिचा अपभ्रंश गटारी अमावस्या म्हणून झाला. तिखटावर म्हणजेच मांसाहारावर ताव मारून बुधवारी (दि. 31) सर्वत्र गटारी साजरी झाली. अर्थात मानवी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शेकडो बकरे आणि कोंबड्यांचा बळी गेला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या असल्याने बुधवार हा हक्काचा मांसाहाराचा वार ठरला. त्यामुळे मटणाच्या …
Read More »दंगलींपेक्षा रस्ते अपघातात अधिक मृत्यू ः गडकरी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 31) राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयाकवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे 1.5 लाख …
Read More »गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात
मुंबई ः प्रतिनिधी भांडूपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम असताना भांडूप पोलीस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याच्या व्हिडीओने पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे भांडूपकरांमध्येही नाराजीचे वातावरण होते. या प्रकरणी संबंधित पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीदरम्यान भांडूप पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित पोलिसांची नावे पोलीस उपनिरीक्षक सचिन …
Read More »घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास
पिंपरी : दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरातील 50 तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास करण्यात आली. चोरट्यांनी 15 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड येथील लिंक रोड येथे सोमवारी दुपारी दीड ते मंगळवारी सकाळी सव्वादहादरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला …
Read More »चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. 31) जाहीररीत्या भाजपत प्रवेश केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी एका वृत्तावाहिनीलाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवला. मी सरकारविरोधात अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले. माझ्यावर अनेक ठिकाणी …
Read More »कर्जत तालुक्यात 31 ऑगस्टला निवडणुका
सात ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी चुरस; नेरळकडे जिल्ह्याचे लक्ष कर्जत : बातमीदार डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत, मात्र टेम्बरे ग्रामपंचायतचे विभाजन होऊन तयार झालेल्या रजपे आणि जामरूख या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मात्र जाहीर झाला नाही. कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, …
Read More »रोह्यातील उर्दू शाळेत शालेय साहित्य वाटप
रोहा ः येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 4 मधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अलईन्स टुर्स अॅण्ड ट्रायव्हर्सतर्फे मंगळवारी नगरसेवक जुबेर चोगले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष अलिम मुमेर, मकबुल दर्जी, इमरान नुराजी, मुद्दसर खामकर, मुजीब खामकर, इरफान नुराजी, शादुल्ला नुराजी, सुलेमान नुराजी, मुख्याध्यापक कलाब, नजीर …
Read More »खालापुरातील बोरगावात जमिनीला गेले तडे
खालापूर : प्रतिनिधी माथेरानच्या पायथ्याशी असणार्या बोरगाव ताडवाडी (ता. खालापूर) येथील डोंगर भागातील जमिनीला तडे गेल्याचे गावकर्यांच्या लक्षात येताच त्यांच्यामध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली. घटनेचे वृत्त कळताच तहसीलदार इरेश चप्पलवार, मंडळ निरीक्षक नितीन परदेशी, तलाठी मगदूम व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली. आदिवासींना वाटप केलेल्या दळी जमिनी (सर्व्हे नंबर 19) ला …
Read More »मुरूडमध्ये मतदार नोंदणी जनजागृती शिबिर
मुरूड : प्रतिनिधी येथील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, येथे तहसीलदार कार्यालय निवडणूक शाखा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संक्षिप्त प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी नोंदणी करणे, प्रभाग रचनेत नावांची अदलाबदल करणे, मृत्यू …
Read More »भीमाशंकरला जाणारा शिडी घाट बंद
कर्जत : बातमीदार पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे ट्रॅकिंग करीत जाण्यासाठी ट्रेकर्स कर्जत तालुक्यातून असलेल्या पायवाटेने जातात. या पायवाटेतील आव्हानात्मक असलेला शिडी घाट या वर्षी बंद झाला आहे. दरम्यान, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनाने शिडीघाट बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे स्थान असलेल्या भीमाशंकरला जाण्याकरिता कर्जत तालुक्यातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper