खोपोली : प्रतिनिधी पॉवरलिफ्टिंग ऑफ इंडिया आणि केरळ स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सब ज्युनिअर-ज्युनिअर स्पर्धा केरळमध्ये झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्या कुणाल सुभाष पिंगळे याने 53 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. कुणाल हा खालापूर तालुक्यातील घोडीवली गावचा रहिवासी आहे. या यशाबद्दल कुणाल पिंगळेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा …
Read More »कर्जतच्या दोन खेळाडूंना पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ‘सुवर्ण’
कर्जत : राष्ट्रीय ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कर्जतचे खेळाडु रोहिणी मोडक आणि गणेश तोटे या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण पदक पटकावून कर्जत तालुक्याची मान उंचावली. हे दोन्ही सुवर्ण पदक विजेते खेळाडू कर्जत शहरातील संजय हेगडे स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडू आहेत. राष्ट्रीय सब ज्युनिअर क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा पॉवर लिफ्टिंग ऑफ इंडिया …
Read More »पनवेलमध्ये टेबल टेनिस स्पर्धेत अनिशा पात्रा, लोकेश पटवा विजेते
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच नवीन पनवेल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत महिला एकेरीत अनिशा …
Read More »उरण येथे आमदार चषक जलतरण स्पर्धेस प्रतिसाद
उरण : वार्ताहर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान, हौसी जलतरण संघटना आणि आलोक अॅक्वा इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे रविवारी (दि. 15) आमदार चषक जलतरण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत नऊ गटांमध्ये 210 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका …
Read More »स्वातंत्र्य दिनानिमित्त खारघरमध्ये रक्तदान शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघर युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली, तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले. खारघर येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर पब्लिक …
Read More »उरण येथे पाण्यामध्ये ध्वजारोहण आणि संचलन
आमदार महेश बालदी यांची संकल्पना उरण : वार्ताहर स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त उरण येथे रविवारी (दि. 14) मध्यरात्री 12 वाजल्यानंतर नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोनी पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन तसेच राष्ट्रगीत सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन उरणचे आमदार महेश बालदी मित्र मंडळ यांनी केले. उरणमधील श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये …
Read More »तिरंगा एकता सायकल रॅली’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 15) पनवेलमध्ये झालेल्या तिरंगा एकता सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्यदिनी ही रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून सुरू झाली. या रॅलीचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 14) जाहीर केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय …
Read More »उरणमध्ये रविवारी पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन, शहीद वंदना
आमदार महेश बालदी यांची संकल्पना उरण : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेनुसार देशात प्रथमच पाण्याखाली ध्वजारोहण आणि संचलन व शहीद वंदना या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा रविवारी (दि. 14) उरणमध्ये आयोजित करण्यात आला आहे. उरणमधील विमला तलाव येथे रात्री 10.30 वाजता हा सोहळा …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार
स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान; राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-22 पटकाविला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper