देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीला टोला नवी दिल्ली : वृत्तसंस्थामहा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसने शिवसेना-राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली होती. हा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आपापसात मारामार्या करा, पण लोकांचा विचार करा, असा टोला महाविकास आघाडीला लगावला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर …
Read More »पनवेलमधील लॉकडाऊन हटवा
आमदार प्रशांत ठाकूर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात जाहीर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहेे.आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना भेडसावणार्या समस्यांचा निवेदनात उहापोह …
Read More »रायगडात 352 नवे कोरोनाबाधित; सात रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या 352 कोरोना रुग्णांची नोंद शुक्रवारी (दि. 15) झाली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 179 (महापालिका 145 व ग्रामीण 34), अलिबाग 57, पेण 39, उरण 31, खालापूर 23, मुरूड 14, कर्जत चार, रोहा दोन, श्रीवर्धन, महाड व पोलादपूर तालुक्यातील …
Read More »चिंताजनक! रायगडात 19 रुग्णांचा मृत्यू; 402 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 16) 402 नवीन रुग्ण आढळले आहेत. रायगडात नवीन लॉकडाऊन सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी 19 जणांचा मृत्यू झाला, तर 266 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 134, पनवेल ग्रामीणमध्ये 63, अलिबाग 50, पेण 32, खालापूर 29, कर्जत 26, उरण 17, रोहा 16, …
Read More »बारावीच्या परीक्षेत सीकेटी विद्यालयाचे सुयश
एकूण 99.01 टक्के निकाल पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2020मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (नवीन पनवेल) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन …
Read More »रायगडात लॉकडाऊन वाढवला
जिल्ह्याधिकार्यांकडून अधिसूचना जारी; नागरिक संभ्रमात अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता, मात्र जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी करीत हा लॉकडाऊन 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक संभ्रमात पडले आहेत.रायगडच्या पालकमंत्री आदिती …
Read More »रायगडात 463 रुग्णांचा नवा उच्चांक; आठ जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक 463 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 15) झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 251 (महापालिका 180 व ग्रामीण 71), पेण 86, खालापूर 47, माणगाव 19, कर्जत 18, अलिबाग 13, महाड 12, उरण 10, पोलादपूर चार, म्हसळा दोन …
Read More »भाजप नेते विक्रांत पाटील यांच्याकडून वादळग्रस्तांना मदत
पनवेल : वार्ताहर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी त्यांचा वाढदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच कोकणातील निसर्ग चक्रीवादळ यामुळे साजरा न करता आपल्या बांधवांना एक लाख एक हजार रुपयांची मदत केली आहे. आपद्ग्रस्तांना सहाय्य म्हणून खारीचा वाटा उचलत विक्रांत पाटील यांनी मदतीचा धनादेश माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते …
Read More »आत्मनिर्भर भारत : केंद्र सरकारकडून सर्वांत स्वस्त कोरोना टेस्ट किट लाँच
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजगभरात सर्वत्र कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून, कोविड-19 चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. हे लक्षात घेत आत्मनिर्भर भारत अंतर्गत सगळ्यात स्वस्त कोरोना टेस्ट किट केंद्र सरकारच्या वतीने मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी बुधवारी (दि. 15) लाँच केले. दिल्ली आयआयटीने या स्वस्तातील कोरोना …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावीच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत 100 टक्के यशाची परंपरा यंदाही राखली आहे. अक्षत पांडे 98.80 टक्के गुण मिळवून विद्यालयातून पहिला आला आहे. त्याने आयटी, गणित व सोशल स्टडीज या तीन विषयांत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper