Breaking News

Ramprahar Reporters

अलिबागेत वैद्यकीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधीयेथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला लग्नाच्या भूलथापा देऊन विवाहित तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी कन्हैया सिंग याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुणी आणि आरोपी हे दोघेही मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी आहेत. पीडित तरुणी अलिबागमधील होमिओपॅथिक वैद्यकीय …

Read More »

उमरठमध्ये समाधी वास्तूचे लोकार्पण

पोलादपूर : प्रतिनिधीराज्य शासन, रायगड जिल्हा परिषद आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला.या कार्यक्रमास पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी …

Read More »

आजपासून बारावीची परीक्षा; राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज

पुणे : प्रतिनिधीराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवार (दि. 18)पासून सुरू होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख पाच हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण 15,05,027 विद्यार्थ्यांपैकी 8,43,552 विद्यार्थी, तर 6,61,325 विद्यार्थिनी …

Read More »

‘नाणार’बद्दल मुख्यमंत्र्यांचे मौन

उद्धव ठाकरेंनी प्रकल्पाविषयी बोलणे टाळले सिंधुदुर्ग : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रोत्सवाला सोमवारी (दि. 17) उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मुख्यमंत्री आज नाणार प्रकल्पाविषयी काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती, पण ते काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठकीसाठी निघून गेले.राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आणि नंतर …

Read More »

पनवेल तालुक्यात क्रिकेट स्पर्धांची धूम

पनवेल : रामप्रहर वृत्तविहिघर येथे ओम साई दोस्ती क्रिकेट संघाच्या वतीने आमदार चषक 2020 आणि कुंडेवहाळ येथे निकेश वास्कर स्पोर्ट्स असोसिएशनद्वारे उरण, पनवेल आमदार चषक आणि सरपंच चषक 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष …

Read More »

झारखंडच्या पुंडीची प्रशिक्षणासाठी निवड

रांची : वृत्तसंस्थाझारखंडच्या नक्षलग्रस्त भागातील आणि गरीब कुटुंबातील पुंडी सारु या मुलीने सर्व अडचणींवर मात करीत हॉकीपटू बनण्याच्या आपल्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकलं आहे. अमेरिकन दुतावास आणि शक्तिवाहिनी या सामाजिक संस्थेतर्फे झारखंडमधील मुलींसाठी हॉकी कम लिडरशीप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यातील 107 मुलींमधून पाच जणींची अमेरिकत प्रशिक्षणासाठी निवड …

Read More »

तिसर्‍या सामन्यातही धावांची बरसात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका इंग्लंडने जिंकली सेंच्युरियन : वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेला तिसरा ट्वेन्टी-20 सामनादेखील थरारक झाला. प्रथम फलंदाजी करीत आफ्रिकेने इंग्लडसमोर 223 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडने कर्णधार इयान मॉर्गनच्या वादळी खेळीच्या जोरावर पाच चेंडू राखून विजय मिळवला आणि मालिकाही 2-1ने जिंकली. मॉर्गनच सामनावीर आणि मालिकावीर …

Read More »

सामना होण्याआधीच मुंबईची चेन्नईवर सरशी

मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगूल अखेरीस वाजले असून, गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच मुंबईने विक्रमी कामगिरी करीत चेन्नईला मागे टाकले आहे. आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात खेळण्याची मुंबई इंडियन्सची ही सातवी वेळ ठरणार आहे. याआधी कोलकाता नाईट रायडर्स …

Read More »

भारताविरुद्ध बोल्टचे पुनरागमन

न्यूझीलंडचा कसोटी संघ जाहीर; जेमिन्सनला संधी, सॅन्टनरला वगळले वेलिंग्टन : वृत्तसंस्थाभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-20 आणि वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर आता 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. भारताने कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. आता न्यूझीलंडनेही कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. यजमानांच्या संघात वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्टने …

Read More »

अनैसर्गिक सरकार टिकणार नाही

जे. पी. नड्डा यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल नवी मुंबई : बातमीदारमहाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार हे खुर्चीसाठी एकत्र आले आहे, मात्र हे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर रविवारी (दि. 16) जोरदार हल्लाबोल केला. ते पक्षाच्या …

Read More »