पुणे : प्रतिनिधीपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुंडे यांच्याकडे पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.नयना गुंडे यांनी दि. 12 फेब्रुवारी 2018 रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाचा …
Read More »‘सीएए’चा भारतीयांना धोका नाही
सूर्यकांत केळकर यांचे प्रतिपादन नागोठणे : प्रतिनिधीनागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सी.ए.ए.) भारतीय नागरिकांना कोणताही धोका नसल्याचे प्रतिपादन भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय संघटन मंत्री सूर्यकांत केळकर यांनी येथील हिंदू जन जागृती मंच, नागोठणे विभागाची नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठींबा देण्यासाठी येथील ग्रामदैवत श्री. जोगेश्वरीमाता मंदिराच्या प्रांगणात बुधवारी जाहीर सभेत स्पष्ट केले. या सभेला …
Read More »शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन!
पनवेल ः प्रतिनिधीउरण तालुक्यातील जासई येथे शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांकरिता जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. गुरुवारी (दि. 16) या लढ्याला 36 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी याच दिवशी या लढ्यात हुतात्मा झालेल्या शेतकर्यांना अभिवादन करण्यात येते. माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »महाआघाडी सरकार आपोआप पडेल
चंद्रकांत पाटील यांचे भाकीत पुणे : प्रतिनिधीराज्यात भीषण परिस्थिती आहे. कोण काय बोलतोय काहीच कळत नाही. त्यामुळे राज्यातील महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप कोणतेही प्रयत्न करणार नाही. ते आपोआप पडेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे.इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या …
Read More »क्रिकेट स्पर्धेत बालयुवक पेझारी अंतिम विजेता
श्रीगाव : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील कमलपाडा येथे 12 जानेवारी रोजी श्रीराम कमलपाडा प्रसन्न यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बालयुवक पेझारी संघ अंतिम विजेता ठरला. त्यांना 10 हजार रुपए, द्वितीय क्रमांक विहार धामणपाडा यांना सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ …
Read More »जिल्हास्तरीय पुरुष-महिला गट कबड्डी स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधीउरण तालुक्यातील 1984 साली जासई येथे झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच हुतात्मा झाले. या हुतात्म्यांचा 36वा स्मृतिदिन गुरुवारी (दि. 16) झाला. त्यानिमित्त चिर्ले येथील हुतात्मा नामदेव शंकर घरत स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या …
Read More »धोनी पर्वाचा अंत?
बीसीसीआयने करारातून वगळले मुंबई : प्रतिनिधीभारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार, जागतिक क्रिकेटमध्ये टी-20, आयसीसी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा एकमेव कर्णधार महेंद्रसिंह धोनी युगाचा अस्त झाल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतचे वार्षिक करार गुरुवारी (दि. 16) जाहीर केले आहेत. या …
Read More »सीकेटी विद्यालयात ‘ती’चा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी सन्मान ’ती’चा या शीर्षकांतर्गत विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ड’मधील रस्त्यांच्या कामाचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती ’ड’ अध्यक्ष तेजस …
Read More »रायगडात महाविकास आघाडीत बिघाडी
जि. प.च्या सत्तेत सहभागी न होण्याचा शिवसेनेचा निर्णय अलिबाग : प्रतिनिधीराज्यात मोठा गाजावाजा करून तयार झालेल्या आणि राज्य सरकार स्थापन करणार्या महाविकास आघाडीचे रायगड जिल्ह्यात मात्र तीनतेरा वाजले आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बुधवारी (दि. 15) बिनविरोध झाली, मात्र शिवसेना सदस्यांनी या सभेस गैरहजर राहून आपली नाराजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper