Breaking News

Ramprahar Reporters

कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धेस प्रतिसाद

खालापूर : प्रतिनिधीखालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी. एल. पाटील तंत्रनिकेतन कॉलेज येथे आयईडीएसएसए अंतर्गत मुंबई व कोकण विभागीय कुस्ती व वेटलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वेगवेगळ्या वजनी गटातील स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते …

Read More »

कबड्डी स्पर्धेत चरी संघाला विजेतेपद

अलिबाग : प्रतिनिधीतालुक्यातील वेश्वी येथे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ओमकार क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान चरी संघाने विजेतेपद पटकाविले.अलिबागसह पेण, पनवेल, उरण, रोहा, कर्जत असे 62 संघ सहभागी झाले. अंतिम सामन्यात जय हनुमान चरी संघाने श्री विठ्ठल कोपरपाडा संघाला दोन गुणांनी पराभूत …

Read More »

ज्युनिअर राज्य अजिंक्यपद  कॅरम स्पर्धेस अलिबागेत प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधीज्युनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेस मंगळवार (दि. 14)पासून प्रारंभ झाला. राज्यातील 270 कॅरम खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने अलिबाग येथील क्रीडाभवनात 55वी सब-ज्युनिअर व ज्युनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे फलंदाज ढेपाळले

मुंबई : प्रतिनिधीनवीन वर्षात ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघाविरुद्ध पहिला वन-डे सामना खेळणारा भारतीय संघ 255 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने 74, तर लोकेश राहुलने 47 धावांची खेळी करीत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ …

Read More »

शिवरायांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण विरोधकांकडून राईचा पर्वत -मुनगंटीवार

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ’आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना पक्षाची भूमिका सोमवारी (दि. 13) मांडली. ब्रम्हांड आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. त्याचवेळी विरोधक राईचा पर्वत करीत असल्याची टीकाही त्यांनी …

Read More »

कचर्‍याचे नियोजन घरापासून करा

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधीनिरोगी आरोग्यासाठी कचर्‍याचे नियोजन करणे आवश्यक असून, त्याची सुरुवात आपल्या घरातून करावी, असे आवाहन भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.12) नवीन पनवेलमध्ये केले. विकासनिधीतील कामाचे भूमिपूजन आणि सोसायट्यांना डस्टबिन वाटप कार्यक्रमात आमदार ठाकूर बोलत होते.प्रभाग 17 (नवीन पनवेल) मधील नगरसेवक …

Read More »

आगरी-कोळी महोत्सव सर्वधर्मीयांचा

लोकनेते रामशेठ ठाकर यांचे प्रतिपादन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदारनामदेव भगत यांचा आगरी-कोळी महोत्सव हा आता केवळ आगरी, कोळी समाजाचा महोत्सव राहिला नसून या शहरातील विविध जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारा महोत्सव झाला आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेरूळ येथे केले. महोत्सवात रविवारी (दि. 13) झालेल्या आगरी, …

Read More »

बामणडोंगरी येथे क्रिकेट स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्तबामणडोंगरी येथे जीवदानी स्पोर्ट्स व जीवदानी इंटरप्रायजेस यांच्या वतीने लोकनेते माजी खासदार चषक तथा लोकप्रिय आमदार चषक 2020 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 12)  भेट दिली.या वेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी बामणडोंगरी गावासाठी क्रिकेटचे मैदान …

Read More »

आता सामना ऑस्ट्रेलियाशी; आजपासून वन-डे मालिका

मुंबई : प्रतिनिधीश्रीलंकेला टी-20 मालिकेत पराभूत करणार्‍या भारतीय संघाचा सामना आता तुल्यबळ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उभय संघांतील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि. 14)पासून सुरुवात होत असून, पहिली लढत मुंबईत रंगणार आहे. टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने गतवर्षीच्या शेवटी वेस्ट इंडिजला वन-डे आणि टी-20 मालिकेत धूळ चारली. त्यानंतर …

Read More »

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ खोपोलीकर सरसावले; भव्य रॅली

खोपोली : प्रतिनिधीकेंद्र शासनाने नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) लोकसभेत व राज्यसभेत संमत केले आणि त्याचे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर झाले. या कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी (दि. 12) जागरूक नागरिक मंचाच्या वतीने खोपोलीत भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी …

Read More »