चेस्टर-ली-स्ट्रीट : वृत्तसंस्था कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि हाशिम आमला यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर नऊ गडी राखत मात केली. श्रीलंकेला 203 धावांमध्ये गारद केल्यानंतर द. आफ्रिकेने हे आव्हान एक गड्याच्या मोबदल्यात सहजर पार केले. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आलेले असले तरीही या विजयामुळे लंकेच्या मार्गात …
Read More »जलतरणपटू प्रभातचे पुढील लक्ष्य कॅलिफोर्निया क्राऊन
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहून विक्रम करीत असून, आता त्याचे पुढील लक्ष्य हे कॅलिफोर्निया ट्रिपल क्राऊन मिळविणे आहे. यासाठी तो लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे. 19 वर्षीय प्रभातने आजवर जगातील सहा समुद्र पार केले आहेत. आता …
Read More »आज टीम इंडियाची यजमान इंग्लंडशी लढत
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्रबळ दावेदार असलेले दोन संघ भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये रविवारी (दि. 30) साखळी सामना रंगणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसर्या, तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे. दुसरीकडे इंग्लंडला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे …
Read More »धर्मुबाई ठाकूर यांचे निधन
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या काकी धर्मुबाई नामदेव ठाकूर (रा. शिवाजीनगर, ता. पनवेल) यांचे बुधवारी (दि. 26) सकाळी 7च्या सुमारास वृद्धत्वाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. धर्मुबाई ठाकूर यांच्या अंत्ययात्रेला …
Read More »श्रीवर्धनमध्ये सेक्स रॅकेट?
व्यापार्याकडे खंडणी मागणार्या सात जणांना अटक अलिबाग : प्रतिनिधी श्रीवर्धन शहरातील एका व्यापार्याकडे खंडणी मागणार्या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली. यात एक महिला, तसेच तोतया पत्रकाराचा समावेश आहे. दोन महिला फरार असून, त्यांचा शोध जारी आहे. वरवर हे प्रकरण खंडणीचे दिसत असले तरी हे सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली …
Read More »गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला मंजुरी द्यावी
आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रकल्पास मंजुरी मिळण्यासाठी या जमिनीच्या ब सत्ता प्रकारात बदल करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. याद्वारे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. पनवेल महानगरपालिका हद्दीत अनेक गृहनिर्माण संस्थांना …
Read More »पनवेल मनपाला लवकरच मिळणार जीएसटी अनुदान
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) शासनाकडे थकलेले अनुदान त्वरित मिळावे यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची 25 जून रोजी भेट घेतली. ना. मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन यासंदर्भात संबंधित …
Read More »…यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाने निवडणूक हरली असे म्हणणे यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 26) काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी त्यांनी 2019ची निवडणूक देशाच्या …
Read More »बुमराहने उलगडले भेदक यॉर्करचे रहस्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या दोघांच्या साथीने तो भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मोर्चा सांभाळत आहे. अंतिम टप्प्यात फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून बुमराहच्या यॉर्करची ओळख आहे. याच यॉर्करबद्दल जसप्रित बुमराहने काही रंजक किस्से सांगितले आहेत. ‘मी लहानपणी …
Read More »इंग्लंडचा पराभव ‘त्यांना’ आशेचा किरण
लंडन : वृत्तसंस्था यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ आहेत. इंग्लंडचा हा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे. श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper