Breaking News

Ramprahar Reporters

सवणेत शेकापला खिंडार

उरणः प्रतिनिधी पनवेल आणि उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सवणे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्याने शेकापला मोठे खिंडार पडले आहे. या प्रवेशकर्त्यांचे  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी …

Read More »

मंत्रिमंडळाचा आज विस्तार!

मुंबईः प्रतिनिधी रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. अखेर मुहूर्त सापडला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर …

Read More »

दोन राजांच्या भांडणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पेचात

मुंबई : प्रतिनिधी नीरा देवघर धरणातील पाणी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. या वेळी …

Read More »

प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी स्व. दि. बां.ची चळवळ सक्रिय करू या!

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बैठकीत आवाहन पनवेल : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी दि. बा. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने चळवळ सक्रिय करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले. जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती च्यावतीने गुरुवारी (दि. 13) पनवेल येथील आगरी समाज हॉलमध्ये …

Read More »

खासदार झालो तरी पाय जमिनीवरच ः श्रीरंग बारणे

खोपोली ः प्रतिनिधी पंचवीस वर्षे सामाजिक काम करीत असताना नगरसेवक ते खासदार झालो, मात्र या कालावधीत माझ्यात कुठलाही बदल झाला नाही, मी काल होतो आजही तसाच असणार आहे आणि आता पुन्हा खासदार झाल्याने माझ्यावरची जबाबदारी खूपच वाढली आहे. मावळ मतदार संघातील प्रश्नांची मला जाण आहे. मग ते पेण अर्बन बँकेचे …

Read More »

नैनाच्या पहिल्या टप्यातील कामाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नैना प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे काल शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आणि सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. नैना प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 23 गावांच्या पायलट प्रोजेक्टवर नैना प्राधिकरणने काम सुरू केले आहे. यातील …

Read More »

जिल्हा नियोजन भवनाचे आज उद्घाटन

मुख्यमंंत्र्यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन  शनिवारी (दि .15 )   दुपारी 3 वाजता होणार आहे.  या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग असणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्हा …

Read More »

सरफराजचे “नाचता येईना अंगण वाकडे”

मॅन्चेस्टर : वृत्तसंस्था यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना 16 जूनला खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. टीम इंडियाला अनुकूल अशा खेळपट्ट्या आयसीसीने बनवल्याचा आरोप सरफराज अहमदने केला आहे. वर्ल्डकपमध्ये सरफराज पाकिस्तानच्या टीमला मिळणार्‍या खेळपट्ट्यांवर नाराज आहे. आम्हाला मिळणार्‍या …

Read More »

टीम इंडियाला पुरेशा सुविधा नाहीत; बीसीसीआयची नाराजी

लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे चार सामने रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियोजनावर टीका होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय संघाची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली त्यात पुरेशी सुविधाच उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणे नसल्यानं खेळाडूंना व्यायामासाठी …

Read More »

पाकसाठी सचिनचा ‘मास्टर’प्लॅन

लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक …

Read More »