पनवेल : प्रतिनिधी – पनवेल महापालिकेत काम करणार्या सर्व कामगारांना कोविड-19 भत्ता देण्याची मागणी नगरसेविका संतोषी तुपे यांनी सोमवारी (दि. 31) झालेल्या महासभेत चर्चेच्या वेळी केली. आपण याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. सद्यस्थितीत महापालिकेत ठोक मानधन, ग्रामपंचायत वेतन श्रेणी आणि कंत्राटी कामगार अशा तीन प्रकारांत …
Read More »विविध मागण्यांसाठी संघर्ष समिती आक्रमक
उरण : रामप्रहर वृत्त – जासई श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (दि. 30) बैठक झाली. या मिटिंगमध्ये आताच झालेल्या चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे जासई गावातील जवळजवळ 130 ते 135 घरे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाण्याखाली गेली व त्यामुळे घरांचे अतोनात नुकसान …
Read More »आरटीई अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण
प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत; शैक्षणिक नुकसानीची भीती नवी मुंबई : आरटीईच्या अंतर्गत प्रवेशाची ऑनलाइन सोडत मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असून, निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. …
Read More »सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा ऑनलाइन कार्यक्रम
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. वैशाली सरदेशपांडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गुगल अॅपवर ऑनलाइन स्वरूपात केला गेला. पनवेल परिसरातील गणेशभक्तानी याचा लाभ घेतला. संस्थेच्या सभासद माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक …
Read More »नवी मुंबईतील 850 पोलीस कोरोनामुक्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश मिळविले आहे. त्याकरिता पोलिसांच्या वेलनेस टिमचे नियोजन महत्वाचे ठरत आहे. या दरम्यान अनेक पोलिसांच्या कुटुंबांना जीवदान देण्याचे काम या टीमच्या नियोजनातून शक्य झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे इतरत्र कौतुक होत आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला …
Read More »कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना प्रकृतीच्या समस्या
उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अडचण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या जाणवत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी …
Read More »ओवे कॅम्पला जोडणार्या मुख्य रस्त्याची दूरवस्था
त्वरित डांबरीकरण करण्याची भाजप कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिका हद्दीमधील ओवे कॅम्प गावाला जोडणार्या मुख्य रस्त्याचे त्वरित कायमस्वरूपी टिकेल असे चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करावे तसेच पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून येणार्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाइप व गटरांची व्यवस्थाही योग्य प्रकारे करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांतर्फे विशेष कार्यकारी …
Read More »रायगडात भाजपचे घंटानाद आंदोलन
अलिबाग ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार-पाच महिन्यांपासून महाराष्ट्रातील मंदिरे व धार्मिक स्थळे सरकारकडून बंद ठेवण्यात आली आहेत. कोरोनाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानंतर देशातील बहुतांश मंदिरे खुली करण्यात आली आहेत, मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून ठाकरे सरकारने मंदिरे तसेच प्रार्थनास्थळे खुली करण्यास विरोध दर्शविला …
Read More »उरण शहर व तालुक्यात भाजपचे घंटानाद आंदोलन
उरण : वार्ताहर – मंदिरे, देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी, या मागणीकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उरण शहर परिसरासह तालुक्यात भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 29) घंटानाद आंदोलन करण्यात आले. आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर व शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्या नेतृत्वाखाली हे …
Read More »लार्जकॅप थकले, मिडकॅप, स्मॉलकॅप धावतच आहेत…!
लॉकडाऊनमध्ये शेअर बाजारात अनेक नवीन गुंतवणूकदार आले आणि त्यांची पसंती साहजिकच मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांना असल्याने अशा कंपन्यांच्या शेअर्सना वाढीव तरलता मिळून त्यामध्ये तेजी आली. अशा कंपन्यांमध्ये एक मूल्य-दुरुस्ती (प्राइस करेक्शन) शक्यता नाकारता येत नसली तरी अजूनही यात धुगधुगी आहेच. मागील आठवडा बाजारात चौफेर तेजी पाहायला मिळाली आणि त्याला बँकिंग …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper