Breaking News

Pravin Gaikar

नवी मुुंबई पालिका अधिकार्यांच्या चौकशीची मागणी

आमदार गणेश नाईकांचा पालकमंत्र्यांना इशारा नवी मुंबई : बातमीदार – आरोग्य विभागात ठाणेकरांच्या आशीर्वादाने कोणताही अनुभव नसताना व उपवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या अधिकार्‍यांची व त्यांनी केलेल्या कामांची व दिलेल्या कंत्राटांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचा इशारा …

Read More »

अरुण घाग यांची निवड

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, जासई या विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण घाग यांची 2021 ते 2023 या कालावधीसाठी संस्थेच्या कर्मवीर विद्या प्रबोधिनी कार्यकारी मंडळ सदस्य आणि रयत सेवक कुटुंब कल्याण योजनेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती …

Read More »

आयओटी कंपनीकडून समाजोपयोगी उपक्रम

उरण : वार्ताहर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून उरण तालुक्यातील धुतुम येथील इंडियन ऑइल टँकिंग (आयओटी) या कंपनीने, उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या आपत्ती व्यवस्थापनास मदतीसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स भाडेतत्त्वावर घेऊन ती दोन महिन्यासाठी उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना कोविड उपयोगासाठी दिली आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत …

Read More »

वाढदिवसानिमित्त वयोवृद्ध, अनाथ बालकांना फळांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भानगर येथील करुणेश्वर वृध्दाश्रम आणि चिपले येथील ब्लेस्स फाऊंडेशन अनाथ आश्रम येथे फळे वाटप केली. या वेळी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर,  सदस्य  जमीर शेख, पनवेल तालुका युवामोर्चा सरचिटणीस विश्वजीत पाटील, कामोठे युवामोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील,  …

Read More »

पनवेल तालुक्यात 308 नवे रुग्ण

सहा जणांचा मृत्यू; 211 बाधितांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 3) कोरोनाचे 308 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 211  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 248 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा  मृत्यू झाला आहे …

Read More »

पनवेलमध्ये 225 नवे कोरोना रुग्ण

तिघांचा मृत्यू; 130 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 31) कोरोनाचे 225 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 100 रुग्ण …

Read More »

हळूहळू बिगिन अगेन

देशातील कोरोना महामारीचे थैमान अजुनही थांबलेले नाही. रुग्णांचे आकडे अद्याप रोज वाढतच आहेत. कोरोना रुग्णांची ही आकडेवारी काळजी वाढवणारी बाब आहे हे खरेच, परंतु हातावर हात बांधून निमूटपणे बसणे आता कोणालाच परवडणारे नाही. कोरोना विषाणूच्या विरोधात मारे युद्धबिद्ध छेडल्याच्या आविर्भावात भाषणे ठोकायची आणि दुसरीकडे हातावर हात बांधून घरात दडून बसायचे …

Read More »

सार्वजनिक गणेश मंडळांचा सन्मान

कळंबोली, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव रद्द केलेल्या मंडळांना सोमवारी (दि. 31) प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कळंबोली पोलीस ठाणे …

Read More »

भाजपच्या कोरोनाकाळातील कार्य अहवालाचे प्रकाशन

ठाणे : प्रतिनिधी – कोरोना आपत्तीच्या काळात ठाणे शहरातील कानाकोपर्‍यात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत चार महिन्यांत केलेल्या सेवाभावी कामांची जंत्री मांडण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेतील …

Read More »

भाजप कामगार आघाडीच्या कोकण प्रभारीपदी विनोद शहा

पेण : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष कामगार आघाडी प्रदेश संयोजक गणेश ताठे व प्रभारी माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नुकतीच कामगार आघाडीची प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची घोषणा केली असून यामध्ये कोकण प्रभारी व महाराष्ट्र कामगार आघाडी कार्यकारिणी सदस्यपदी रायगडमधून विनोद शांतीलाल शहा यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. मागील तीनवर्षांपासून …

Read More »