आधार कार्डने जसे देशाला एका सूत्रात बांधून व्यवस्था कार्यक्षम करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, तसाच प्रयत्न नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनमध्ये केला जाणार आहे. देशाच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि आरोग्य सुविधांअभावी नडल्या जात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी हेल्थ कार्ड योजना हे वरदान ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »पाणीचिंता मिटली!
मोरबे धरणात जून 2021 पर्यंत पुरेल एवढा जलसाठा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात शंभर टक्के पाणीसाठा झालेल्या मोरबे धरणात या वर्षी ऑगस्ट महिना संपला तरी 82 टक्केच पाणीसाठा झाला आहे. हा साठा नवी मुंबईकरांना 7 जूनपर्यंत पुरेल इतका असल्याने पाणीचिंता मात्र मिटली आहे. मोरबे …
Read More »भाजपतर्फे ओवे गावात गणेशभक्तांना धान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सव गोड व्हावा म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजप पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबीयांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने ओवे गावात …
Read More »विद्यार्थ्यांवरील अमानूष मारहाणीचा जाहीर निषेध -विक्रांत पाटील
पनवेल : वार्ताहर – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भरातील विद्यार्थी परीक्षा न घेता जमा करण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करावे व कोरोना मुळे नागरिकांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता येत्या 2020-21 या शैक्षणिक वर्षात शिक्षण शुल्क कमी करण्यात यावे अशा रास्त मागण्या करत आहेत. धुळे येथे याच मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार …
Read More »फळ मार्केटकडे नागरिकांची पाठ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सव काळात सफरचंदाची आवक घसरली असून, बाजारभाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये सफरचंद 140 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे. इतर फळांचे दरही वाढले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी उत्सव काळातही फळ मार्केटकडे पाठ फिरविली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक …
Read More »खारघर परिसरातील वाड्यांवर अन्नधान्याचे वाटप
खारघर : रामप्रहर वृत्त – कोरोना पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने धामोळे …
Read More »भारतीय जनता पक्षाने केला कळंबोलीकरांचा गणेशोत्सव गोड
कळंबोली : प्रतिनिधी – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजप कळंबोली शहर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव सण गोड करण्यासाठी हजारो गोरगरीब व गरजू लोकांना साखर, गूळ, चणाडाळ, मैदा, …
Read More »पनवेल तालुक्यात 134 नवीन रुग्ण
चौघांचा मृत्यू; 289 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 24) कोरोनाचे 134 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 289 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 104 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे तर 264 …
Read More »येरे माझ्या मागल्या…
देशाला स्वातंत्र्य मिळून 70हून अधिक वर्षे झाली आहेत. या सात दशकांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. धीमे-धीमे प्रगती करत करत आपला भारत देश आता नव्या बदलांसाठी सज्ज होत आहे. या देशात इतक्या गोष्टी बदलल्या, परंतु भारतीय राजकारणातील एक गोष्ट मात्र बदलू शकली नाही. ती म्हणजे काँग्रेस पक्षातील नेत्या-कार्यकर्त्यांचे गांधी …
Read More »‘टाटा स्टील बीएसएल’मुळे रोजगार अन् पाणी
पनवेल : रामप्रहर वृत्त – टाटा स्टील बीएसएलने आपल्या महिला सक्षमीकरण आणि उद्यमशीलता प्रकल्पाद्वारे (विमेन एम्पॉवरमेंट अँड एंटर्प्रिन्युअरशिप प्रोजेक्ट) रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आपल्या प्लांटजवळील दोन गावांना मदत पुरवली आहे. सध्याच्या गरजेच्या काळात टाटा स्टील बीएसएलच्या या प्रकल्पामार्फत गावांतील महिलांसाठी नवा रोजगार मार्ग निर्माण झाला आहे तर पाणलोट प्रकल्पामुळे स्थानिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper