काही दिवसांपूर्वी राजा ढाले आणि भास्करराव मुंडले यांचे निधन झाले आणि केशवराव धोंडगे ह्यांनी आयुष्याची 100 वर्षे पूर्ण केली. तिघे बर्याच अंशाने प्रतीकात्मक असून 60 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कळायला उपयोगी पडणारे आहेत. ब्राह्मणब्राह्मणेतर वाद, सावरकरांची उपेक्षा आणि ह्या ना त्या प्रकारे शरद पवारांवर रुचीपूर्ण चर्चा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील काही ठळक विशेष …
Read More »मृत्यूनंतरही ती पाहणार हे सुंदर जग…
कर्जत : बातमीदार – तालुक्यातील कशेळे येथील भारती गणेश मते (वय 33) यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या डोळ्यांनी अन्य व्यक्ती हे सुंदर जग पाहू शकणार आहे. ‘माझा अचानक मृत्यू झाला, तर माझे डोळे दान करा,’ असा संदेश देण्याचा प्रयत्न कशेळे येथील मृत महिला भारती गणेश मते यांच्या कुटुंबाने केला आहे. आपल्या डोळ्यांनी …
Read More »स्वच्छता अभियान अंतर्गत खोपोली नगरपालिकेचे कचर्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती प्रदर्शन
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – घरात निर्माण होणार्या ओल्या व सुक्या कचर्यापासून सेंद्रीय खतनिर्मिती करून त्याचा उपयोग बागबगीचा सजविण्यासाठी कसा करावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी खोपोली नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून प्रदर्शन भरविण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली. या प्रदर्शनात घरगुती ओला व सुक्या कचर्याचे नियोजन घरच्या घरी कसे …
Read More »सदस्य नोंदणीतून भाजप सक्षम करणार
पेण पालिका गटनेेते अनिरुद्ध पाटील यांचा निर्धार पेण : प्रतिनिधी – भाजप पेण तालुका व शहर शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पक्ष सदस्य नोंदणी अभियान व नवमतदार नोंदणी अभियानास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या अभियानातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करून भारतीय जनता पक्ष …
Read More »रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी प्रिया पाटील
पनवेल ः बातमीदार – रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा 30वा पदग्रहण समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून प्रिया पाटील यांनी मावळते अध्यक्ष डॉ. रमेश पटेल यांच्याकडून पदभार स्वीकारला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून नियोजित (2021-22) प्रांतपाल पंकज शहा, माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, सहाय्यक प्रांतपाल शिरीष …
Read More »खालापुरात आढळल्या दोन दिवसांत दोन मगरी
खालापूर : प्रतिनिधी – तालुक्यात मगरींचा अधिवास नसतानाही भिलवले धरण परिसर व पाली बुद्रुक गावाजवळ मगरीची पिल्ले आढळली आहेत. खालापूर तालुक्यात मागील आठ दिवसांत मगरीची किमान आठ पिल्ले सापडली असून, त्यातील दोन मृतावस्थेत आढळली आहेत. शनिवारी (दि. 13) आसरेवाडी आदिवासी वाडीतील मोकळ्या जागेत मगरीचे पिलू मृतावस्थेत आढळले होते. त्याला मारणार्याचा …
Read More »आदिवासीवाडीत रेनकोट वाटप
पनवेल : वार्ताहर – पर्श्ववुनम सामाजिक संस्था व इंडस्ट्रियल टाऊन इनरव्हिल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कष्टकरी आदिवासीवाडीत 100 रेनकोट व खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी आदिवासीवाडीत बाथरूम बांधून देण्याबाबत नगरसेविका दर्शना भोईर यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमास सरपंच चंद्रकांत भोईर, सदस्य विश्वनाथ गायकवाड, नंदनी आठपाडकर, गुरुबाई राठोड, माधू दोरे, …
Read More »महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्यावाटप
उरण : वार्ताहर – जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 17) उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे व भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह यांच्या वतीने नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1, 2 व 3 मधील पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना मोफत …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शाळांमध्ये वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील चिखले आणि शिवकर येथील शाळांमध्येे वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 17) करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यतेखाली हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताच …
Read More »तपपूर्तीकडे वाटचाल
एकीकडे वृत्तपत्र आणि टीव्ही या दोन माध्यमांमधील स्पर्धा वाढत असतानाच माहितीयुग अवतरले आणि इंटरनेटचे जाळे झपाट्याने अवघे जगणे व्यापू लागले. आता वृत्तपत्रे आणि टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांचीही वृत्तविषयक वेबसाईट ही नवी शाखा सामोरी येऊ लागली. एकीकडे झपाट्याने होत चाललेल्या माध्यमांच्या आधुनिकीकरणाच्या या काळात विधायकतेच्या जागराची गरज म्हणून ‘रामप्रहर’ या दैनिकाचा जन्म झाला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper