Breaking News

Pravin Gaikar

आमदार प्रवीण दरेकर यांचा पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा

भाजपच्या वतीने महाडमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप महाड : प्रतिनिधी : महाड-पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या मदतीसाठी भाजपा पुढे सरसावली आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड पोलादपूरमध्ये 5 हजार लिटर क्षमतेच्या जवळपास 50 टाक्या वाटण्याचा संकल्प केला आहे.  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी …

Read More »

म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिकला बदली

म्हसळा: प्रातिनिधी : म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिक शहर पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली. अत्यंत कमी कालावधीत कोल्हे यांनी म्हसळा तालुक्यात चांगली कामगिरी केली होती. 29 जून 2018 रोजी कोल्हे यांनी म्हसळा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला होता. कोल्हे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे तालुक्यात  कोणतीही घटना घडल्यास कोल्हे …

Read More »

माथेरान घाटरस्त्याला दरडींचा धोका

लोखंडी जाळ्या बसवण्याची नगराध्यक्षा सावंत यांची मागणी कर्जत: प्रतिनिधी : नेरळ-माथेरान घाटरस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने तयार केला असून घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळत असल्यामुळे प्रवाशांनी भीती व्यक्त केली आहे. या दरडी कोसळू नयेत यासाठी शासनाने लोखंडी जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री …

Read More »

महसूलमंत्र्यांच्या अश्वासनानंतर रिलायन्सविरोधातील आंदोलन मागे

नागोठणे परिसरातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळणार पेण : प्रतिनिधी : महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आश्वासनानंतर विष्णूभाई पाटील आणि 200 शेतकर्‍यांनी रिलायन्स कंपनीच्या विरोधातील आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेतले आहे. मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. विष्णूभाई आंदोलन मागे घ्या, शेतकर्‍यांना न्याय देण्यात येईल. त्यांना …

Read More »

चला पावसाचे पाणी वाचवू

धो-धो पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईशी सामना करणार्‍या कर्जतवासीयांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजनाच पाण्यात गेली असून जागोजागी मारलेल्या बोअरवेलमुळे भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी चांगलीच घटली आहे. परिणामी जानेवारीतच विहिरींनी तळ गाठला असून नद्याही …

Read More »

समाजमाध्यमांवर लक्ष

अर्जदाराचे वर्तन कुठल्याही तर्‍हेने संशयास्पद आढळल्यास त्याला व्हिसा नाकारला जाणार आहे. अमेरिकेला तात्पुरती भेट देणारे व पर्यटक यांनाही यातून वगळण्यात आलेले नाही. यावरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेकडून घेतली जाणारी खबरदारी स्पष्ट होते. या धोरणानुसार प्रत्येक अर्जदाराचा समाजमाध्यमांवरील इतिहास तपासला जाणार आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना आता सर्वच परदेशी नागरिकांना आपली समाजमाध्यमांवरील …

Read More »

कचराप्रश्नी मार्ग काढण्यासाठी सरपंच सरसावल्या

ग्रामपंचायतीचा सातारा येथे अभ्यास दौरा कर्जत ः प्रतिनिधी : नेरळ गावाची दिवसेंदिवस शहरीकरणाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, मात्र यासोबत नागरी प्रश्नही वाढत आहेत. या नागरी प्रश्नांमध्ये मुख्य प्रश्न आहे तो कचर्‍याचा. हा प्रश्न अनेक वर्षे भिजत घोंगडे म्हणून पडला होता, मात्र नेरळच्या नव्या सरपंच जान्हवी साळुंके यांनी कचर्‍याच्या समस्येला केवळ …

Read More »

कंत्राटी स्वच्छता कामगारांची सुरक्षा वार्यावर

सुरक्षा साधनांविना उतरतात गटारात खोपोली ः प्रतिनिधी : मान्सूनपूर्व गटारी व नालेसफाईची कामे खोपोलीत सर्व प्रभागात सुरू आहेत. यासाठी नगरपालिका सार्वजनिक स्वच्छता विभागाकडून कंत्राटी पध्दतीने अतिरिक्त मनुष्यबळ वापरून कामे केली जात आहेत. यातील बहुतांश कामगार हे मागासवर्गीय व आदिवासी समाजातील आहेत, मात्र या कामगारांना गटारीत व नाल्यात उतरविण्यापूर्वी तेथील गाळ …

Read More »

वशेणी येथे तंबाखू मुक्तीचा जागर

उरण : बातमीदार : 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन. या दिवशी संपूर्ण जगात तंबाखू विरोधात जनजागृती करण्यात येते. यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील वशेणी गावात ‘जागर तंबाखू मुक्तीचा’ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाचे सूत्रधार मच्छिंद्र म्हात्रे यांनी उपस्थित नागरिकांना …

Read More »

पनवेल आरटीओचे सिंघम ज्ञानदेव देवखिळे निवृत्त

पनवेल : प्रतिनिधी : पनवेल आरटीओ कार्यालयात असलेले ज्ञानदेव देवखिळे 31 मे रोजी निवृत्त झाले. त्यांना कार्यालयातर्फे निरोप देताना त्यांच्या सहकार्‍यांनी  खेड्यात कोणतीही शिक्षणाची सोय नसताना सैन्यात जाऊन आपली शिक्षणाची आवड पूर्ण करणार्‍या ज्ञानदेव देवखिळे यांची सिंघम म्हणून ओळख असल्याचे सांगून त्यांचे नेहमीच अडचणीच्या वेळी आपल्याला मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. ज्ञानदेव …

Read More »