Breaking News

Pravin Gaikar

कलोते मोकाशी धरण परिसरात फार्महाऊस मालकाचे अतिक्रमण

धरणपात्रातून माती आणि पाण्याची लूट खोपोली : प्रतिनिधी : खालापूर हद्दीतील कलोते मोकाशी धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली घट अनेकांच्या फायद्याची ठरत असून, धरण पात्रात थेट पोकलन आणि डंपरचा मुक्त वावर सुरू झाला आहे. कर्जत जलसंपदा  विभागाकडे असलेले खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण 43 वर्षापूर्वी बांधण्यात आले. सिंचनासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांना हे धरण …

Read More »

कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलला पालकांनी लावले टाळे

दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक 2 मेपासून सुरू करणार उपोषण कर्जत : बातमीदार : कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला आणि गायन या दोन विषयांचे अतिरिक्त गुण शाळेने मुंबई बोर्डाला कळविले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन संतप्त पालकांनी गुरुवारी (दि. 25) शाळेला टाळे ठोकले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे होणारे …

Read More »

रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली

158 गावे, वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा अलिबाग : प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. एकीकडे  उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दुसरीकडे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यात 30 गावे आणि 128 वाड्यांमध्ये 19 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईवर …

Read More »

आहार, व्यायाम हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली -डॉ. जगन्नाथ दीक्षित

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : आपले बाह्यरूप कसे आहे यापेक्षा आपण निरोगी असणे महत्त्वाचे असून विनासायास वेटलॉस हा वजन कमी करण्याचा शॉर्टकट नसून ही अवलंबण्यास तुलनेने सोपी अशी आहार पद्धती आहे आणि त्याचे दृश्य परिणामही दिसून येतात, असे उद्गार डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी काढले. सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे डॉ. जगन्नाथ …

Read More »

प्रकल्पग्रस्तांना सिडकोतर्फे विविध सुविधा

पनवेल : रामप्रहर वृत्त : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थलांतरित झालेल्या 10 गावांच्या पुनर्वसन व पुनर्स्थापनेच्या कामालासुद्धा गती प्राप्त झाली आहे. पुनर्वसित गावांत विकासकामाला गती मिळावी यादृष्टीने सिडकोच्या माध्यमातून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. विशेषत: पायाभूत सुविधांच्या कामांवर सिडकोने अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून …

Read More »

सराफाच्या दुकानात चोरी करणार्या दाम्पत्याला अटक

पनवेल : बातमीदार : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन दुकानदाराची नजर चुकवून दागिने चोरणार्‍या दाम्पत्याला सराफचालकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खारघरमध्ये घडली. राजीव विजय पांडेय (28) आणि ममता राजीव पांडेय (22) असे या दाम्पत्याचे नाव असून या दोघांनी खारघरमधील अन्य दोन सराफांनाही फसविल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार …

Read More »

कर्जत तालुक्यात महायुतीचा घरोघरी प्रचार

कडाव : प्रतिनिधी : श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पाथरज जिल्हा परिषद वार्डमधील कशेळे, बोरिवली, वारे, पाथरज, ठेंभरे, मोग्रज, सावळा हेदवली, मांडावणे, भिवपुरी, हुमगाव आणि वैजनाथ ग्रामपंचायतीमधील गावांत महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जावून, मतदारांबरोबर संवाद साधत आहेत. मतदारही त्यांचे स्वागत करीत आहेत. या जिल्हा परिषद गटात  महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे …

Read More »

रायगडात आज मतदान, प्रशासन सज्ज

15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक अलिबाग : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदान होत आहे. मतदारसंघात 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी प्रशासन सज्ज आहे. 15 हजार कर्मचार्‍यांची नेमणूक  करण्यात आली आहे. मतदारसंघात 16 लाख 51 हजार 560 मतदार  2179 मतदान केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 …

Read More »

चला, वसुंधरेचे आपण सारे विश्वस्त होऊ या…

आपल्या विकासाच्या आणि सौंदर्याच्या अजब कल्पनाच पृथ्वीच्या मुळावर उठल्या आहेत. आज आपल्या डोळ्यांना सुंदर दिसणारं, वास्तविक पृथ्वीच्या आणि आपल्या येणार्‍या पिढ्यांच्या जीवावर उठणारं आहे, हे कुणी समजूनच घ्यायला तयार नाही. वसुंधरा दिनानिमित्ताने पृथ्वी आणि पर्यावरणावरील संकटांचा घेतलेला हा मागोवा… आपण दर वर्षी वसुंधरा दिन साजरा करतो. वसुंधरेचे रक्षण करण्याच्या आणाभाका …

Read More »

मावळ पुन्हा काबिज करा

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हेविवेट गटात समाविष्ट झाल्याने अवघ्या राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. अर्थात ही लढाई भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेच जिंकणार हे निर्विवाद आहे. फक्त वातावरणनिर्मिती झाली म्हणजे मावळ आपला झाला असे विरोधकांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम ठरावा. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या अंतिम …

Read More »