मुरूड : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, येथील तहसील कार्यालय व वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मतदान एक जबाबदारी’ या पथनाट्याद्वारे मुरूडमध्ये मतदारजागृती करण्यात आली. तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कलाकारांनी पथनाट्यातून मतदान प्रक्रियेबाबत, तसेच दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाविषयी जनप्रबोधन केले. …
Read More »भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवणार
अनंत गीते यांचे प्रहार; राजपुरीत सभा मुरूड : प्रतिनिधी : सुनील तटकरे हे 72 हजार कोटी जलसिंचन प्रकरणातले मुख्य संशयित आहेत, तसेच त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगचा खटला सुद्धा सुरू आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकर्यांच्या जमिनी कावडीमोल किमतीने विकत घेतल्या आहेत. आपल्या सहकार्यांना नेहमीच फसविण्याचे काम ज्यांनी केले आहे, अशा भ्रष्टाचारी व …
Read More »स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने…
ऑटिझमग्रस्त असलेल्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आणि सुसह्य बनवण्यासाठी डॉक्टर, पालक व समुपदेशक अशा सगळ्यांनी या आजाराचा स्वीकार करून त्या मुलाला समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी 2 एप्रिल रोजी जागतिक स्वमग्नता दिन पाळला जातो. आपल्या समाजामध्ये आजही स्वमग्न मुलांना सन्मानाने वागविले जात नाही याउलट त्याची टिंगलटवाळी करण्यावर जास्त भर दिला जातो. ऑटिझम …
Read More »आखाडा रंगू लागलाय
राजकारण असो वा कुस्तीचा आखाडा तो रंगला तरच बघायला मजा येते. रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघात देखील या वेळी चुरशीच्या निवडणुका होणार असल्याने या दोन्ही मतदारसंघांकडे रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिलेले आहे. कोण जिंकणार, कोण हरणार यावर जिल्ह्याचे पुढील राजकारण निश्चित होणार आहे, हे नक्की. रायगड जिल्ह्यातील राजकीय आखाडा आता …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकातील डिजिटल इंडिकेटर्स बदलण्याची गरज
कर्जत : प्रतिनिधी : मुंबई-पुणे दरम्यानच्या कर्जत रेल्वेस्थानकातील इंडिकेटरची अवस्था फारच बिकट झाली आहे. हे सगळेच डिजिटल इंडिकेटर्स बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी केली आहे. प्रवाशांच्या दृष्टीने रेल्वेस्थानकातील इंडिकेटर ही फार महत्त्वाची असतात. रेल्वेस्थानकावर आल्यानंतर प्रत्येक प्रवासी इंडिकेटर बघून आपला निर्णय घेत असतो, मात्र कर्जत रेल्वेस्थानकातील सर्व इंडिकेटर्स …
Read More »वरंध घाटात दरोडेखोरांची टोळी जेरबंद
महाड : प्रतिनिधी : महाड-महाप्रळ पंढरपूर मार्गावर असलेल्या वरंध घाटात भोर पोलिसांनी या घाटात सापळा रचून आणखी एका टोळीला अटक केली आहे. भोर पोलिसांनी आंबेघर गावाच्या हद्दीत ही कारवाई केली. यामध्ये एक फरारी झाला आहे, मात्र चौघे जण ताब्यात घेतले आहेत. यांच्याकडे कोयता, मिरचीपूड, एअरगन, मोबाईल, एक दुचाकी आणि कार …
Read More »माणगावातील कलाकारांनी साकारलेलं कशा बिलगल्या वेली! लवकरच मराठी चॅनेलवर
माणगाव : प्रतिनिधी : सचराज प्रॉडक्शनचे ‘कशा बिलगल्या वेली’ हे अल्बम गाणं संगीत मराठी या म्युझिक चॅनेलवर येत आहे. विशेष म्हणजे यातील सर्व कलाकार माणगावातील आहेत. सर्वसामान्य माणसाला चॅनेलपर्यंत जाण्यासाठी यशराज प्रॉडक्शनचा हा उपक्रम आहे. चित्रपट गीते, अल्बम गाणं, प्री वेडिंग साँग, आफ्टर वेडिंग साँग बनवण्यासाठी यशराज प्रॉडक्शन यांची निर्मिती …
Read More »केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार
अनंत गीते यांचा ठाम दावा रोहे : प्रतिनिधी : मी अटलजींच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. आज नरेंद्र मोंदीच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे. आज सरकारही भाजप सेना युतीचे आहे. यापुुढेही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आमचेच सरकार येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रोहे येथे केले. 32 लोकसभा मतदारसंघाचे रायगड …
Read More »सोनगाव रस्त्याची अजूनही दुरवस्था
रोहे ः प्रतिनिधी : रोहे तालुक्यातील पिंगळसई विभागातील सोनगाव, धामणसई, गावठण याकडे जाणारा मुख्य रस्ता डॉ. सी. डी. देशमुख ते या गावांपर्यंत असलेला रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून हा रस्ता कधी होणार या कडे सार्यांचेच लक्ष लागले आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले खरे, …
Read More »महामार्ग चौपदरीकरण कामाचा वेग सुस्साट..!
पोलादपूर : प्रतिनिधी : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाचे काम आता पोलादपूरच्या सीमा ओलांडून आतपर्यंत होऊ लागले आहे. ठेकेदार कंपनी असलेल्या एलअॅण्डटीच्या कामाचा वेग पळस्पा ते कशेडीदरम्यानच्या कामामध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. महाड तालुक्यातील वीरपासून पोलादपूर तालुक्यातील कातळी बंगला येथील नियोजित बोगद्यापर्यंत एलअॅण्डटी ठेकेदार कंपनीच्या कामाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper