Breaking News

Monthly Archives: January 2020

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन!

पनवेल ः प्रतिनिधीउरण तालुक्यातील जासई येथे शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांकरिता जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. गुरुवारी (दि. 16) या लढ्याला 36 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी याच दिवशी या लढ्यात हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांना अभिवादन करण्यात येते. माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

महाआघाडी सरकार आपोआप पडेल

चंद्रकांत पाटील यांचे भाकीत पुणे : प्रतिनिधीराज्यात भीषण परिस्थिती आहे. कोण काय बोलतोय काहीच कळत नाही. त्यामुळे राज्यातील महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप कोणतेही प्रयत्न करणार नाही. ते आपोआप पडेल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले आहे.इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या …

Read More »

महाराजस्व अभियान पोलादपूर तालुक्यात उपयुक्त

रायगड जिल्हाधिकार्‍यांनी महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, त्यांचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने तसेच महसूल, प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या अनुषंगाने 23 डिसेंबर 2019 रोजीच्या परिपत्रकान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गावनिहाय चावडी वाचन, अदालत, नोंदी, सत्यपत्रिकाच्या नोंदी, गवंड, रस्ते, मुक्ती तसेच इतर प्रलंबित नोंदी अद्ययावत करण्यासाठी …

Read More »

उंच माझा झोका…

काही लंडन आय हा चक्री पाळणा गेली वीस वर्षे सुरू आहे. या चक्री पाळण्याच्या उभारणीसाठी 1999 साली ब्रिटिश सरकारची तब्बल 8 कोटी पौंड इतकी महाप्रचंड रक्कम खर्ची पडली होती याचे भान आपल्या राज्यकर्त्यांना असायला हवे. इतक्या मोठ्या गुंतवणुकीतून आकर्षक पर्यटन स्थळ उभे राहिलही परंतु त्या आधी मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा नष्ट …

Read More »

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हाध्यक्षपदी हभप पुंडलिक महाराज फडके

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोहो गावातील हभप पुंडलिक महाराज फडके यांची महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप प्रकाशजी महाराज जवंजाळ, आळंदी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर विश्वस्त व महामंडळाचे सचिव हभप …

Read More »

एकता पुरस्कार व सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

मुंबई : प्रतिनिधी एकता कल्चरल अकादमीचा 31वा एकता पुरस्कार व  सांस्कृतिक महोत्सवाचा सांगता समारंभ नुकताच मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे झाला. या समारंभात नाटककार प्रेमानंद गज्वी, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार भरतकूमार राऊत याच्या हस्ते एकता पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रेमा किरण यांना ’एकता कला गौरव पुरस्कार’, संपदा जोगळेकर …

Read More »

कार्निवल मोशन पिक्चर्सच्या सीईओ व संचालकपदी वैशाली सरवणकर यांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या कार्निवल ग्रुप, इंडियाच्या कार्निवल मोशन पिक्चर्सच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालकपदी वैशाली सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैशाली सरवणकर ह्या सिंगापूरमध्ये जवळपास एक दशकासाठी विविध व्यवसाय विकास व नेतृत्व करून भारतात परत येत आहेत आणि या विभागातील कंपनीच्या संपूर्ण संरचनेत …

Read More »

भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा

पनवेल : भाजपच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाल्याबद्दल गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, सदस्या योगिता भगत, कामिनी कोळी, कार्यकर्ते अजय भगत, सुहास भगत यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. तसेच मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

Read More »

पनवेल महानगरपालिकेतील 2020ची भरती नियमित नाही

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका भरती 2020 या नावाने अनेक बेरोजगारांना ऑनलाईन पोर्टल वर नियमित भरती असल्याची जाहिरात सध्या दिसत आहे. परंतु ही नियमित भरती नसून विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त वरिष्ठ अथवा कनिष्ठ लिपिक हवेत त्यांच्यासाठी ही भरती असल्याचा खुलासा महापालिकेने केला आहे. पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी ही भरती …

Read More »

क्रांतीवीर महोत्सवाचा उद्घाटन सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात प्रथमच क्रांतीवीर महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. हा महोत्सव 15  ते 20 जानेवारीपर्यंत असणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख …

Read More »