Breaking News

Monthly Archives: January 2020

शहराचा विकास साधताना नियोजन गरजेचे

आमदार रविशेठ पाटील यांचे प्रतिपादन; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन पेण : प्रतिनिधी शहराचा विकास साधताना नियोजन गरजेचे असून यातूनच विकासनिधीचा उपयोग चांगल्याप्रकारे होऊ शकतो, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे केले. पेण नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा हाताळणी तंत्रज्ञान प्रकल्पाचे भूमिपुजन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्षा …

Read More »

फुटपाथ, ड्रेनेज, मलनि:स्सारण लाईन दुरुस्त करा

तेजस कांडपिळे यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल प्रभाग 20मधील फुटपाथ, ड्रेनेज लाइन आणि मलनि:स्सारण लाइन दुरुस्तीसाठी प्रभाग ’ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. नवीन पनवेलमधील प्रभाग 20, सेक्टर 16 पिल्लेज कॉलेजच्या हॉस्टेल रस्त्यावरील  मलनि:स्सारण लाइन सतत चॉकअप होऊन …

Read More »

क्रिकेट स्पर्धेत बालयुवक पेझारी अंतिम विजेता

श्रीगाव : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील कमलपाडा येथे 12 जानेवारी रोजी श्रीराम कमलपाडा प्रसन्न यांच्या वतीने व पोयनाड शहाबाज पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बालयुवक पेझारी संघ अंतिम विजेता ठरला. त्यांना 10 हजार रुपए, द्वितीय क्रमांक विहार धामणपाडा यांना सात हजार रुपये, तृतीय व चतुर्थ …

Read More »

जिल्हास्तरीय पुरुष-महिला गट कबड्डी स्पर्धेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधीउरण तालुक्यातील 1984 साली जासई येथे झालेल्या गौरवशाली शेतकरी लढ्यात पाच हुतात्मा झाले. या हुतात्म्यांचा 36वा स्मृतिदिन गुरुवारी (दि. 16) झाला. त्यानिमित्त चिर्ले येथील हुतात्मा नामदेव शंकर घरत स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या …

Read More »

धोनी पर्वाचा अंत?

बीसीसीआयने करारातून वगळले मुंबई : प्रतिनिधीभारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार, जागतिक क्रिकेटमध्ये टी-20, आयसीसी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा एकमेव कर्णधार महेंद्रसिंह धोनी युगाचा अस्त झाल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतचे वार्षिक करार गुरुवारी (दि. 16) जाहीर केले आहेत. या …

Read More »

कॉलेजन्स फार्मा कंपनीचे 35 कामगार संपावर

खालापूर : प्रतिनिधी निलंबित केलेल्या तीन कामगारांना  कामावर घ्यावे, या व अन्य प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी खालापूर तालुक्यातील उंबरे औद्योगिक वसाहतीमधील कॉलेजंन्स फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 35कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र आज सातवा दिवस उलटून गेला तरीही कंपनी व्यवस्थापन किंवा संबंधीत शासकीय अधिकार्‍यांनी त्याची दखल न घेतल्याने …

Read More »

मृगगडावरील स्वच्छता व संवर्धन मोहीम फत्ते, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या उपक्रमात महिला व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग

पाली : प्रतिनिधी मृगगड किल्ला सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे.  हा मृगगड जपण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत  सातत्याने होत आहे. दुर्गवीर तर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्यात महिला व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.  प्रशांत डिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मृगगड किल्ल्यावरील पाण्याची …

Read More »

उरण येथे मोटरसायकल रॅली

उरण : प्रतिनिधी उरण वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त उरण शहर व तालुक्यातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले असून, मोटरसायकल चालकांनी गाडी चालवितांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, या जनजागृती व प्रबोधनासाठी उरण येथील शासकीय विश्रामगृह येथे दुचाकी स्वारांसाठी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे …

Read More »

कल्चरल असोसिएशनच्या गायन स्पर्धेत नेहा पुरोहित प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल कल्चरल असोसिएशन या संस्थेत हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा शनिवारी (दि. 11) व रविवारी (दि. 12) पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहात झाली. राज्यभरातील एकूण 25 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रोख सात हजार 500च्या प्रथम पारितोषिकाची खारघर येथील नेहा पुरोहित मानकरी ठरली. स्पर्धेत तिने …

Read More »

माजी आमदार साटम यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्यवाटप

खोपोली : प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी आमदार देवेंद्र साटम यांचा 16 जानेवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्ताने खोपोली शहरातील भाजप पदाधिकार्‍यांनी गुरूवारी मुळगांव ठाकूरवाडी येथील नगरपालिका शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप केले. या कार्यक्रमाला स्वतः देवेंद्र साटम, नगरपालिकेचे परिवहन सभापती तुकाराम साबळे, भाजपचे माजी …

Read More »