कळंबोली : प्रतिनिधी तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष शेखर श्रुंगारे यांच्या प्रयत्नातून टीएमएमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या देशात आवश्यकतेनुसार 40 टक्के रक्ताची कमी होती. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात 15 ते 20 टक्के आहे. भारतात केवळ 0.6 टक्के लोक रक्तदान करतात. त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये …
Read More »Monthly Archives: January 2020
एसटी बसला ट्रकची धडक, वाकण-पाली मार्गावरील अपघातात 25 प्रवासी जखमी
नागोठणे : प्रतिनिधी पेणहून पालीला जाणार्या एसटी बसला गुरूवारी (दि. 16)सकाळी वाकणनजीक समोरून येणार्या आयशर ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह महिला बसवाहक तसेच इतर 22 प्रवासी जखमी झाले. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील काही गंभीर जखमींना अलिबाग तसेच नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेणहून …
Read More »कळंबोलीत रस्ता सुरक्षा अभियानात महिलांचा पुढाकार
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली वाहतूक विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षा सप्ताह अंतर्गत एक रॅली सुरक्षिततेसाठी कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी (दि. 16) करण्यात आले होते. सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी या मार्गे कळंबोळी वाहतूक कार्यालयात या हेल्मेट बाईक रॅलीची सांगता झाली. या रॅली …
Read More »श्री मंगळ चण्डिका प्रपत्ती यज्ञ
खांदा कॉलनी : देवी अंबा माता मंदिर सेक्टर 13 येथे मकरसंक्रांतीनिमित्त सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने श्री मंगळ चण्डिका प्रपत्ती यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महापालिकेच्या नगरसेविका कुसुम पाटील व माता भगिनी उपस्थित होत्या.
Read More »विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सावरकर चौक-अमरधाम रस्त्याचे काँक्रीटीकरण पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रभागात असलेल्या सावरकर चौक ते अमरधाम रस्त्याच्या काँक्रीटीकरणा संदर्भात महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. पनवेल शहरातील महत्वाच्या असलेल्या रस्त्यापैकी प्रमुख रस्ता म्हणजे अमरधाम ते सावरकर चौक हा …
Read More »पेणमध्ये पतंग महोत्सवाची धूम
पेण : प्रतिनिधी पतंग महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा देण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण येथे केले. महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात नगराध्यक्षा पाटील बोलत होत्या. स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळी केल्यामुळे आज …
Read More »रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात
रेवदंडा : प्रतिनिधी येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा 19 वा वर्धापनदिन नुकताच रेवदंड्यातील काशिनाथ बनिया विरगुंळा उद्यानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष सुभाष चिटणीस यांनी प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व स्मार्ट कार्डची माहिती दिली. रेवदंडा अर्बन बँकेचे चेअरमन वामन घरत यांनी बँकेतर्फे ज्येष्ठांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. आदर्श …
Read More »चिकनपाडा रस्त्याकडे जि. प.चे दुर्लक्ष
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात यावर्षी अतिवृष्टी झाली होती, त्यात चिकनपाडा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता आणि त्यासोबत रस्त्याला असलेल्या संरक्षक भिंतीही कोसळलेल्या होत्या. त्या सर्व कामांची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची होती, मात्र गेल्या तीन महिन्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची …
Read More »सीकेटी विद्यालयात ‘ती’चा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी सन्मान ’ती’चा या शीर्षकांतर्गत विद्यार्थी तसेच शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ड’मधील रस्त्यांच्या कामाचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती ’ड’ अध्यक्ष तेजस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper