मेट्रोचे जाळे प्रत्यक्षात येईपर्यंत संबंधित भागांमध्ये पाणी साठल्यास वा वाहतुकीची कोंडी झाल्यास तेथे प्रसाधनगृहांची, खानपानाची व वेळ पडल्यास तात्पुरत्या निवार्यांची सोय कुठे होऊ शकेल हे हेरून समाजमाध्यमांच्या साह्याने अडकलेल्या लोकांना या पर्यायांकडे वळवणेच योग्य ठरेल. कमी वेळात होणार्या अतिवृष्टीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी अशा पर्यायी व्यवस्थांचा विचार करण्याची नितांत …
Read More »विदर्भ मराठवाड्याची तहान भागविणे; हे तर कोकणचे भाग्य
कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन, कोकणी माणूस फणसाप्रमाणे राकट, तर हापूससारखा गोड, हा या मातीचाच गुणधर्म. अनेक साहित्यिक, विचारवंत, स्वातंत्र्यसेनानी अशी अनेक नररत्ने या मातीने महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेले स्वराज्य आणि स्वराज्याची राजधानी राष्ट्राला दिली. याच कोकणाने महाराष्ट्राला कोयनेची वीज दिली. आपले अस्तित्व संपवून जसे भगवंत शंकराने सृष्टीचे रक्षण …
Read More »जागरुकतेची गरज
ज्वलनशील रसायनांची गळती झाल्यास तातडीने ती हुडकण्याची यंत्रणा या प्रकल्पात आहे का, तसेच तेथे ऑटोमॅटिक फायर स्प्रिंकलर देखील आहेत का, अशी विचारणा होते आहे. अर्थातच अशी यंत्रणा प्रकल्पात असावी, परंतु मंगळवारच्या दुर्घटनेनंतर ती कार्यान्वित का झाली नाही याची चौकशी होण्याची गरज आहे. ओएनजीसी अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या उरण …
Read More »शिकवण!
आज गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाल्याने सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. श्रीगणेश म्हणजे विद्येचा दाता. याच्या आगमनाने सगळीकडे चैतन्य पसरले आहे. लहानथोर सगळे आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आज मुलांना अभ्यासाची गोडी नाही. मुलांच्यात खोटे बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रामाणिकपणा नाही, असे म्हणत असतानाच आठवड्यापूर्वीची एक घटना समोर …
Read More »सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा संगम
शुक्रवारच्या पेपरमध्ये एक बातमी वाचनात आली. गणेशोत्सवासाठी रेल्वेने दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता सीएसएमटी स्टेशनवरून 01153 क्रमांकाची गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी अनारक्षित आहे, असा मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरला. सीएएमटी, ठाणे, दादर अशी ठिकाणी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी या गाडीची वाट पाहत होते. आपले सामानसुमान, गणपतीच्या सजावटीचे, पूजेचे सारे …
Read More »हेच अमुचे मागणे!
महागाई, न्यायालयाची बंधने, परवानग्या, महामार्गावरील वाहतूक कोंडी अशी अनेक विघ्नं पार करीत आज आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. सारी दुःखे, सारी संकटे विसरून आता सारे बाप्पाचे स्वागत करतील. गणरायाची श्रध्दापूर्वक सेवा करतील. गणपती बाप्पा सर्वकाही जाणतो, त्याच्याकडे आम्ही पामरांनी काय मागावे? पण हे गणराया पूरग्रस्तांना उभं राहण्याचं, सावरण्याचं …
Read More »परमार्थाकडून पर्यावरणाकडे..!
14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा महिमा अगाध आहे. विविध नावांनी तो ओळखला जातो. दरवर्षी बाप्पाचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या काही भागांत हर्षोल्हासाने साजरा केला जातो. दीड, पाच, दहा दिवस अशी त्याची घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात प्रतिष्ठापना केली जाते. साता समुद्रापार परदेशातदेखील भक्त श्रीगणेशाची स्थापना …
Read More »आयुष्य… एक न उलगडणारं कोडं चित्रमय कवितासंग्रह
एका कलेतून दुसरी कला जन्म घेते असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय गीता महल्ले-लवाळे यांच्या ‘आयुष्य… एक न उलगडणारं कोडं’ या सर्वांगसुंदर कवितासंग्रहाच्या रूपाने आपल्याला येतो. हा कवितासंग्रह चित्रकाव्य स्वरूपात आहे. एक चित्रकार म्हणून चित्र काढता काढता अंतर्मनातून शब्द स्फुरत गेले आणि ते कागदावर अलगद उतरत त्यांच्या सुंदर कविता झाल्या. त्याच …
Read More »काश्मीर प्रश्नातील गमतीची गुंतागुंत
अनुच्छेद 370 रद्द केल्यामुळे काश्मीरचे उर्वरित भारताशी मनोमीलन होण्याचा प्रश्न जवळजवळ सुटल्यात जमा झाला असून आता प्रश्न आहे तो पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून हिसकावून परत भारतात कधी आणायचे हा, अशी सर्वसाधारण देशभक्त नागरिकांची समजूत झाली आहे. लोकांच्या मनात काही असो त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर अनुकूल ते घडते आणि प्रबळ नसेल …
Read More »आदिवासींचा दिवस
9 ऑगस्ट 1982 साली मूळ निवासींचे पहिले संमेलन संयुक्त राष्ट्र संघात भरले होते. 1994पासून विश्व आदिवासी दिन ीींळलरश्र वरू साजरा करण्यात येत आहे. मूळ रहिवासी असणार्यांना आदिवासी असे म्हटले जाते. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यायांच्या व जंगलांच्या आश्रयाला जाऊन राहिल्याने त्यांना गिरिजन असेही संबोधले जाते. अरण्यात राहणारे म्हणून भारतीय संविधानात अनुसूचित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper