मोदी यांचे सरकार राष्ट्रीय सुरक्षितता, विकास आणि गोरगरिबांचे कल्याण यांचे प्रतीक बनले आहे. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि राष्ट्राची सुरक्षा याकरिता गरज भासेल ते सारे काही करण्यास हे सरकार कटिबद्ध आहे. आर्थिक आघाडीवर परिस्थिती काहिशी बिकट आहे. परंतु सरकारने ते कदापिही नाकारलेले नाही. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सरकार हालचाली करतेच …
Read More »कोंढाणे धरण : सद्यस्थितीवर एक नजर
2011मध्ये राज्यात झालेल्या सिंचन घोटाळ्यात अडकलेले कोंढाणे धरण राज्य सरकारने सिडको महामंडळ यास विकले आहे. धरणाचे काम ज्यासाठी अडविले गेले, त्या घोटाळ्याचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. तसे असतानादेखील धरण अन्य यंत्रणेला विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र पूर्वीच्या नियोजनानुसार कोंढाणे धरणाचे पाणी हे उल्हास नदीमध्ये सोडले जाणार होते आणि …
Read More »मतांचे आकडे बोलतात
2014च्या निवडणुकीनंतर भाजपच्या मतांमध्ये वाढ होऊ लागली आहे. झपाट्याने भाजपची मते वाढताना दिसताहेत. नवमतदार भाजपकडे आकर्षित होत आहेत. मागील निवडणुकांचा विचार केला, तर भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादीची मते मात्र घसरताना दिसताहेत. चार निवडणुकांनंतर राष्ट्रवादीच्या मतांचा आकडा 17.4 टक्क्यांपर्यंत घसरला. म्हणजेच राष्ट्रवादीची मते 5.2 टक्क्यांनी घटली. आमदारांची …
Read More »स्काय इज द लिमिट!
अवघड खेळपट्टीवर तेही प्रतिकूल परिस्थितीत एखादा फलंदाज जेव्हा नेत्रदीपक फटकेबाजी करतो तेव्हा तो दर्शकांची वाहवा मिळवतो. आपल्या संघाची आशा असणारा हा खेळाडू त्याच्या नियोजनबद्ध खेळीने विजयाला गवसणी घालणार असे वाटत असताना शेवटच्या क्षणी तो दुर्दैवीरीत्या बाद होतो… असाच काहीसा प्रकार भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-2 बाबतीत घडला आहे. …
Read More »संघर्ष
सेट युवर डेली गोल्स अॅण्ड डोन्ट स्टॉप टिल यू गेट द फायनल, या ओळी आहेत शुभम हरिभाऊ कुलकर्णी याच्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलवरच्या. आज त्या ओळी त्याने खर्या अर्थाने सार्थ ठरवल्या आहेत. शुभम मूळचा वडवळ ता. मोहोळ जि. सोलापूर गावचा. 2006साली वडिलांचे छत्र हरपले. तेव्हापासून तो आपल्या आईसोबत मामाकडे (पापरी ता. मोहोळ) …
Read More »60 वर्षांचे क्रिकेट करिअर
वय वर्षे 85, क्रिकेट करिअर 60 वर्षांचे, दोन लाखांपेक्षा अधिक सामने, सात हजार विकेट्स, आश्चर्य वाटले ना. हे करिअर आहे विंडीजच्या सेसिल यांचे. नुकतीच त्यांनी निवृत्ती जाहीर केली. मूळ विंडीजच्या वेगवान गोलंदाज सेसिल राइटने नुकतीच क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी आपल्या 60 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना …
Read More »संपर्क तुटला, संकल्प नाही
रॉकेट, उपग्रह, ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हरसारख्या शब्दांशी सामान्यांचा कधीच संबंध येत नाही. आयुष्यात विज्ञानातले कधीही काहीही न वाचलेल्या शब्दांची, गोष्टींची चांद्रयान-2 मोहिमेपासून लहानांपासून सर्वांनाच ओळख झाली. गरिबीच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या दृष्टीने ही चांद्रमोहीम एका परिकथेसारखी आहे. चांद्रयान-2 मोहीम बहुतांशी यशस्वी झाली. अखेरच्या टप्प्यात विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटला, पण अंतराळात …
Read More »वृक्षप्रेमी अवलिया बनलाय सर्वांचे आकर्षण
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. या कर्जत शहरात मध्यवर्ती ठिकाणी रल्वे लाईनच्या शेजारी असलेली, जणू हिरवागार शालू नेसून उभी असलेली तहसील टेकडी, तसेच खंडाळा घाटातून उगम पावून पायी पैंजण घालून जणू ठुमकत ठुमकत नागमोडा प्रवास करीत कर्जत शहरामधून पुढे वाहत जाणारी उल्हास नदी, ज्यामुळे कर्जतचे सौंदर्य अधिकच …
Read More »नाठाळांची नकारघंटा
उदासीन कृतीशून्यतेने त्यांच्याकडे पाठ फिरवणार्यांना आता या सरकारने काही निर्णय घेतल्यावरच जाग आली आहे. आपण काही करायचे नाही, आणि दुसरे कुणी काही चांगले करीत असेल तर त्यात खोडा घालायचा, या प्रवृत्तीला काय म्हणायचे? खाजगी भागीदारीतून या किल्ल्यांचे संवर्धन होणार असेल तर त्यात गैर काय? निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही गोष्टीचा राईचा पर्वत …
Read More »उनाड गुरे ही अलिबागमधील एक जटील समस्या
निसर्गसौंदर्याने नटलेल्या अलिबागमध्ये येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्वच्छ समुद्रकिनारा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. मिनी गोवा म्हणून हे शहर उदयास येत आहे. मुंबई शहरापासून जवळ असल्यामुळे हजारो पर्यटक या शहरात येतात. या पर्यटकांना भेडवसावणारी एक समस्या आहे ती म्हणजे शहरात फिरणारी उनाड गुरे व घोडे. या उनाड गुरांमुळे अनेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper