Breaking News

संपादकीय

अर्थसाक्षर स्पर्धा : 33

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). टाटा उद्योग समूहातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे नाव काय आहे? अ. टाटा …

Read More »

शेअर मार्केटचा राजा- राकेश झुनझुनवाला!

भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव घेतले जाते. अगदी छोटी सुरवात करून 45 हजार कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी मिळविली होती. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदारांना प्रेरणा देणार्‍या आणि भारताच्या विकासावर ज्यांचा प्रचंड विश्वास होता, अशा या ‘बिग बुल’ विषयी. बिग बुल नावाने ओळखले जाणारे राकेश …

Read More »

डिजिटल साक्षरता वाढली आणि सायबर गुन्हेही!

भारतीय नागरिक डिजिटल व्यवहार करत आहेत, पण ते पुरेसे डिजिटल साक्षर नसल्यानेसायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल आणि ऑनलाईनच्या नव्या युगात भारतीयांना आपल्या वर्तनात काही बदल करून घ्यावे लागणार आहेत. ते त्यांनी केले नाहीतर ते सायबर गुन्हेगारीचे शिकार होऊ शकतात. डिजिटल व्यवहार करणार्‍यांची संख्या वेगानेवाढत चालली असून त्यातील अनेक जण …

Read More »

धोक्याचा इशारा

हरिहरेश्वरच्या किनार्‍यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीबद्दल गुरूवारी उलटसुलट अफवा पसरल्या. मुंबई-पुण्यासारख्या नजीकच्या शहरांमध्ये पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी सुरू केली. येणार्‍या-जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी होऊ लागली. अखेरीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात विधिमंडळाच्या सभागृहात निवेदन केले. या घटनेमागे अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याचे गृहखाते देखील सांभाळणार्‍या फडणवीस यांनी सांगितले. अर्थात तसे …

Read More »

रायगडातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट

एके 47 रायफल्स, जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ श्रीवर्धन ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रात गुरुवारी (दि. 18) संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल आणि जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या …

Read More »

वर्षासहलीसाठी अलिबाग खुणावतेय!

फेसाळलेल्या समद्राच्या लाटा आणि धो-धो कोसळणारा पाऊस, पायापर्यंत येणारी एखादी अवखळ लाट, पश्चिमेककडून येणारा भन्नाट वारा अंगावर घेत पावसाळ्यात किनार्‍यावर घेतलेला वॉक म्हणजे सुखद अनुभव असतो.अशा वातावरणात समुद्रकिनार्‍यांची सफर करण्याची मौज काही वेगळीच आहे. अलिबाग तालुक्यात केवळ समुद्रकिनारेच आहेत असे नाही तर या तालुक्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासारखे बरेच काही आहे. …

Read More »

पुन्हा युतीचे अधिवेशन

देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दमदार नेता सरकार पक्षाकडे मौजूद आहे. अधिवेशनात विरोधकांचे सर्व हल्ले परतवून लावण्यास एकटे फडणवीस समर्थ आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जनतेच्या कामांचा. ती मात्र आता खर्या अर्थाने मार्गी लागतील हे नक्की. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर चाळीस दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वीस मंत्री …

Read More »

काळरात्रीनंतरच धडा घेणार का?

रविवारी सकाळ उजाडली ती, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमुख विनायक मेटे हे त्यांच्या अपघाती निधनाची बातमी घेऊनच. काही त्यांच्या निधनाची बातमी सर्वदूर पोचली आणि सारे जण सुन्न झाले. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघाताबाबत अनेक मुद्दे पुढे आले आहेत. दरम्यान अपघाताच्या चौकशीचे आदेश तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.  विनायक …

Read More »

विकासाचा पंचसंकल्प

अनेक हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली म्हणजे नेमके काय घडले हे नवीन पिढ्यांना कळायला हवे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा पंच्याहत्तर आठवडे चालणारा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच हेतूने जाहीर केला होता. सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीमधील लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांनी गेल्या पंच्याहत्तर वर्षांबद्दल गौरवोद्गार काढलेच आणि त्याचबरोबर 2047 …

Read More »

रोह्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आमदार रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो चा उपक्रम धाटाव : प्रतिनिधी भाजप आमदार रविशेठ पाटील यांचा वाढदिवस  सोमवारी (दि. 15) रोह्यात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात करण्यात आला. तालुक्यातील देवकान्हे येथील प्राथमिक शाळेत युवा मोर्चाचे रोहा तालुका सरचिटणीस अविनाश कान्हेकर यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर महादेववाडी …

Read More »