देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अभूतपूर्व उत्साह आहे. यंदा 75वा स्वातंत्र्य दिन असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा अभियान राबविल्याने भारताचा राष्ट्रीय ध्वज सर्वत्र डौलाने फडकला आणि हा एक देशभक्तीचा सोहळा बनल्याचे सुखद चित्र पहावयास मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. …
Read More »मतिमंद मुलांचे मायेने संगोपन
ध्येयाने झपाटलेले तरुण काय करतात? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिलीप लहानू जेठे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले दिलीप हे आपल्या मंचर या गावातील शेतीवाडीकडे लक्ष घ्यायचे आणि वडिलोपार्जित किराणा मालाचे दुकान दिलीप जेठ हे लहानपणापासून चालवायचे? गावात वेगवेगळ्या प्रकारची माणसे किराणा दुकानात दिलीप जेठे यांच्या संपर्कात येत होती. त्या वेळी त्यांना सातत्याने …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 32
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारताला आपल्या गरजेच्या इतके टक्के इंधनाची आयात करावी लागते? अ. 100 टक्के आ. 85 टक्के …
Read More »डाऊ सिद्धांत : तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया
मागील लेखात आपण बाजारातील विविध अवस्था पहिल्या. आजच्या लेखात आपण बाजारातील महत्वाच्या सिद्धांताबद्दल जाणून घेऊयात. त्यातडाऊ सिद्धांत महत्वाचा मानला जातो. त्याविषयी.. चार्ल्स डाऊ यांनी बाजार आवर्तन समजून घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी तत्त्वांची एक मालिका विकसित केली, ज्याला डाऊ सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. हा सिद्धांत तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया आहे. डाऊ …
Read More »अचंबित करणार्या प्रवासानंतर भारत ‘टेक ऑफ’च्या तयारीत!
अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यातहीभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिमान बाळगावा,अशी दमदार वाटचाल भारताने केली आहे. सध्याच्या परिस्थितीचे देश म्हणून आकलन केले तर ही वाटचाल अचंबित करणारी आहे. आपल्या देशाच्यास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्या मनात देशाच्या वाटचालीविषयीच्या काय भावना आहेत, यालाअतिशय महत्व आहे. आपण जेव्हा देशाविषयी बोलतो, तेव्हादेशात 75 वर्षे …
Read More »रेवड्यांचे राजकारण
राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय पक्ष उद्या पेट्रोल-डिझेल फुकट देण्याची घोषणा सुद्धा करतील अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच व्यक्त केली. पंतप्रधानांच्या या उद्गारांनंतर देशामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध अन्य पक्ष असा वाद पेटला. यात सर्वाधिक मिरच्या झोंबल्या त्या दिल्लीच्या आम आदमी पक्षाला. पंतप्रधानांनी केलेली टीका ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे …
Read More »दमदार कामगिरीची चुणूक
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुपटीने शेतकर्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी आताही विरोधक हा निर्णय फसवा असल्याचेच ओरडत आहेत याला काय म्हणायचे? याच विरोधकांनी त्यांचे तीन चाकी बिघाडी सरकार सत्तेवर असताना प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस केंद्र सरकारकडे बोट …
Read More »भावशेत ठाकूरवाडी गाव समृद्धीकडे
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले, दुर्गम गाव असूनही गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. शाळा, अंगणवाडी, वाचनालय, रस्ते, प्रवेशव्दारावर स्वागत कमान, एकाच रंगाची घरे, शंभर टक्के हागणदारी मुक्त, गावातील सर्व नागरिकांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, सर्वांची बँक खाती, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, पात्र लाभार्थ्यांची किसान क्रेडीट कार्ड, …
Read More »नवा भिडू, नवे राज्य!
गेले जवळपास चाळीसएक दिवस महाराष्ट्रात सुरू असलेले सत्तांतराचे नाट्य अखेरीस मंगळवारी कळसास पोहचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्रिय योगदान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या सरकारला असलेले पाठबळ या दोन्ही जमेच्या बाजू असल्याने येणारी आव्हाने शिंदे-फडणवीस सरकार लीलया पेलेल याबद्दल मुळीच शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »अर्थसाक्षर स्पर्धा : 31
अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). पुढीलपैकी कोणत्या सरकारी तेल कंपनीचे बाजारमूल्य सर्वात अधिक आहे? अ. इंडियन ऑईल आ. बीपीसीएल इ. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper