महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच आपल्या एस.टी. महामंडळाची पहिली बस रस्त्यावर धावली त्याला 1 जून रोजी 71 वर्षे पूर्ण झाली. आज आपण या महामंडळामध्ये अनेक स्थित्यंतरे झालेली पाहत आहोत. या मंडळाचे अध्यक्षपद पदसिध्द अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडेच असल्याने आता ना. दिवाकर रावते मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. व्यवस्थापकीय संचालकपदी आय. ए. एस. अधिकारी …
Read More »सराईत बलात्कार्यांना फाशीच
बलात्कार करताना संबंधित गुुन्हेगार बळी व्यक्तीच्या आत्मसन्मानाला व स्वत्वाला पूर्णपणे पायदळी तुडवतात. त्यांच्या या घृणास्पद कृत्यामुळे बळी व्यक्तीस जिवंत राहिल्यानंतरही आत्महत्येखेरीज आपल्यासमोर अन्य पर्याय उरलेला नाही असे वाटू शकते. आयुष्यभर त्या अत्याचाराचे मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम सोसावे लागतात. खेरीज समाजात कलंकित झाल्याच्या भावनेने वावरावे लागते ते वेगळेच. राजधानी नवी दिल्लीत …
Read More »चला पावसाचे पाणी वाचवू
धो-धो पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईशी सामना करणार्या कर्जतवासीयांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजनाच पाण्यात गेली असून जागोजागी मारलेल्या बोअरवेलमुळे भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी चांगलीच घटली आहे. परिणामी जानेवारीतच विहिरींनी तळ गाठला असून नद्याही …
Read More »समाजमाध्यमांवर लक्ष
अर्जदाराचे वर्तन कुठल्याही तर्हेने संशयास्पद आढळल्यास त्याला व्हिसा नाकारला जाणार आहे. अमेरिकेला तात्पुरती भेट देणारे व पर्यटक यांनाही यातून वगळण्यात आलेले नाही. यावरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेकडून घेतली जाणारी खबरदारी स्पष्ट होते. या धोरणानुसार प्रत्येक अर्जदाराचा समाजमाध्यमांवरील इतिहास तपासला जाणार आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना आता सर्वच परदेशी नागरिकांना आपली समाजमाध्यमांवरील …
Read More »लालपरी रस्ते पे खुब चली, खुब चली
’देखा ना है रे, सोचा ना है रे, रख दी निशाने पे जान,’ असे ‘बॉम्बे तू गोवा’ चित्रपटात गाडीत अमिताभ बच्चन अरुणा इराणीला म्हणताना पाहून अनेक तरुणांना लालपरीतून प्रवास करताना एखाद्या सुंदर तरुणीला पाहून त्यावेळी हे गाणे गुणगुणावेसे नक्कीच वाटले असेल. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या मनात असतील. या लालपरीमुळे एखाद्याला …
Read More »माथेरानच्या जंगलाचे वनसंरक्षण आणि संवर्धन
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण असून ब्रिटिश काळापासून 100% प्रदूषण मुक्त आहे.त्यामुळे येथील निसर्गरम्य वातावरण आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे 8 ते 10 लक्ष पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. माथेरान येथे पर्यटन हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. येथील सर्व विकासकामे ही वाहनांना बंदी असल्यामुळे मानवी श्रमशक्तीद्वारे केली जातात, त्यातही अनंत …
Read More »शिक्षण ‘खुले’ होणार
किमान पाचव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे व स्थानिक भाषा, हिंदी भाषा व इंग्रजी अशा तीन भाषांची ओळख विद्यार्थ्यांना उत्तम रीतीने व्हावी असे या धोरणात सुचवले आहे. दोन ते आठ या संवेदनशील वयात मुलांना स्थानिक भाषा वा मातृभाषेची ओळख व्हावी हा दृष्टिकोन त्यामागे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »हिंदुस्थानला ‘अच्छे दिन’ आणण्याची जबाबदारी आता महाराष्ट्राच्या या ‘अष्टप्रधान’ मंत्र्यांची!
सतराव्या लोकसभेसाठी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला तब्बल 75 दिवसांचा ‘राष्ट्रीय महोत्सव’ यथासांग पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या पद्धतीने प्रचार करणारे जबरदस्त तोंडघशी पडले आणि देशाला महासत्ता बनविण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम ही …
Read More »पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे!
संपूर्ण जगात पर्यटन हा विषय आवडीचा बनला आहे. शाळेच्या सुट्ट्या अथवा शनिवार, रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी एखाद्या आवडत्या ठिकाणी जाऊन तेथील निसर्गाचा आनंद लुटणे हा भारतासह इतर देशात सुद्धा आवडता उपक्रम बनला आहे.परदेशात पर्यटकांना सुरक्षा पोहोचवणारे कडक कायदे अंमलबजावणीसुद्धा होत असते. त्यासाठी त्याचे काटेकोर नियम व त्याचे …
Read More »दमदार सुरूवात
शपथविधीनंतर दुसर्या दिवशी खातेवाटप जाहीर करीत, देशाच्या गृहमंत्रीपदी अमित शहा यांची तसेच अर्थमंत्री पदी निर्मला सीतारमण यांची नियुक्ती करून मोदी यांनी दुसर्या सत्तापर्वातील आपल्या मंत्रिमंडळाला नवा चेहरामोहरा बहाल केला आहे. गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहळ्यात देशोदेशींच्या नेत्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीच्या साक्षीने स्वत: मोदी व त्यांच्या 57 मंत्र्यांनी पद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper