शेकापचे नेते विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी अलिबागमधील पत्रकार हर्षद कशाळकर यांना रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना केलेली मारहाण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. 23 मे 2019 रोजी जिल्हा क्रीडासंकुल नहुली तालुका – अलिबाग येथे संपन्न झाली. या मतमोजणीच्या वृत्तसंकलनासाठी उपस्थित असलेले हर्षद प्रकाश कशाळकर यांना …
Read More »दिव्यांगांना हवी सुयोग्य संधी
दिव्यांगांकरिता काम करणार्या संघटना व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून देशात हलकेहलके त्यांच्यासंदर्भातील परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ लागले असून महाराष्ट्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे. समाजातील एक दुर्लक्षित, वंचित, एकाकी घटक ठरणार्या अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचे जगणे अर्थपूर्ण, स्वावलंबी व सुसह्य करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. त्यादृष्टीनेच …
Read More »परजिल्ह्यातील पतसंस्था पतहिनांना प्रतिष्ठादायक
पोलादपूर तालुक्यात गेल्या 20 व्या शतकाच्या अखेरीस स्थानिक पतसंस्थांनी तालुक्यातील गोरगरीब जनतेला ’सहकाराचं कोंबडं आरवण्यापूर्वीच कापून खाल्लं’ असा नैराश्यजनक अनुभव दिल्यानंतर नव्या 21 व्या शतकाचे पहिले दशक संपल्यानंतर परजिल्ह्यातील न्यू सातारा पतसंस्था, मोरेमाऊली पतसंस्था-मुंबई आणि चिपळूण नागरी पतसंस्था या तीन पतसंस्थांनी आगमन केले आहे. सहकाराची विश्वासार्हता संपुष्टात आणणार्या स्थानिक बुडीत …
Read More »हवामान संकटाच्या दिशेने
मानवतेवरील हे मोठे संकट परतवून लावायचे असेल तर आपण तितकेच परिणामकारक असे बदल केले पाहिजेत असा हा मतप्रवाह आहे. आणि हा बदल घडवून आणून जागतिक तापमानवाढ 1.5 अंशावरच रोखायची असेल तर आपल्या हातात अवघी 12 वर्षे आहेत असे शास्त्रज्ञ सांगतात. अन्यथा अवघे जग एका मोठ्या कडेलोटाच्या दिशेने पुढे सरकते आहे …
Read More »व्यापक समुपदेशनाची गरज
वैद्यकीय महाविद्यालयांतील रॅगिंगची गंभीर समस्या डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणाने चर्चेत आली आहे. मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतील शिक्षणाचा उत्तम दर्जा व तेथे मिळणारा बहुमूल्य अनुभव यामुळे या महाविद्यालयांना वैद्यकीय विद्यार्थी आत्यंतिक प्राधान्य देतात. त्यांच्या करिअरमधील दीर्घकालीन यशाच्या दृष्टीने हे सारेच महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांचा कल सारे निमूट सहन करण्याकडेच असतो. मुंबईतील नायर …
Read More »कृषी क्षेत्रातील करिअर संधी
आपल्याकडे परंपरागत शेती जरी नसली तरी कृषी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यास आपण उत्सुक असाल तर आपण व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण प्राप्त करून या क्षेत्रात भविष्य साकार करू शकता. कृषी आणि या क्षेत्राशी निगडित बाबींचा आपण विचार करूया. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 60-70 टक्के जनता आजही ग्रामीण भागात राहते …
Read More »घराणेशाहीचे जोखड
यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 2014 मधील आपल्या 282 जागांची संख्या ओलांडून 303 वर जाऊन पोहोचला तर काँग्रेस पक्ष 52 जागांवर चाचपडत राहिला. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचे, त्यांच्या कार्यशैलीचे व धोरणांचे आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज न घेता राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’चा नारा …
Read More »निळ्याशार जांभळाची बाजारपेठ
कर्जत तालुक्याच्या जंगल भागात मोठ्या प्रमाणात जंगलची मैना म्हणून ओळखली जाणारी जांभळं आणि त्या जांभळाच्या झाडापासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेता मोठ्या प्रमाणात या व्यवसायात आता फार्महाऊस पुढे येऊ लागले आहेत.त्यामुळे जंगलाची काळी मैना समजली जाणारी जांभळं यांची बाजारपेठ देखील कर्जतला फुलली आहे.मात्र या व्यवसायावर दलालांचा पडलेली नजर यामुळे स्थानिक आदिवासी …
Read More »सुरक्षा उपायांची शिस्त
उज्ज्वल भावी आयुष्याची स्वप्ने बघणार्या या मुलांचे जीवन व्यवस्थेतील अक्षम्य त्रुटींमुळे अर्धवट संपून गेले. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्यामुळे आणि त्यात तरुण विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने पुन्हा एकदा आगीसंदर्भातील सुरक्षा उपाययोजनांची चर्चा सुरू झाली आहे. आपल्याला नेहमीच दुर्घटनेनंतरच उपरती होते, तसेच या खेपेलाही आहे. सुरतमध्ये एका कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये चालवल्या जाणार्या …
Read More »पुस्तकातून समाधीकडे…
अलीकडे योग, ध्यान (मेडीटेशन, समाधी हो..!) वैगेरे शब्दांची चलती आहे आणि साहजिकच आहे, आणि ज्याची चालती असते त्याच व्यापारीकरण होतेच. त्यामुळे ध्यान, योगचे (‘योग’साठी आपण ‘योगा’ हा तद्दन चुकीचा शब्द वापरतो. चुकीच इंग्रजी आत्मविश्वासाने शिकवल्याचा आणि शिकल्याचा हा परिणाम. ‘राम’सारख्या देवाचा ‘रामा’गडी या मुळेच झाला. असो, हा विषय वेगळा..!!) काही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper