Breaking News

संपादकीय

शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंकेत आर्थिक आणीबाणीची स्थिती

शिस्तीमुळे भारताला आर्थिक स्थर्याची फळे पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन शेजारी देशांमध्ये आर्थिक आणीबाणी लागू करण्याची वेळ आली आहे. भारत मात्र अशा अस्थिर कालखंडात आर्थिक स्थर्य अनुभवतो आहे, त्याचे कारण त्याने सांभाळलेली आर्थिक शिस्त. ती सुरवातीला जाचक वाटली तरी त्याची चांगली फळे आता आर्थिक स्थर्याच्या माध्यमातून भारताला मिळू लागली आहेत. …

Read More »

स्थानिक बियाणांच्या संवर्धनासाठी तरुणांची धडपड

बाजारात गेल्यावर हिरव्यागार दिसणार्‍या भाज्या आपले  लक्ष वेधून घेतात. मात्र या सर्व भाज्या संकरित बियाणांच्या असतात. संकरित बियाणांच्या शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे  स्थानिक  पारंपरिक बियाणे लुप्त होत चालले आहे. या स्थानिक पारंपरिक बियाणांचे संवर्धन करण्याचे  तसेच शेतीतील जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस ग्रामपंचायतीमधील  तरूण करत आहेत.   अकरा तरूणांनी  एकत्र  …

Read More »

कोरडी आश्वासने

राज ठाकरे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेतील सभेचा पर्याय निवडला असावा असे वाटते. तथापि त्यांचे प्रत्युत्तर तितकेसे यशस्वी ठरले असे म्हणता येणार नाही. औरंगाबादच्या नामांतराचा आणि शहरवासियांच्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी अद्याप सोडवू शकलेली नाही. किंबहुना या दोन्ही प्रश्नांबाबत औरंगाबादकरांच्या मनात तीव्र नाराजी आहे व …

Read More »

संकटकाळातली कामगिरी

कोविड महासाथीच्या संकटकाळानंतर यावर्षी पहिल्यांदाच बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात आली. कोविडची तिसरी लाट, अपुरे राहिलेले अभ्यासक्रम, बहुतांशी ऑनलाइन पार पडलेले शिक्षण, त्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष शाळा-कॉलेजातील शिक्षणाशी जुळवून घेणे या सार्‍यातून विद्यार्थ्यांची भीषण दमछाक झाली होती. मुंबईमध्ये कोविडसंबंधी परिस्थिती अधिकच बिकट होती. ती सावरायला सर्वाधिक वेळही लागला. त्यामुळे मुंबईचा निकाल सर्वात …

Read More »

कणखर ‘नया भारत’

काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी मोहंमद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याबद्दल भाजपने तातडीने त्यांची हकालपट्टी केली असली तरी गदारोळ उडाला. हा गदारोळ देशात तर उडालाच परंतु त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. इस्लामिक सहकार्य संघटना (ओआयसी), सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, बहारिन आदी देशांनी भारतावर टीका केली. …

Read More »

लालपरीचा अमृतमहोत्सव… पण शतकी वाटचाल अडखळत

महाराष्ट्रातील जनतेची लाल परी अमृतमोहत्सवी वर्षात पदार्पण करीत असली  तरी जनतेचे तिच्या वरील प्रेम कमी झालेले नाही. आज ही येथील जनता तिच्या प्रतीक्षेत अनेक तास उभी राहून चातका सारखी तिची वाट पाहत असते. मग चालक-वाहकांनी केलेला संप असो नाही, तर गाडीतील बिघाड असो सामान्य माणूस तिची वाट पहातोच. राजकारणी लोकांनी …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा क्र. 22

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा ारश्रहरीपशीुेींज्ञ2022ऽसारळश्र.लेा यावर मेल केले तरी चालेल). ऑटो क्षेत्रातील सर्वात अधिक किंमतीचा शेअर असलेली कंपनी कोणती? अ. मारुती सुझुकी    आ. एमएफआर    …

Read More »

ग्रोथ आणि व्हॅल्यू गुंतवणूक म्हणजे काय?

ग्रोथ प्रकारात भविष्यातील वृद्धीचा फायदा नफ्यामध्ये रुपांतरित होणार असतो. व्हॅल्यू प्रकारात सध्या उपलब्ध असलेली संधी आकर्षक सवलतीच्या दरात समोर आलेली असते आणि याचा फायदा भविष्यात गुतंवणूकदाराला मिळत असतो. अनेक वेळा भारतीय माध्यमे गुंतवणुकीविषयी चर्चा करत असताना आपली गुंतवणूक ही ग्रोथ पद्धतीची आहे का व्हॅल्यू पद्धतीची आहे या विषयावर बोलताना दिसतात. …

Read More »

सर्वाधिक विकासदर ही दमदार वाटचालीची सुरवात!

लोकशाही आणि राजकीय स्थर्य ही भारताची आज जमेची बाजू आहे. नित्यनियमाने येणारा मान्सून साथ देतो आहे. याही वर्षी त्याचाअंदाज आशादायी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वाधिक विकासदर गाठणारा भारत पुढेही दमदार वाटचाल करण्याची क्षमता बाळगून आहे आणि तेच सर्व भारतीयांच्या हिताचे आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भारतीय …

Read More »

पुन्हा जागरुकतेची गरज

गेल्या आठवडाभरात राज्यात मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली असून त्यामुळे महाविकास आघाडी सरकार खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्येदेखील कोविड-19च्या केसेसमध्ये मोठी वाढ नोंदली गेल्याने केंद्र सरकारने या चारही राज्यांना कोरोना चाचण्यांच्या बाबतीत अतिशय दक्ष राहण्याची …

Read More »