फेसबुक लाइव्हमध्ये मशगुल असलेल्या मुख्यमंत्र्यांना मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या लाइव्ह तोफखान्याचा प्रचंड भडिमार सहन करावा लागला. या भडिमारात महाविकास आघाडीचे तीन पायांचे सरकार अक्षरश: होरपळून गेले. फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत गेल्या वर्षभरातील कारभाराची चांगलीच पोलखोल केली. विरोधी पक्षनेत्याचे काम आणि पवित्रा कसा असावा याचा …
Read More »तीन पाटांचे सरकार
मुळात विधिमंडळाचे अधिवेशन हेच महाविकास आघाडी सरकारसाठी अवघड जागचे दुखणे झाले आहे. घ्यावे तर भाजपसारखा तगडा विरोधीपक्ष फाडून खाणार आणि पळ काढावा तर पळून पळून पळणार तरी कुठे, अशी ही सत्ताधार्यांची बिकट अवस्था. म्हणूनच शनिवार-रविवारसहित दहाएक दिवसांचे म्हणजेच आठवडाभराचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उरकण्याचा सरकारचा मानस आहे. तो आता तडीस जाईल. तथापि …
Read More »मंदार महामुणकरची वाद्य संस्कृतीत भरारी
सह्यादीच्या विस्तीर्ण रांगामध्ये अनेक दुर्मिळ, दुर्लभ रानवनस्पती असतील, त्यांची नावे आपल्याला माहीतही नसतील… अरबी समुद्राच्या अथांग खोलीत अनेक माणिक-मोती शिंपल्यामधून दडले असतील, पण त्यांची योग्यता कुठेही कमी पडत नाही… त्यांचे संजीवन, वलयांकित तेज केव्हा न केव्हा आपणास भारावून सोडते, दीपवून अन व्यापून टाकते. असेच एक हृदयांकित व्यक्तिमत्व म्हणजे सांगीतिक वाद्यांच्या …
Read More »वसुंधरा वाचवू या, पर्यावरण राखू या!
वसुंधरा जपली पाहिजे आणि वसुंधरेचे जतन केले पाहिजे, असे आवाहन माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केले आहे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानसाठी पर्यावरणाचा संतुलित विकास साधण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे. दरम्यान, माथेरानमध्ये फेब्रुवारी महिन्यात तरुण मोठ्या प्रमाणात एकत्र करून साजरे केले जाणारे दिवस पालिकेच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करण्यात …
Read More »हे आहेत चांगल्या कंपन्यांचे निकष
आजचे जागतिक अर्थकारण आणि भारताची आर्थिक स्थिती, याचा फायदा भारताला होताना दिसतो आहे. त्यामुळे धाडसाने चांगल्या कंपन्यांत गुंतवणूक करणे चालूच ठेवले पाहिजे. अशा चांगल्या कंपन्या म्हणजे नेमक्या कोणत्या कंपन्या हे समजून घेऊयात. मागील आठवडा बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. काही तांत्रिक कारणामुळं बुधवारी संपूर्ण राष्ट्रीय शेअरबाजार सुमारे चार तास बंद राहिल्यामुळं 3.45 …
Read More »सावधान! बीटकॉईनच्या ऐका हाका, पण घाईने घेऊ नका!
इलॉन मस्कने बीटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यामुळे बीटकॉईनचा पुन्हा बोलबाला सुरू झाला आहे, पण त्यामुळे सरकारे आणि शिखर बँका आर्थिक स्थैर्याची चिंता करू लागल्या आहेत. बीटकॉईन जगभर घालत असलेला धुमाकूळ हा अनियंत्रित तंत्रज्ञानाचा भाग आहे. ज्याचा स्वीकार आणि नकार असे काहीच सरकारांच्या हातात राहिलेले नाही, असे दिसते आहे. या पार्श्वभूमीवर बीटकॉईनच्या प्रवासाकडे …
Read More »पळपुटे सरकार
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठवडाभरात गुंडाळण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने जाहीर केला. त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. तसे घडणारच होते हे एखाद्या लहानग्या पोराने देखील सांगितले असते. कारण या सरकारला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये काडीचाही रस नाही. निव्वळ खुर्च्या उबवण्याच्या कार्यक्रमात या सरकारची सर्व शक्ती …
Read More »समाजमाध्यमांना वेसण
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही आपले मुक्त विचार समाजमाध्यमांवर व्यक्त करू शकते. त्यावर कायद्याचा फारसा अंकुश ठेवता येत नाही. कारण तशा प्रकारचे कायदे आणि नियम आपल्याकडे अस्तित्वातच नव्हते. जे समाजमाध्यमांचे, तेच ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी मंचाबद्दल बोलता येईल. तेथेही सेन्सॉर बोर्डाचा काच नाही की कायद्याचा बडगा नाही. या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे …
Read More »आपला तो बाब्या…
सार्वजनिक जीवनामध्ये वावरताना साधनशुचिता पाळावयाची असते हे काही नेते पूर्णत: विसरून गेले आहेत. किंबहुना, सामाजिक जीवनात काही मूल्ये पाळावीच लागतात हे त्यांच्या गावीच नसते. अशा अनीतीमान राजकारण्यांचे सध्या फावते आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. सत्तेसाठी राजकारणात पडायचे आणि ती एकदा हस्तगत झाली की बेमुर्वतपणे वर्तन करायचे अशा प्रकारची मानसिकता …
Read More »आयुर्वेद सर्वांचाच
एखाद्या आयुर्वेदिक औषधाचा फॉर्म्युला, त्यातील घटक रसायनांचे प्रमाणीकरण, त्यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम/दुष्परिणाम याची अचूक मांडणी आपल्याकडे अभावाने आढळते. आपल्याकडे प्राचीन काळी मौखिक परंपरेनेच औषधोपचारांची पद्धती एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे दिली जात होती. त्याला ग्रंथरूप मिळणे किंवा मिळाले तरी त्याचे जतन करून ठेवणे याच्या अभावामुळे आयुर्वेदाच्या प्रभावाबद्दल सुशिक्षितांमध्ये काही प्रमाणात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper