गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने आणखी एक झेप घेतली. कोरोनाच्या संकटात शेअर बाजारात हे काय चालले आहे अशी शंका अनेकांना येत असली तरी नजीकच्या भविष्यातील आशेवर विराजमान होणार्या शेअर बाजाराला हे नवे नाही. अशा अनेक गोष्टी घडत आहेत, ज्या शेअर बाजारातील तेजीचे कारण ठरत आहेत. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या वाणिज्य व …
Read More »डिजिटल व्यवहार आत्मविश्वासाने करण्यासाठी…
डिजिटल व्यवहार करण्याची अपरिहार्यता आणि ते करताना होणार्या सायबर गुन्ह्यांमुळे अनेक जण संभ्रमात सापडतात. अशांनी असे व्यवहार करताना घाबरून जाण्यापेक्षा त्याचे शिक्षण घेणे आणि काही दक्षता घेऊन असे व्यवहार करणे हाच मार्ग निवडला पाहिजे. या मार्गाने त्याचा स्वीकार करणे हेच या संभ्रमावरील उत्तर आहे. गेले काही दिवस सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने …
Read More »निर्बंधांची धग
कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापार्यांचे अपरंपार नुकसान झाले होतेच. त्यातून कसेबसे सावरत असतानाच कोरोनाची दुसरी लाट अंगावर आली. याहून अधिक नुकसान सहन करणे व्यापार्यांना निश्चितच परवडण्याजोगे नाही. सोबतच खाजगी नोकरी करणार्या नागरिकांना देखील आपली मासिक मिळकत चालू ठेवणे अवघड होत जाणार आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये जीव जगवण्याला प्राधान्य आहे असे आपले …
Read More »लुटुपुटुचे भांडण
पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये भांडणासारखे काही तरी सुरू झाले आहे. यामुळे सत्तेतील हे तीन चाकी सरकार अडचणीत येऊ शकेल असे चित्र उभे करण्यात येत आहे, परंतु तसले काहीही होणार नाही. सामाजिक न्यायासंबंधीच्या एखाद्या प्रश्नावरून सत्ताधारी आघाडीला तडे जातील हा सर्वांत मोठा भ्रम आहे. याचे कारण महाविकास आघाडीचा आणि सामाजिक …
Read More »संभ्रमाची नवी लागण
कोविड-19, म्युकरमायकोसिस या आजारांबाबत उलटसुलट वैद्यकीय सल्ले, चर्चा आणि समाजात संभ्रम पसरवणार्या अफवा यांचा सध्या प्रचंड सुळसुळाट झालेला दिसून येतो. दोन लसींच्या मात्रांमधले अंतर किती असावे, रेमडेसिवीर कधी द्यावे की न द्यावे, स्टेरॉइडचा वापर कधी करावा की न करावा या मूलभूत प्रश्नांबद्दल वैद्यक तज्ज्ञांमध्येच इतके मतभेद आहेत की त्याचे दुष्परिणाम …
Read More »एकदाचा निर्णय घ्या
छत्तीसगढ सरकारचा बारावीच्या परीक्षेचा अजब पॅटर्न वादग्रस्त ठरला असला तरी त्यांनी किमान निर्णय घेतला याचे गुण त्यांना द्यायला हवेत. महाराष्ट्रातील सरकारने अद्याप तेवढी तसदीदेखील घेतलेली नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशभरातील शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे शिक्षण सचिव आणि शिक्षणतज्ज्ञही सहभागी झाले होते. सध्याच्या परिस्थितीत …
Read More »कोकणवासीयांची थट्टा
निसर्गाने समृद्ध असलेली कोकणची भूमी सध्या मात्र संकटांचा सामना करीत आहे. एका वर्षाच्या आत दुसरी नैसर्गिक आपत्ती कोकणावर आली. गेल्या जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला होता. आता तौक्ते चक्रीवादळाने नुकसान केले. कोकणाने राज्याला आजवर खूप काही दिले. आता हे राज्य चालविणार्यांनी कोकणवासीयांना मदत करणे आवश्यक आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या …
Read More »शेअर बाजारामध्ये जोखीम वाढली, आता काय करायचे?
भारतीय शेअर बाजार एका विशिष्ट रेंजमध्ये फिरत असून त्यातील चढउतार वाढत चालले आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सावध होऊन आपल्यापुरते काही विशिष्ट धोरण आखून बाजारात ठामपणे उभे राहता येईल का? मागील एक-दोन आठवड्यात आपण पाहतोय की भारतीय शेअर बाजार हा एका ठरावीक रेंजमध्ये घुटमळताना आढळत आहे. सेन्सेक्स साधारपणे 48000 ते …
Read More »बीटकॉईन’मध्ये गुंतवणुकीचा मोह का टाळला पाहिजे?
गेल्या आठवड्यात बीटकॉईनच्या किमतीने किमान 30 ते 40 टक्के बुडी मारल्याने त्याच्या उच्चांकाला ज्यांनी खरेदी केली होती त्यांचे हात पोळले आहेत. त्यामुळे या चलनाचे नियंत्रण जोपर्यंत सरकारांतर्फे होत नाही, तोपर्यंत त्यातून मिळणार्या परताव्याचा मोह टाळला पाहिजे. सर्व जगाचे व्यवहार ज्यावर अवलंबून आहेत, ती चलने कशी भरकटत चालली आहेत हे बीटकॉईन्सच्या …
Read More »विद्यार्थी वर्ग वार्यावर
सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करून वेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या पाठोपाठ मायबाप महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने एसएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून टाकल्या. पण त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय, दहावीपश्चात पुढील शिक्षणाचे काय याची फिकीर सुद्धा केली नाही. माननीय उच्च न्यायालयाने याच बाबीवर बोट …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper