राज्य सरकारकडे कारवाईची मागणी मुंबई : प्रतिनिधी धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय? तो परराज्यातून ’गेम’ वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करून या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत …
Read More »भारतीय नौकेवर पाकिस्तानचा गोळीबार; पालघरमधील मच्छीमाराचा मृत्यू
पालघर : प्रतिनिधी गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणार्या भारतीय नौकेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील एका माच्छीमाराचा मृत्यू झाला आहे, तर गुजरातमधील एका मच्छीमाराला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे मच्छीमारांमध्ये चिंतेचे व संतापाचे वातावरण आहे. गुजरात राज्याच्या ओखा बंदरातील …
Read More »राज्यात वादळी वारे घोंगावणार, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये
मुंबई : प्रतिनिधी श्रीलंका आणि तमीळनाडू किनार्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या काही प्रदेशात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासून …
Read More »वाहनचोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीला अटक; 20 कार जप्त
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहनांची चोरी करून त्याची देशभरात विक्री करणार्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून चोरीच्या 20 कार जप्त करण्यात आल्या आहेत. या कार त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्या होत्या. जुलै महिन्यात गुन्हे शाखा पोलिसांनी वाहनचोरी करणार्या दोघांना अटक केली होती. या गुन्ह्यात अधिक तपास करून …
Read More »नवी मुंबईत शून्य प्लास्टिकबाबत मोहीम
विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन महापालिकेचा उपक्रम नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्लास्टिकमुळे पर्यावरणाची आणि मानवी जीवनाची होणारी हानी लक्षात घेता प्लास्टिकच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पाऊल उचलले आहे. प्लास्टिकचा वापर कमीत कमी करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम पालिकेतर्फे सुरू आहे. लहान वयात प्लास्टिकमुळे होणारी हानी मुलांच्या …
Read More »खारघरमध्ये रंगली दिवाळी पहाट
खारघर : रामप्रहर वृत्त दिवाळी आणि दिवाळी पहाट हे एक स्वतंत्र समीकरण आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी खारघर तळोजा मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 4) ‘दिवाळी पहाट’ या सुरेल गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख …
Read More »‘होपमिरर’तर्फे गरजू मुलांना स्वेटर वाटप
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईस्थित संस्था होपमिरर फाऊंडेशनच्या वतीने थंडीसाठी संरक्षण म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने 100 ते 150 गरजू मुलांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. यासोबतच मुलांना खाऊही देण्यात आला. होपमिरर फाउंडेशन ही रमझान शेख यांनी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था आहे, जिचा प्राथमिक उद्देश हा गरिबांना मदत करणे …
Read More »दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार!
देवेंद्र फडणवीसांचे नवाब मलिकांना प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधीनवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय. आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना सोमवारी (दि. 1) पत्रकार …
Read More »विकसक, व्यावसायिकांसाठी दिवाळीनिमित्त सिडकोतर्फे योजना
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा दिवाळीनिमित्त सिडको महामंडळाने विविध योजनांतर्गत, नवी मुंबईच्या विविध नोडमधील सामाजिक उद्देशाचे तसेच निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक भूखंड आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची भव्य योजना आणली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या खारघर, पनवेल, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानक संकुलांतील व सिडकोच्या गृहनिर्माण …
Read More »वानखेडेंचे नाव गोवण्यासाठी साईलला पैसे देण्यात आले; ड्रग्ज पार्टी प्रकरणात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा खळबळजनक आरोप
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमली पदार्थविरोधी दलाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पाठिंबा व्यक्त करतानाच कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मोठा आरोप केला आहे. वानखेडे हे अतिशय कार्यशील अधिकारी असून त्यांनी 25 कोटींची लाच मागितली असे सांगण्यासाठी एनसीबीचे पंच प्रभाकर साईलला पैसे देण्यात आले, असा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper