खारघर : रामप्रहर वृत्त कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बंद झालेली महाविद्यालये पुन्हा सुरळीत सुरू झालेली आहेत. त्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशेष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर शनिवारी (दि. 30) यशस्वीपणे झाले. या शिबिराचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी …
Read More »नवी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार्या अभ्यागतांसाठी नियमावली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली …
Read More »नवी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार्या अभ्यागतांसाठी नियमावली
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली …
Read More »संवेदनशील माहिती फडणवीसांनी नाही, तर नवाब मलिक व आव्हाडांनी उघड केली; रश्मी शुक्लांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपी बनवण्यात आले नसले तरी त्यांच्या विरोधात महत्त्वाचे तपशील हाती लागले असून त्या अनुषंगाने तपास केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना संवेदनशील माहिती देवेंद्र फडणवीस नाही, तर नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड …
Read More »आर्यनला जामीन; वानखेडेंनाही दिलासा ; मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना गुरुवारी (दि. 28) जामीन मंजूर केला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. …
Read More »नवी मुंबईत महिला अत्याचारांत वाढ
बलात्कार, विनयभंगाच्या घटना चिंताजनक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात महिला अत्याचारांच्या घटनांत मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. बलात्काराच्या घटना गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट घडल्या असून विनयभंग प्रकरणातही वाढ झाली आहे. महिला आता तक्रार करण्यास पुढे येत असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. नवी मुंबईत व्हाइट कॉलर आणि सायबर गुन्हेगारीत …
Read More »आर्यन खानप्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी
मुंबई ः प्रतिनिधीक्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे. आर्यनसह इतर आरोपींसंदर्भातील युक्तीवादाला बुधवारी अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने जामीनावर गुरुवारी (दि. 28) पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील आणि माजी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट ‘जलयुक्त शिवार’ला क्लीन चीट
मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती, परंतु या चौकशीत ‘जलयुक्त शिवार’ला क्लिन चिट दिली जात आहे.जलयुक्त शिवार अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली तसेच शेतकर्यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली, असा …
Read More »पथदिव्यांची तत्काळ दुरुस्ती करा; भाजप नेते पांडुरंग आमले यांची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा प्रभाग 76 मधील सेक्टर 2, 3, 4 व 8 या परिसरात पथदिव्यांची समस्या गंभीर असून रहिवाशांना अंधारात ये-जा करावी लागत आहे. अनेक भागात पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणी पथदिव्यांची दुरावस्था झाली असल्याने नवी मुंबई मनपाने पथदिवे त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी भाजपचे नेते पांडुरंग …
Read More »राष्ट्रवादीच्या मेळाव्याने पर्यावरणाचे नुकसान; वाशीमध्ये चक्क झाडांवर खिळे ठोकून फलकबाजी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन (एनएमएसए) येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या परिवारसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने या परिसराचे विद्रूपीकरण आणि पर्यावरणाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यासाठी वाशी सेक्टर 4, 6, 7, 8, 9 परिसरात सोमवारी फलकबाजीला ऊत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper