Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगड जिल्हा क्रिकेट आसोसिएशन घेणार पंच परीक्षा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट पंच परीक्षा घोण्यात येणार आहे. त्यासाठी जुन महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात पंच प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी दिली. पंच परीक्षा घेण्यापूर्वी परिक्षेस बरणार्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल. त्यात तज्ज्ञ मंडळी क्रिकेट …

Read More »

गोंडघर येथे समाजमंदिराचे उद्घाटन

कार्यकर्त्यांनो संघटित व्हा -आमदार प्रशांत ठाकूर   श्रीवर्धन ः रामप्रहर वृत्त येथील गोंडघर हनुमान मंडळ स्थानिक व मुंबई यांच्या समाजमंदिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) करण्यात आले. या वेळी भाजप दक्षिण रायगड अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, ज्येष्ठ नेते कृष्णा कोबनाक यांची प्रमुख …

Read More »

रायगडात शिवसेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला

काम करण्यात अडचणी येत असल्याची आमदार गोगावलेंची तक्रार श्रीवर्धन, पोलादपूर ः रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांनी श्रीवर्धन व पोलादपूर येथे झालेल्या शिवसंपर्क अभियान कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकात पादचारी पूलाचा पिलर कोसळला

मोठा अपघात टळला कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे पिलर तोडताना ते अचानक कोसळले आणि त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. त्यावेळी ते सिमेंटचे पिलर रेल्वे मार्गावर कोसळले असते तर मोठा अनर्थ ठरला असता. दरम्यान, त्याबाबत मध्य रेल्वे कडून कोणतीही जबाबदारी स्वीकारली जात नाही,मात्र मध्य रेल्वे गेली …

Read More »

खालापूर तालुक्याला पाणीटंचाई झळ

दिवसेंदिवस पाणी टंचाई आराखड्यात वाढ; कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक खोपोली : प्रतिनिधी तीन धरणांचा आणि बारमाही वाहणार्‍या नदिचा खालापूर तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दर वर्षी तीच गावे टंचाईग्रस्त गावांच्या यादीत दिसून येत आहेत. प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात अग्रेसर असल्याचे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे …

Read More »

सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद

पावसाळी वातावरणामुळे पुरातत्त्व विभागाचा निर्णय मुरूड ः प्रतिनिधी पावसाळा जवळ आल्याने समुद्रात उसळणार्‍या मोठ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मुरूडजवळील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला गुरुवार (दि. 26)पासून पर्यटकांना बंद ठेवण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याने तशी घोषणा केली आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी येथून बोटीने जावे लागते. पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील लाटांचे प्रमाण …

Read More »

देवकान्हेतील असंख्य ग्रामस्थ गुरुवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील असंख्य ग्रामस्थ भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. देवकान्हे येथे गुरुवारी (दि. 26) सांयकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री तथा पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील आणि …

Read More »

भात, नाचणी लागवड क्षेत्रात यंदा होणार वाढ

जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एकूण 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होणार आहे. रायगडचे प्रथम क्रमांकाचे खरीप पीक असणार्‍या भाताची(तांदूळ) लागवड या एकूण लागवड क्षेत्राच्या 88.34 टक्के म्हणजे 1 …

Read More »

माणगाव नगरीत घरफोडी सुरूच

नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरीत घरफोडीचे धाडसत्र सुरूच आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे  कोणत्यातरी हत्याराने कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरफोडी केली. रोख रक्कम 15  हजार रुपये चोरून तो फरार झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) घडली. सायंकाळी 4 वाजता ते मंगळवारी (दि. 24 …

Read More »

शेतकर्यांना मोबदला दिला जाणार

कर्जत प्रांत अधिकारी यांचे आश्वासन कर्जत : बातमीदार कर्जत, खालापूर तालुक्यात असलेल्या जुना राज्य मार्ग क्र. पस्तीस/अडतीस शहापूर मुरबाड, कर्जत हाळ, कर्जत व कल्याण नेरळ-कर्जत राज्य महामार्ग क्र. 548-अ साठी शेतकर्‍यांची जमीन भूसंपादित केली आहे. मात्र मोबदला मिळण्यासाठी तब्बल 12 वर्ष संघर्ष करीत असलेले शेतकरी कर्जत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला …

Read More »