Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पनवेल, उरण, चौककरांना गुढीपाडव्याची विकासभेट

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या पनवेलमध्ये – 7700 कोटींच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार …

Read More »

मुलांचे संगोपन चांगल्याप्रकारे करणे हे आदर्श पालकांचे लक्षण आहे -तीर्थ स्वरूपदास स्वामी

स्वामींनी कर्जतमध्ये घेतली पालकांची शाळा कर्जत : प्रतिनिधी मुलांचे संगोपन करण्याच्या अनेक पद्धती आहेत.  पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल, टीव्हीपेक्षा चांगल्या गोष्टी ऐकायला व वाचायला शिकवल्या पाहिजेत. वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्यांचे लाड करा मात्र त्यानंतर 16 वर्षांपर्यंत त्यांना शिस्त लावण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला गुरुकुलच्या तीर्थ स्वरूपदास स्वामींनी पालकांना दिला. कर्जत …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला सहा महिन्याचा कारावास

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष व अति सत्र न्यायाधीश सईदा शेख यांनी आरोपीला बुधवारी (दि. 30) सहा महिन्याची शिक्षा व अडीच हजार रुपये दंड ठोठावला. अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात 2 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील पीडिता ही तिच्या मित्रांसह …

Read More »

महावितरणने मार्च 2021 ते मार्च 2022 या वर्षात

पेणमध्ये पकडली 38 लाख 63 हजार 940 रुपयांची वीजचोरी पेण : प्रतिनिधी महावितरणच्या पेण मंडळाने थकीत वीजबिल वसुल करण्यावर भर दिला असून, दरमहा सहा कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. मार्च महिन्यात पाच कोटी 17 लाख रुपयांची थकीत वीजबिल वसुली करण्यात आहे आहे. दरम्यान, मार्च 2021 …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या माणगावात

भाजपतर्फे स्वागताची जोरदार तयारी माणगाव : प्रतिनिधी इंदापूर-दिघी पोर्ट आणि महाड ते रायगड किल्ला या रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवारी (दि. 3) इंदापूर-विघवली येथे येत असून, त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिली. प्रसार माध्यमांजवळ …

Read More »

पालकमंत्री हटाव भूमिकेवर आदित्य ठाकरेंचे मौन

रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज अलिबाग : प्रतिनिधी माणगाव येथे शिवसेनेचा रायगड जिल्ह्याचा मेळावा बुधवारी (दि. 30) सायंकाळी 4 वाजता टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. रायगडातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी एकत्रित येत गेली तीन महिन्यांपासून रायगडातील पालकमंत्री हटावची घोषणा केली होती. या मेळाव्यात …

Read More »

हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवेचा प्रारंभ

पाली : प्रतिनिधी हेलिकॉप्टरपद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (दि.30) झाला. यामुळे भाविकांना अष्टविनायक दर्शन अवघ्या पाच ते सात तासांत पुर्ण करता येणार आहे. वरद हेलिकॉप्टर सर्विसेसचे हे हेलिकॉप्टर आहे. ओझर येथून सकाळी 8:46 ला या हेलिकॉप्टरने पहिले उड्डाण घेतले. बी. व्ही. मांडे, वसंतराव पोखरकर, मीरा पोखरकर …

Read More »

कचरामुक्त शहर स्पर्धेसाठी कर्जत नगर परिषद सज्ज

कर्जत : बातमीदार केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये फाईव्ह स्टार मानांकन मिळविण्यासाठी कर्जत नगर परिषदेने कंबर कसली आहे. त्यासाठी शहरातील कचर्‍याचे वर्गीकरण, सार्वजनिक ठिकाणी दिवसातून दोनदा कचरा उचलणे तसेच रहिवासी संकुलात कचरा गाड्या फिरत असताना त्यांना जीपीआरएस यंत्रणेने जोडणे ही सर्व कामे करण्यावर कर्जत नगर परिषदेने भर दिला आहे. …

Read More »

रोह्यात काळा, लाल भाताचे प्रयोग यशस्वी

खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले रोहे : प्रतिनिधी नवे तंत्रज्ञान,समाधानकारक पाऊस, शेतीतील प्रयोग, योग्य नियोजन व शेतकर्‍यांची मेहनत यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी खरीप हंगामात भाताचे उत्पादन वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात या वर्षी लाल व काळ्या पौष्टिक भाताचे उत्पादन व सेंद्रिय पध्दतीने घेण्यात आले आहे. रोहा तालुक्यात गेल्या खरीप …

Read More »

माथेरान रेल्वे स्टेशनजवळ आग

माथेरान : प्रतिनिधी माथेरान स्टेशन जवळलील नगरपालिका चाळीलाच्या परिसरात मंगळवारी (दि. 29) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत वित्तहानी झाली पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी ती विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन …

Read More »