भीमपंखी फुलपाखराची नोंद; शास्रोक्त पद्धतीने पक्षीगणना मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यात नुकतेच तीन दिवसीय पक्षी व इतर वन्यजीव गणना करण्यात आली. त्यात 155 पक्षी प्रजातींची नोंद झाली. या वेळी ’भीमपंखी’ या भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आढळले. महाराष्ट्र शासन वन्यजीव विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने फणसाड अभयारण्यातील …
Read More »रसायनमिश्रित फटाक्यांचा साठा जप्त
देवन्हावे येथे छापा; खोपोली पोलिसांची कारवाई खोपोली, खालापूर : प्रतिनिधी पर्यावरणास घातक असणार्या विविध रसायनमिश्रित फटाक्यांचा मोठा साठा खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील गोदाममधून छापा घालून जप्त करण्यात आला. रसायनमिश्रीत फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल आहेत. या रसायन मिश्रीत फटाक्यांमुळे विशेषता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व …
Read More »कर्जतचे विकास त्रिभुवन यांचा बंगळुरूमध्ये सन्मान
कर्जत : बातमीदार शहरातील विकास त्रिभुवन यांना बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी बंगळुरू येथील ए. डी. ए. रंगमंदिर …
Read More »कर्जतमध्ये साकारला ईरशाळ गड
पाटील आळी मित्र मंडळाची 14 वर्षांची परंपरा कर्जत : प्रतिनिधी शहरातील पाटील आळी मित्र मंडळाने या वर्षी किल्ले ईरशाळ या गडाची प्रतिकृती साकारली आहे. सध्याच्य युगात किल्ले आणि त्यांच्या इतिहासाचा विसर पडत चालला आहे. मात्र किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा, त्यांच्या इतिहासाची माहिती मिळावी, यासाठी कर्जतमधील पाटील आळी मित्र मंडळातर्फे …
Read More »भाजपतर्फे कर्जतमध्ये फराळाचे वाटप
कर्जत : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षातर्फे कर्जत नगर परिषदच्या सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी शहरातील कचरा साफ करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने कर्जत भाजपच्या वतीने सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. …
Read More »सरकारी कर्मचार्यांचे मुरूडमध्ये ठिय्या आंदोलन
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी पीएफआरडीए कायदा रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील सरकारी व निमसरकारी कर्मचार्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 2) ठिय्या आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदनही दिले. जुनी …
Read More »मैत्रिणीशी विवाहास विरोध केल्याने नातेवाईकाच्या मुलाची हत्या
माणगावमधील गुन्ह्याचे गूढ उकलले अलिबाग ः प्रतिनिधी माणगावमधील बालकाचे अपहरण व हत्येमागचे कारण पोलिसांनी तपासाअंती समोर आणले आहे. आपल्या मैत्रिणीशी विवाह करण्यास नातेवाइकांनी विरोध दर्शविल्याने आरोपीने दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी मंगळवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली. आरोपी संतोष अशोक …
Read More »इलेक्ट्रिकल डिप्लोमाधारक निघाला घरफोड्या
रायगड शाखेच्या गुन्हे शाखेने केली अटक अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोडी करणार्या अट्टल गुन्हेगारास रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण 11 गुन्हे उघडकीस आले असून 15 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संकेत मुकुंद आंजर्लेकर असे आरोपीचे नाव …
Read More »नकली पिस्तुलाने चोरी करण्याचा डाव उधळला
अलिबागच्या सहाण गोठीमधील घटनाग्रामस्थांनी चोपून केले पोलिसांच्या हवाली अलिबाग ः प्रतिनिधीदिवाळीतील पिस्तुलाचा धाक दाखवून अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी परिसरात लोकांना लुटण्याचा प्रयत्न चार चोरट्यांच्या अंगलट आला आहे. गावकर्यांनी त्यांची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या हवाली केले. या चोरांकडून आठ मोबाइल, रिक्षा, आणि पिस्तुल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अलिबाग तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून …
Read More »आरपीएलची व्यवस्था आंतरराष्ट्रीय लीगच्या दर्जाची
आमदार आशिष शेलार यांचे गौरवोद्गार; स्पर्धेचे उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड प्रीमियर लीगची (आरपीएल) व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लीगच्या दर्जाची असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री तथा आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि. 2) काढले. आरपीएलच्या दुसर्या पर्वाला सुरुवात झाली असून शिरढोण येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात ही स्पर्धा 12 …
Read More »