Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमधील दामत गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कर्जत : बातमीदार तालुक्यातील दामत या मुस्लिमबहुल गावातील कार्यकर्त्यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर आणि नितीन कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दामत गावातील ताहीद खान, रातीक खान, बबलू नजे, इरशाद आढाळ, आकिल नजे, ओमर नजे, वसिम बोस्तेकर, इजाझ नजे, …

Read More »

नितीन खारकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

रेवदंडा : प्रतिनिधी तालुक्यातील पुतूबाईचापाडा येथील नितीन रवींद्र खारकर यांना नुकतेच राष्ट़्रीय फिल्म 2021 पुरस्काराने उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. राधा या मुव्हीसाठी नितीन खारकर यांना 67व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार वितरण सोहळ्यात बेस्ट एनिमेटर म्हण्ाून गौरवण्यात आले. खारकर यांच्या या यशाने  अलिबाग तालुक्यातील पुतूबाईचा पाडा ग्रामस्थांनी आनंद …

Read More »

नेरळमध्ये मिशन युवा स्वास्थ्य

टिपणीस महाविद्यालयातील 95 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण कर्जत : बातमीदार विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस वरिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी शाळा व्यवस्थापन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राकडून  मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात आले. या मोहीमेत महाविद्यालयातील 18 वर्षावरील 95 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. मातोश्री टिपणीस महाविद्यालयातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन विद्या …

Read More »

अझोला वनस्पतीची निर्मिती करा

कोकण कृषी विद्यापीठाचे शेतकर्‍यांना आवाहन;  कर्जत कुशीवलीत विद्यार्थिनींचीप्रात्यक्षिके कर्जत : बातमीदार कोकण कृषी विद्यापीठाने बायो फर्टिलायझर म्हणून अझोला वनस्पती विकसित केली आहे. या कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी कर्जत तालुक्यातील कुशीवली येथे जाऊन तेथील शेतकर्‍यांना अझोला वनस्पतीबद्दल माहिती देऊन त्या वनस्पतीच्या निर्मितीचे आवाहन केले. कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम महाडकर, …

Read More »

कर्जतमध्ये लस आपल्या दारी!

अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण कर्जत : बातमीदार अंथरुणाला खिळल्या आणि दवाखान्यात जाऊन कोरोना डोस घेता येत नसलेल्या कर्जत शहरातील ज्येष्ठ व्यक्तींचे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण करण्यात येत आहे. कर्जतला 100 टक्के लसीकरण झालेले शहर बनविण्यासाठी नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालयाने पुढाकार घेतला गेला …

Read More »

खालापूर तालुक्यातील गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू

खालापूर : प्रतिनिधी स्वामित्व योजने अंतर्गत राज्यातील सर्व गावामधील गावठणांचा ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खालापूर तालुक्यातही 103 गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्याची सुरुवात सोमवारी (दि. 25) माणकिवली गावापासून झाली. स्वामित्व योजनेमुळे गावकर्‍यांना, शेतकर्‍यांना मालकी हक्क देण्याचा शासनाचा मानस असून जमिनीचे उतारे, नकाशे या योजनेने अचूक …

Read More »

बहुजन समाजाला एकत्र घेऊन आरक्षण मिळवायचे आहे -छत्रपती संभाजीराजे

कर्जत : बातमीदार आम्हाला कोणाच्याही ताटातील काढून घ्यायचे नाही आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन जायचे आहे, असे मत कर्जत येथील संवाद यात्रेत छत्रपती संभाजीराजे यांनी मांडले. शासनकर्ते ऐकणार नसतील तर मराठा आरक्षणासाठी लाँग मार्च काढला जाईल आणि पुण्यातून लाखो मराठा बांधव पायी चालायला लागतील, असे या वेळी छत्रपती संभाजीराजे …

Read More »

अल्पवयीन मुलीला पळवून बलात्कार; आरोपीला शिक्षा

अलिबाग ः प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला अलिबाग विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली असून 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना अलिबाग तालुक्यात 13 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती. आरोपी राकेश संजय शिंदे याची 15 वर्षीय पीडित मुलीशी ओळख होती. ती अल्पवयीन असल्याचे त्याला माहीत …

Read More »

राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमक

पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा नुकतीच बंगळुरू येथे झाली. यातील ज्युनियर वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने रौप्य, तर मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. या स्पर्धेत सर्वेश माने, ओंकार माळी, भारत कुथे, सार्थक इंद्रे, साहिल कुथे, …

Read More »

माणगावचा तिरंदाज श्री नागेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप नागे यांचा नातू व स्वप्नील संदीप नागे यांचा पुत्र श्री नागे याने जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. त्यामुळे त्याची लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री नागे याने राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत 10 …

Read More »