Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रायगड विभागात एसटी कर्मचार्यांचा बंद

अनभिज्ञ प्रवासी बसच्या प्रतीक्षेत अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या टाळेबंदीत सहा महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. आता कुठे लालपरी सर्व मार्गांवर पूर्ण क्षमतेने धावत होती, तितक्यात पगारवाढीसह इतर मागण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. परिणामी रायगडात गुरुवारी (दि. 28) प्रवाशांचे हाल झाले. संपाबाबत अनभिज्ञ असलेले प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत उभे असलेले पहायला …

Read More »

विनामास्क फिरणार्यांवर होणार कारवाई

पाली नगरपंचायतीचा इशारा पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. मात्र मास्क न घालणार्‍या व कोरोना नियमांचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक करवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 27) दिली. धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत, …

Read More »

पारंपरिक पणत्यांबरोबर चायना मेड पणत्याही बाजारात दाखल

पेण : प्रतिनिधी दिपावली म्हणजे दिव्यांचा सण, म्हणजे अंधःकारातून उजेडाकडे नेणारा तेजोमय सण. या सणात अंधःकारालाही प्रकाशमय करणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्या पेण बाजारपेठेत दाखल झाल्या असून, यामध्ये चायनीज पणत्यांचेही आक्रमण झालेले दिसत आहे. दीपावली उंबरठ्यावर आली असून पेणच्या कुंभारवाड्यात बनविण्यात येणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चायनीज पणत्यांही  बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या …

Read More »

‘बाहास माला सालंमा धाड’ पथनाट्याद्वारे वाडी-वस्त्यांवर प्रबोधन व जनजागृती

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प पाली : प्रतिनिधी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ’बाहास माला सालंमा धाड’ (बाबा मला शाळेत पाठवा) या पथनाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या पेण येथील अधिकारी …

Read More »

प्राची भोईर हिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक

खालापूर : प्रतिनिधी23 वी वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2021 सातारा येथील स्पर्धेत 65 किलो वजनी गटात प्राची भोईर या रायगडच्या कुस्तीपटूने कांस्य पदक मिळवले. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल, खोपोली येथे कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राची कुस्तीचा सराव …

Read More »

पेण पालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सुनील तटकरेंनी पाहू नये-आमदार रविशेठ पाटील

पेण ः रामप्रहर वृत्तभंकपबाजीत माहीर असणार्‍या खासदार सुनील तटकरे यांनी फुसके बार फोडणे बंद करावेत, अशी टीका माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. पेण नगर परिषदेत आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता येईल, असे भाष्य रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी केले होते. …

Read More »

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रायगडात दक्षता जनजागृती अभियान

अलिबाग : प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे रायगड जिल्ह्यात  दक्षता जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानास 26 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून 1 नोव्हेबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी दिली. सरकारी कार्यालयात चालणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे. …

Read More »

कर्ज मेळाव्याचा लाभ घेऊन नागरिकांनी उद्योग-व्यवसायात यशस्वी व्हावे -शंपा बिश्वास

कर्जत : प्रतिनिधी कोरोना संकटात ग्राहक आणि कर्ज देणार्‍या बँकांची दरी वाढली होती. ती दरी मिटावी, यासाठी हा कर्ज मेळावा आयोजित केला आहे. दुर्गम भागातील गरीब व गरजू जनतेला व्यवसाय किंवा अन्य कामासाठी बँकांकडून सहकार्य घेऊन मदत करण्याचा आमचा हेतू असून त्यासाठी आम्ही आपल्या दारी आलो आहोत. त्याचा लाभ घेऊन …

Read More »

आपण भ्रष्टाचार रोखू शकतो -सुषमा सोनावणे

खालापूर : प्रतिनिधी भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक कायदे आहेत. परंतु त्याबाबत असलेले आपले हक्क जाणून घेतले तर जनता नक्कीच लाच देण्याचा प्रस्ताव स्वीकारणार नाही, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगडच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी बुधवारी (दि. 27)खोपोली व्यक्त केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने बुधवारी खोपोलीतील …

Read More »

कळंब येथे भाताच्या मोळ्यांना आग

शेतकर्‍याचे दीड लाखाचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब येथील शेतकर्‍याने शेतात गोळा करून ठेवलेल्या भाताच्या मोळ्यांना मंगळवारी (दि. 26) संध्याकाळी आग लागली. या आगीत 300 मोळ्या जळून खाक झाल्या. नेरळ पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार ताहीर अब्दुल अजीज लोगडे या शेतकर्‍याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कळंब येथील ताहीर लोगडे …

Read More »