Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

सामाजिक कार्यकर्ते उमेश मढवी यांचा भाजपमध्ये प्रवेश; पाली शहर अध्यक्षपदी निवड

पाली : रामप्रहर वृत्त आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाली (ता. सुधागड) येथील सामाजिक कार्यकर्ते  उमेश मढवी यांनी रविवारी (दि. 24) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पालीतील गुजराती समाज हॉलमध्ये रविवारी झालेल्या …

Read More »

गुळसुंदे परिसरातील महिलांचा जि. प.वर हंडा मोर्चा

अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील गुळसुंदे परिसरातील महिलांनी सोमवारी (दि. 25) डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे या वेळी पहावयास मिळाले. गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, डोंगरीचीवाडी, स्टेशनवाडी, …

Read More »

मुरूडमध्ये रविवारी पर्यटकांची संख्या रोडावली

भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीमुळे पर्यटकांना ओहोटी मुरूड : प्रतिनिधी आज रविवार असूनसुद्धा पर्यटकांनी मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर फार कमी संख्येने हजेरी लावल्यामुळे फारशी गर्दी दिसून आली नाही. मागील आठवड्यात पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला, परंतु आज मात्र पर्यटकांनी सपशेल पाठ फिरवली. त्यामुळे समुद्र किनारी व्यवसाय करणारे घोडेस्वार बसूनच होते. रविवारी टी-20 …

Read More »

शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर मोकाट गुरांचा वावर

अपघातांत वाढ, वाहनांच्या धडकेत गुरांचा मृत्यू पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील मुख्य मार्गावर सध्या मोकाट गुरांच्या समस्येने डोके वर काढले आहे. गुरांचा वाढता उपद्रव प्रवासी व वाहनचालकांना डोकेदुखी ठरतोय. शिहू नागोठणे पोयनाड मार्गावर ठिय्या मांडून बसणारी व रास्ता रोको करणारी गुरे प्रवासी, वाहनचालक व नागरिकांसमोर डोकेदुखी ठरत आहे. हा मार्ग …

Read More »

सुधागड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा

किल्ल्याचे रूप पालटणार; पर्यटन वाढीसह रोजगार वृद्धी पाली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्याला आता राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळणार आहे. यामुळे किल्ल्याचे रूप पूर्णपणे  पालटणार आहे. तर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व गडदपणे अधोरेखित होणार आहे, तसेच पर्यटनवाढीसह तालुक्यात रोजगार वृद्धी देखील होईल. याबरोबरच येथील देदिप्यमान इतिहास …

Read More »

वडखळ येथे प्लास्टिक कचरा संकलन मोहीम

पेण : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत नेहरू युवा केंद्र, अलिबाग रायगड, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग, पेण तालुक्यातील ग्रामपंचायत वडखळ, रूरल अ‍ॅण्ड यंग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक कचरा संकलन मोहीम नुकतीच राबविण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक परेश म्हात्रे, पूजा खाडे, स्वयंसेवी संस्थांचे 20 सदस्य आणि वडखळ पंचायतीचे …

Read More »

युवा पिढीचा भाजपवर विश्वास; अलिबागमधील राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस जगदिश घरत, तसेच शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 23) हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास भाजपचे …

Read More »

पेण-दिवा रेल्वे लवकर सुरू करा

मी पेणकर आम्ही पेणकर समितीची प्रशासनाकडे मागणी पेण : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल-पेण ही प्रवासी शटल रेल्वे सेवा तत्काळ सुरू व्हावी व पेण व रोहा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड व डहाणू रोड ही प्रवासी रेल्वे सेवा 11 नोव्हेंबरपूर्वी सुरू व्हावी या …

Read More »

शबरी आवास योजनेत रायगड जिल्ह्याची आघाडी

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात शबरी आवास योजनेंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे. सन 2021/22 या आर्थिक वर्षाकरिता रायगड जिल्ह्याला 547 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यानुसार जिल्ह्यातील 547 आदिवासी लाभार्थ्यांच्या घरकुलांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी …

Read More »

कर्जतमध्ये भाजपचा मेळावा; आगामी निवडणुकांची पूर्वतयारी; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

कर्जत ः बातमीदार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत मंडल बूथ अध्यक्ष आणि शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (दि. 22) किरवली येथील साईकृपा शेळके मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी माजी पालकमंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन …

Read More »