पीक, फळबागांचे नुकसान, भरपाईची मागणी मुंबई : प्रतिनिधीहवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह कोकणाला अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी संकटात आला आहे. राज्य शासनाने या संकटात मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी …
Read More »गुड न्यूज! कोव्हिशिल्डपाठोपाठ कोव्हॅक्सिन रायगडात दाखल
अलिबाग : प्रतिनिधीसीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लशीपाठोपाठ भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस रायगड जिल्ह्यात दाखल झाली आहे. जिल्ह्यात सध्या 19 केंद्रांवर प्रत्यक्ष लसीकरण सुरू असून, लसीकरणासाठी नोंदणी केलेल्यांपैकी 50 टक्क्यांहून कमी लोकांनी लसीकरण केले आहे, तर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणाचे प्रमाण 65 टक्के एवढे आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 25 …
Read More »कौल चिकनला तरुणाईची पसंती
माणगाव : प्रतिनिधी थंडीचा कडाका वाढत असतानाच माणगाव परिसरात खवय्यांची पोपटी बरोबरच कौल चिकनला पसंती मिळत असून अनेक खवय्ये सहभोजनासाठी,रात्री पार्टी जागरण करताना कौल चिकनला पसंती देत आहेत. हिवाळया दिवसात तयार झालेल्या वालांच्या शेंगाची पोपटी खवय्यांची खास पसंती असते. या पोपटी पार्टीबरोबरच अनेक खवय्ये कौल चिकनला पसंती देत आहेत. अतिशय …
Read More »जिल्ह्यातील बंदरे रुतताहेत गाळात
भाऊचा धक्का मुंबई – अलिबाग मांडवा रो-रो सेवा चालवणे किती खर्चीक आहे हे आता सिद्ध होऊ लागले आहे. मागील वर्षी ही रो-रो सेवा सुरु झाली. रो-रो सेवा सांभाळणार्या एमटुएम मेरिटाईमची बोट बंदरात व्यवस्थित नांगरता यावी, यासाठी पुन्हा गाळ काढला जात आहे. सध्या मांडवा येथे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या …
Read More »एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ क्वालीसला धडक, एक जण ठार
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी (दि. 18) सकाळी अज्ञात वाहनाने क्वालीस कारला धडक दिली. या अपघातात राहूल धनाने (28) हा जागीच ठार झाला तर कारचालक सिध्देश पाटील (दोघे रा. अंधेरी मुंबई) हा किरकोळ जखमी झाला. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात …
Read More »कर्जतमध्ये घुमला जागर आरोग्याचा; वेणगाव, हालिवली ग्रामपंचायतीमध्ये पथनाट्य सादर
कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा माहिती कार्यालय आणि कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कलारंगच्या कलाकारांनी कर्जत शहरात जागर आरोग्याचा या पथनाट्यातून जनजागृती केली.कोविडपासून घ्यावयाची काळजी तसेच वर्षभरात शासनाने सुरु केलेल्या नवनविन योजनांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने कलारंगच्या कलाकारांनी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या मार्गदर्शनाने कर्जत …
Read More »हिंदू मुन्नानी संघटना, चंद्रकांत सोमपुरा यांना श्री गुरुजी पुरस्कार जाहीर; अलिबागमध्ये होणार पुरस्कार वितरण समारंभ
अलिबाग : प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार यंदा समाजप्रबोधन क्षेत्रात तामिळनाडूतील हिंदू मुन्नानी संघटना व कला क्षेत्रासाठी सुप्रसिध्द वास्तूविशारद चंद्रकांत बलवंतराय सोमपुरा यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या …
Read More »एक्स्प्रेस वेवर रसायनीजवळ क्वालीसला धडक, एक जण ठार
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी (दि. 18) सकाळी अज्ञात वाहनाने क्वालीस कारला धडक दिली. या अपघातात राहूल धनाने (28) हा जागीच ठार झाला तर कारचालक सिध्देश पाटील (दोघे रा. अंधेरी मुंबई) हा किरकोळ जखमी झाला. पाटील याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात …
Read More »खोपोलीत केमिकल कंपनीमध्ये आग; मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
खोपोली : प्रतिनिधी खोपोलीजवळील ढेकू-साजगाव औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल कंपनीत बुधवारी (दि. 17) सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज घडून आग लागली. यात केमिकल युक्त ड्रमसहित 50 मीटर उंचीवर आगडोंब उसळत होता. कंपनीतील औद्योगिक सुरक्षा यंत्रणा व आपत्कालीन व्यवस्थापनाकडून तातडीने उपाययोजना केल्याने ही आग नियंत्रणात आली व संभाव्य दुर्घटना …
Read More »महाडकरांवर अन्याय! वेळ पडल्यास राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार
माजी आमदार माणिक जगताप यांचा इशारा महाड : प्रतिनिधीमहाड तालुक्यातील विविध प्रकल्प, कार्यालये इतरत्र नेली जात असल्याने नागरिकांनी वेळीच जागे झाले पाहिजे, असे भावनिक आवाहन करतानाच वेळ आलीच तर राज्य सरकारच्या विरोधात महाडकर नागरिक म्हणून रस्त्यावर उतरू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार माणिक जगताप यांनी मंगळवारी (दि. …
Read More »