मुरूड तहसीलदारांना निवेदन मुरुड : प्रतिनिधी प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने मुरूड तहसील कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 29)काळ्या फिती लावून राज्यव्यापी आंदोलनाचे रितसर निवेदन तहसीलदार गमन गावित यांना दिले. चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही …
Read More »रायगडातील 40 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रस्ताव
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत, दुबार नावे, स्थलांतरित, मृत्यू पावलेले असे 60 हजार मतदार आहेत. त्यातील 40 हजार मतदारांची नवे रायगड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात यावीत, असा प्रस्ताव रायगड जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून 16 हजार 298 मतदारांची नावे …
Read More »नेरळमधील सायकलपटूची विक्रमाला गवसणी
72 किमीचे अंतर पावणेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारनेरळमधील वकील आणि क्रीडापटू गजानन पालू डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. वर्ल्ड रेकॉर्ड अट्टेम्प स्पर्धेत भाग घेऊन 72 किलोमीटरचे अंतर त्यांनी विक्रमी वेळेत पूर्ण केले.देशातील 487 सायकलपटू स्पर्धेत सहभागी झाले होते. वकील गजानन डुकरे यांनी 72 …
Read More »रायगडात आणखी 11 हजार कोविशिल्ड दाखल
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यासाठी आणखी 11 हजार कोविशिल्ड लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध झाल्या असल्या तरी आरोग्य कर्मचार्यांकडून मात्र लसीकरणाला अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील 50 टक्के आरोग्य कर्मचारी अद्यापही लसीकरणापासून दूर आहेत. 16 जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या …
Read More »रिलायन्स गॅस पाइपलाइनविरोधात कर्जतमध्ये शेतकर्यांचा उद्रेक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आंदोलन तूर्तास स्थगित कर्जत ः बातमीदारकर्जत तालुक्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये प्रकल्पबाधित झालेल्या 10 गावांतील 49 शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गेली दोन वर्षे प्रकल्पबाधित शेतकरी आंदोलन करीत असूनही शासनाकडून कोणताही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनी (दि. 26) गॅस पाइपलाइन प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी …
Read More »‘सुदर्शन‘मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात
धाटाव : प्रतिनिधी धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीमध्ये मंगळवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनीचे इंजिनीरिंग विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट विवेक गर्ग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कंपनीच्या सुरक्षारक्षकांडून संचलन करण्यात आले. विवेक गर्ग यांनी सर्व कर्मचारी, कामगारांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सुदर्शननगर या कंपनीच्या कर्मचारी वसाहतीमध्येही ध्वजारोहण समारंभ …
Read More »प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
कर्जत : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्जत तालुक्यात मंगळवारी ध्वजारोहण करण्यात आले. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी होत असलेले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आले होते. तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत तालुका पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणत सभापती सुषमा ठाकरे यांनी …
Read More »खालापुरात गांजा विकणारे चौघे अटकेत
आरोपीमध्ये एक नायजेरियन खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची विक्री करणार्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीत एका नायजेरियन इसमाचा समावेश असल्याने आंतराराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहपाडा गावाच्या मच्छिमार्केटच्या गल्लीजवळ निखिल अरूण शिंदे (वय 24, रा. दहिवली, ता.कर्जत) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी …
Read More »दीपाली लोणकर यांना न्याय मिळवून देणार -चित्राताई वाघ
खोपोली : प्रतिनिधी कोप्रान कंपनीमधील दीपाली लोणकर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून तडकाफडकी कमी केले आहे. न्याय मिळावा म्हणून त्यांनी खालापूर तहसील कार्यालयासमोर रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक व कामगार आयुक्तांची चर्चा केली असून, लवकर दीपालीला न्याय मिळवून देऊ, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या …
Read More »अभाविपच्या बुद्धिबळ स्पर्धेस अलिबागमध्ये खेळाडूंचा प्रतिसाद
अलिबाग : प्रतिनिधीअखिल भारतीय विद्यार्थी परिषद अलिबाग शहराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांना वाव देण्यासाठी अलिबाग शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन राम मंदिर हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबागमधील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद देत. सुमारे 80 बुद्धीबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष …
Read More »