नागोठणे : प्रतिनिधीस्थानिक आमदार रविशेठ पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या सूचनेनुसार विभागातील चिकणी येथील रोहे पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती देवरे यांची भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी एका विशेष कार्यक्रमात मारुती देवरे यांना …
Read More »रायगडच्या किनार्यांवर पर्यटकांची भरती
सलग सुट्यांमुळे पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल अलिबाग : प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भाव काळातील 10महिन्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे गर्दीने फुलले आहेत. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी किनार्यांवर गर्दी केली. पर्यटक मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे पर्यटन व्यवसायदेखील पूर्वपदावर आला आहे.लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पर्यटकांची पावले रायगडच्या किनार्याकडे वळली आहेत. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया तसेच भाऊचा धक्का येथून सागरी …
Read More »एक्स्प्रेस वेवर आगीचा थरार सुरूच
खासगी बस जळून खाक; 10 दिवसांत चार वाहने भस्मसात खालापूर, खोपोली : प्रतिनिधीद्रुतगती महामार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जाणार्या एका खासगी लक्झरी बसला शनिवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास खालापूर टोल नाक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. बसचालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. सुदैवाने …
Read More »समाज परिवर्तनासाठी झटावे -देशमुख; कर्जत येथे जनकल्याण समितीच्या रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्घाटन
कर्जत : प्रतिनिधी सेवा हे साध्य नसून साधन आहे व सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणे, देश वैभवाला नेणे हे संघाचे ध्येय्य आहे आणि त्यासाठी आपल्या दीड लाख सेवाकार्यांच्या माध्यमातून संघ गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे सह प्रांत सेवा शिक्षण प्रमुख शिरीषराव देशमुख यांनी …
Read More »अलिबाग समुद्रकिनारी रणगाड्याचे लोकार्पण
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्रकिनार्यावर बसविण्यात आलेल्या 37 टन वजनाचा भव्य रणगाड्याचे शुक्रवारी (दि. 25) कल्याण मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे अलिबाग समुद्र किनार्याच्या सौंदर्यांत आणखी भर पडली आहे. या लोकार्पण समारंभास रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, टी 55 रणगाड्यावर प्रत्यक्षात …
Read More »‘डॉ. आंबेडकर संस्कार केंद्रातून अधिकारी घडतील’
खालापूर : प्रतिनिधी प्रत्येक गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र उभारून तेथे वाचनालय सुरू केल्यास मुलांच्या बुध्दीचा विकास होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास भविष्यात आयपीएस, आयएएस आधिकारी घडतील, असा विश्वास पनवेलचे उपमहापौर तथा आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला. खोपोली नगरपालिका हद्दीतील यशवंतनगर येथे डॉ. …
Read More »एमआयडीसीविरोधात ग्रामस्थ आक्रमक; वाघुलवाडी ते तळेखार मोटरसायकल निर्धार रॅली
रेवदंडा : प्रतिनिधी प्रस्ताविक प्रकल्पाकरिता रोहा व मुरूड तालुक्यातील काही गावांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाच्या वतीने नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाधितांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याची तयारी करावी, असे आवाहन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी तळेखार येथे केले. रोहा …
Read More »कोतवाल बुद्रुक येथील मंदिरांच्या जिर्णोध्दाराचा वर्धापनदिन उत्साहात
आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील ग्रामदैवता काळकाई, जननी कुंभळजय देवींच्या नूतन मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या वर्धापनदिन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी स्वराज्य सावित्री मिनरल वॉटर बॉटल्सचे दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पोलादपूर …
Read More »शेतकर्यांनी कृषी कायद्यांचे स्वागत करावे
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी – व्यापार्यांकडून शेतकर्यांचे होणारे शोषण थांबवून शेतकर्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या योजना सुरू केल्या. नवीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्यांचे शेतकर्यांनी स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी …
Read More »रायगडात पर्यटकांवर निर्बंध
नऊ ठिकाणी होणार कोरोनाविषयक तपासणी अलिबाग ः प्रतिनिधीनववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात येणार्या पर्यटकांवर निबर्धांचे सावट आहे. जिल्ह्यात दाखल होणार्या पर्यटकांची नऊ ठिकाणी कोरोनाविषयक प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्री संचारबंदी लागू असणार आहे, मात्र हॉटेल, रिसॉर्टमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन करून नववर्ष स्वागत करण्यास मुभा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी …
Read More »