अलिबाग ः देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त पोयनाड येथे शेतकरी संवाद अभियान अंतर्गत कार्यक्रम झाला. या वेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आमदार रविशेठ पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ …
Read More »महाडीबीटी योजनेचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा -कृषी अधिकारी
पेण : प्रतिनिधी महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाच्या वतीने शेतकरी योजनेच्या नावाखाली शेतकर्यांसाठी सर्व योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून विशिष्ट संगणक प्रणाली सुरू केली आहे, त्याचा लाभ पेण तालुक्यातील शेतकर्यांनी घ्यावा, असे आवाहन पेण तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या …
Read More »वणवा विझवताना वन कर्मचारी जखमी; वनपालाच्या प्रसंगावधानाने वाचले वॉचमनचे प्राण
कडाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुळगाव येथील डोंगराला लागलेला वनवा विझविण्याच्या प्रयत्नात वनविभागाचे रोजंदारी वॉचमन रामचंद्र देशमुख जखमी झाले. वनपाल काळूराम लांघी यांनी त्यांना वेळीच डोंगरावरून खाली आणले आणि रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने वॉचमन देशमुख यांचे प्राण वाचले आहेत. कर्जत तालुक्यातील खांडपे वन परिमंडळातील मुळगाव कंपार्टमेंटमधील डोंगरावर बुधवारी (दि. …
Read More »एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांमुळे खंडाळा घाटक्षेत्रातही वाहतूक कोंडी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी शासकीय सुट्याचे शनिवार, रविवार व लागून आलेला नाताळ यामुळे सलग सुट्या आल्या आहेत. या सुट्याचा लाभ व हिवाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शुक्रवार (दि. 25) सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. खालापूर टोल …
Read More »पर्यटक निघाले कोकणात!
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पेण : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पर्यटकांनी नाताळ आणि थर्टीफर्स्टसाठी समुद्र किनार्यांसह अन्य पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण रामवाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने होत्या. परिणामी वाहतूक कोंडी झाली. नाताळ आणि थर्टीफर्स्ट जवळ आल्याने अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह कोकणात …
Read More »रायगडकरांसाठी 2020 ठरले नैसर्गिक आपत्तींचे वर्ष
एक हजार 291 कोटी 46 लाखांचे नुकसान अलिबाग ः प्रकाश सोनवडेकररायगडकरांसाठी 2020 हे वर्ष नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत 29 जणांना प्राण गमवावे लागले. दोन लाख घरांची पडझड झाली. 38 हजार 715 सार्वजनिक मालमत्तांची हानी झाले, तर एक हजार 291 कोटी 46 …
Read More »पद्मदुर्ग जागर उत्साहात
मुरूड : प्रतिनिधी पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा मुरूडजवळील जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यावर मंगळवारी (दि. 22) पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती वतीने शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘पदमदुर्ग जागर‘ करण्यात आला. छत्रपती शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रात पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला आहे. या किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीच्या माध्यमातून …
Read More »रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू; रविवारी जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद
अलिबाग : प्रतिनिधी करोना विषाणूचा नवा प्रकार लक्षात घेऊन तसेच पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासनानेदेखील हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर कडक निर्बंध घालण्याचे ठरविले आहे. करोना विषयक नियमांचे उल्लघन करणार्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि रिसॉर्टवर सात दिवसांच्या बंदीची कारवाई केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6वाजेपर्यंत संचारबंदी लागू …
Read More »कंत्राटी कामगारांना संरक्षण द्या : अन्यथा जनआंदोलन; मुरूड भाजपचा महावितरणला इशारा
मुरूड : प्रतिनिधी महावितरण कंपनीने कंत्राटी कामगारांना तातडीने संरक्षक प्रावरणे द्यावीत, अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे मुरुड तालुका माजी उपाध्यक्ष महेश मानकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन महावितरण कंपनीचे मुरूड येथील उप कार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांना देण्यात आले. या वेळी भाजप शहर …
Read More »खोपोलीतील स्वच्छता अभियानात गटारांचा अडसर
खोपोली : प्रतिनिधी भुयारी गटार योजना लालफितीत अडकल्याने खोपोली शहरातील सर्वच गटारे उघडी आहेत. त्यातील बहुतांश गटारे तुटली असल्याने त्यातून सांडपाणी निचरा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सदासर्वकाळ खोपोली शहरातील गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत. त्यात औषध फवारणी नियमितपणे होत नसल्याने खोपोलीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शहरात स्वच्छता सर्वेक्षण अभियान …
Read More »