कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यातील अतिदुर्गम भागात जांबरुंग येेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत होती. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विजयभूमी विद्यापीठ हे एक शैक्षणिक संकुल आकार घेत आहे. या संस्थेने जांबरुंग प्राथमिक शाळेला मुलींसाठी दोन स्वच्छतागृहे उभारून देऊन सामाजिक बांधिलकी जपली. शासनामार्फत प्राथमिक शाळेच्या इमारती उभारल्या जातात, परंतु विद्युत …
Read More »सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करा
रायगड जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांची मागणी अलिबाग : प्रतिनिधी ‘शिवतीर्थ‘ या मुख्य प्रशासकीय इमारतीसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून सौरऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित …
Read More »रोहा तालुक्यात सदस्य पदाच्या 191जागांसाठी 598 अर्ज वैध
ग्रामपंचायत निवडणूक रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 15जानेवारीला होत असून, सदस्य पदाच्या एकूण 191जागांसाठी 598 अर्ज वैध ठरले आहेत. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक, वरसे, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी, तिसे, महाळुंगे, शेडसई, निडी तर्फे अष्टमी, वावे पोटगे, कोंडगाव, वरवटणे, वाशी, ऐनघर, …
Read More »राज्यात महिलामध्ये असुरक्षिततेची भावना
भाजप नेत्या सुल्ताना खान यांची राज्य सरकारवर टीका पेण : प्रतिनिधी पेणमधील लहान बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपुर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सरत्या वर्षाअखेरीस या आठवड्यात औरंगाबाद, लातूर व आता पेणची घटना अशा लागोपाठ घडलेल्या तीन घटनांमुळे राज्यात महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असुन गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक राहिला …
Read More »कशेडी घाटात बस कोसळली
मुलाचा मृत्यू; 15 प्रवासी जखमी पोलादपूर : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात भोगाव खुर्द गावाच्या वळणावर गुरुवारी (दि. 31) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक खासगी आराम बस दरीमध्ये कोसळली. या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू, तर बसमधील 28 पैकी 15 प्रवासी जखमी झाले आहेत.सायन (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी …
Read More »पेणमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आणि बंद
चिमुकलीवरील बलात्कार व हत्येचा तीव्र निषेध पेण : प्रतिनिधीपेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार व हत्येप्रकरणी गुरुवारी (दि. 31) सर्व राजकीय पक्ष, विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यापारी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून या मोर्चास पाठिंबा दर्शविला. दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन …
Read More »नागोठणे रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा
नागोठणे : प्रतिनिधी – येथील रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांचा पदग्रहण सोहळा पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल बाळाराममध्ये संपन्न झाला. या वेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन मोदी यांना रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. अनिल परमार यांच्या उपस्थितीत पदाची शपथ देण्यात आली. नागोठण्यात अद्ययावत मोठे रुग्णालय उभारण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील, …
Read More »कर्जतमधील ‘त्या’ अनधिकृत बांधकामावरून उपोषणाचा इशारा
कर्जत : बातमीदार – शहरातील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर नव्याने होत असलेल्या बांधकामाविरोधात कारवाई करण्याची मागणी नगर परिषदेकडून मान्य न झाल्यास हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदान दिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कर्जत नाभिक समाज सामाजीक संस्थेने तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील कोतवाल व्यायाम मंदिराच्या जागेवर (सिटी …
Read More »फसवणूकप्रकरणी त्रिकुट गजाआड
कर्जत पोलिसांची कारवाई कर्जत : प्रतिनिधी – खोदकाम करताना आम्हाला दोन किलो सोन्याचे मणी सापडले आहेत, असे सांगून कर्जतमधील व्यापार्याची फसवणूक करणार्या तिघा जणांना कर्जत पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत जेरबंद केले आहे. गुजरात येथे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करीत असताना एका लोट्यामध्ये आम्हाला दोन किलो सोन्याचे मणी मिळालेले आहेत, असे सांगून …
Read More »टाकाऊ प्लास्टिकमधून पेट्रोल-डिझेलनिर्मिती
अलिबाग : प्रतिनिधी – टाकाऊ आणि निसर्गाला हानिकारक ठरणार्या प्लास्टिकपासून अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील सर्वेश पाटील आणि संकेत जाधव या दोन तरुणांनी पेट्रोल- डिझेलची निर्मिती करून दाखविली आहे. कणकेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या मापगाव या छोट्याशा गावात राहणारे हे तरुण केवळ 27-28 वर्षांचे आहेत. संकेत जाधव हा बॉयलर ऑपरेटर आहे, तर सर्वेशने …
Read More »