Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रोह्यात कचर्‍याचे साम्राज्य

धाटाव : प्रतिनिधी रोहा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि  वनविभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. तेथील कचरा कुजून परिसरात दुर्गंधी भरून राहिली आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून रोहा नगरपालिका रोगराईला आमंत्रण तर देत नाही ना, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.  राज्यासह संंपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान …

Read More »

रायगडातील शेतकरी अद्यापही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये 28 हजार 621 आणि निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 371 असे एकूण 39 हजार 992 हेक्टरवरील कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 281 हेक्टर फळ बागायतींना हानी पोहचून जिल्ह्यातील 84 हजार 344 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 44 …

Read More »

जेलीफिशमुळे मच्छीमारांची डोकेदुखी वाढली

मुरूड : प्रतिनिधी मासळी पकडण्यासाठी मच्छीमारांनाखोल समुद्रात जावे लागते. मात्र मासळीच्या जाळ्यात सध्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत असल्याने स्थानीक मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे. जेलीफिशच्या स्पर्शाने हाताला खाज व सूज येत असल्याने मच्छीमारांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. जेलीफिश हे माशांची अंडी आणि पिल्लांना खातात. त्यामुळे सागरी मत्स्य साठ्यावर आणि वाढीवर परिणाम …

Read More »

द्रुतगती मार्ग बनला धोकादायक

 अनेक ठिकाणी लेन खचली; आयआरबीकडून कानावर हात खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील आडोशी गावाच्या हद्दीत काही ठिकाणी मार्गिका खचल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. भारतातील पहिला सहापदरी द्रूतगती मार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ओळखला जात होता. सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतुने बांधण्यात आलेला हा महामार्ग सध्या अपघात, लूटमार …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.रायगडमध्ये रिमझिम रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 14) सकाळी  पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम, तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण …

Read More »

पेणमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी येथील कच्छ युवक संघ, गुजराती समाज व जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 13) पेणमधील जैन समाज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्वधर्मियांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. या वेळी डॉ. विनिता …

Read More »

कळंब-नेरळ एसटी बस सुरू करण्याची विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मागणी

कर्जत : बातमीदार कोरोनाच्या काळात बंद केलेली एसटीची कळंब-वारे ते नेरळ बससेवा पूर्ववत करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.  कोरोनाच्या काळात सतर्कता म्हणून एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती, मात्र आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कर्जत तालुक्यातील कळंब परिसरामधील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. …

Read More »

मोर्चेकर्यांना मुंबईत नो एण्ट्री

खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून चौकशी खालापूर : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय होत नसल्यामुळे विधिमंडळाच्या हिवाळी आधिवेशनादरम्यान राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जोरदार निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईत पोहचू नयेत यासाठी पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी …

Read More »

इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देणार्यास सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर अश्लील फोटो टाकण्याची धमकी देणार्‍या एका आरोपीला अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अहमर शराफतअली सिद्दीकी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो लखनऊ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. आरोपी अहमर सिद्दीकीने …

Read More »

शेतकरी-शास्त्रज्ञ एकता चळवळ बळकटीकरणाचा निर्धार

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या अनेक समस्या आहेत, पण त्यांना कोणी वाली नाही. त्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपणच पुढाकार घेण्याची, संघटित होण्याची व शेतकर्‍यांचा दबावगट निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख यांनी येथे केले. कर्जत प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीने स्थापन झालेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ …

Read More »