ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हालचालींना वेग अलिबाग : प्रतिनिधीराज्यात ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, त्यासाठी शुक्रवार(दि. 11)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय तसेच प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.रायगडात पनवेल तालुक्यातील 24, रोहा 21, कर्जत नऊ, पेण सात, उरण सहा, माणगाव व महाड …
Read More »रायगडात 75 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) नव्या 75 कोररोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 106 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 44 व ग्रामीण 16) तालुक्यातील 60, खालापूर चार, पेण व अलिबाग प्रत्येकी तीन, रोहा व सुधागड प्रत्येकी दोन आणि कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे.दरम्यान, …
Read More »अलिबागकरांना आकाश दर्शनाची संधी
अलिबाग : प्रतिनिधीयेत्या 21 डिसेंबरला सूर्यमालेतील गुरू आणि शनी ग्रह एकमेकांजवळ येणार आहेत. या ग्रहांना पाहण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे. संविधान जागर यात्रा आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 18 आणि 19 डिसेंबर रोजी आकश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.खगोलशास्त्रज्ञ एस. नटराजन आणि अलिबागमधील आकाश निरीक्षक राम …
Read More »रायगडातही जलधारा बरसल्या
पिकांच्या नुकसानीची भीती; शेतकरी चिंतेत अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या सर्वच भागांत शुक्रवारी (दि. 10) पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसून नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मुरूड, नागोठणे यांसारख्या भागात गुरुवारीच पावसाने बरसात केली होती, तर शुक्रवारी पहाटे जवळपास सर्वच …
Read More »एक्स्प्रेस वेवर टँकरला आग
जीवितहानी सुदैवाने टळली खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ गुरुवारी (दि. 10) रात्री ऑइलच्या टँकरला अचानक आग लागली. या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. एक्स्प्रेस वेवर गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे तेलाचा टँकर जात होता. अमृतांजन पुलाजवळ टँकरला आग लागली. यात टँकरची केबिन जळून …
Read More »आजही थांबत नाही आदिवासींचे स्थलांतर!
अलिबाग : प्रतिनिधी कातकरी, ठाकूर हा आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात येत असला तरी आजही या समाजाला रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. आपले मूळ गाव सोडून इतर गावात जावे लागत आहे. कोरोनामुळे या समाजाच्या समस्या वाढल्या आहेत. आजही आदिवासी लोकांना रोजगारासाठी पाठीवर बिर्हाड घेऊन फिरावे लागते. डोंगर वस्तीवर राहणार्या या समाजातील …
Read More »तरणखोप येथे दारूसाठा जप्त; एकास अटक
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील तरणखोप येथे बेकायदेशीररीत्या दारूसाठा बाळगल्याप्रकरणी पेण पोलिसांनी एकास अटक केली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरणखोप (ता. पेण) गावालगत धृव चायनिज सेंटर आहे. त्याच्या बाजूला पेण पोलिसांना बुधवारी (दि. 9) तीन हजार 621 रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूसाठा बाळगलेला आरोपी आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन दारूसाठा जप्त केला. याबाबत …
Read More »मुरूड पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड मशिन सुरू
मुरूड : प्रतिनिधी येथील पोस्ट ऑफिसमधील आधारकार्ड बनवण्याच्या मशिनचा वापर केला जात नव्हता. ही मशिन धूळ खात पडल्यामुळे लोकांना आधारकार्डची सुविधा मिळत नव्हती. त्याबाबतचे वृत्त ‘दै. राम प्रहर‘मध्ये 25 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होताच टपाल विभागाला खडबडून जाग आली. त्यांनी मुरूड पोस्ट ऑफिसमधील बंद असलेली अधारकार्ड मशिन गुरुवार (दि. 10)पासून सुरू …
Read More »‘रिलायन्स’विरोधात महिला आक्रमक
प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाचा 15वा दिवस नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी आता रणरागिणीचा अवतार धारण केला आहे. डोळे झाकून बसलेल्या रिलायन्स व्यवस्थापनाबाबत त्या जाहीर निषेध करीत आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांची तड लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्स कंपनीच्या …
Read More »रायगडात 59 नवे कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 10) नव्या 59 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 39 व ग्रामीण 5) तालुक्यातील 44, खालापूर तीन, अलिबाग, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि उरण, कर्जत, पेण, मुरूड, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …
Read More »