शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने श्रीवर्धन : प्रतिनिधीराज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असले तरी स्थानिक पातळीवर या पक्षांचे आपापल्या सोयीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे श्रीवर्धनच्या नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्र्रेस, काँग्रेस, शेकाप आघाडी अशा दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. श्रीवर्धन नगर परिषदेचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे …
Read More »पेण अर्बन बँक घोटाळ्याची दशकपूर्ती; खोपोलीत संघर्ष समितीची निदर्शने
खोपोली : प्रतिनिधीबहुचर्चित पेण अर्बन बँक घोटाळ्यास 10 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक संघर्ष समितीने अध्यक्ष नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोपोली शाखेसमोर गुरुवारी (दि. 24) सकाळी जोरदार निदर्शने केली. या वेळी घोटाळेबाजांचा तीव्र निषेध करण्यात आला.संघर्ष समितीचे काम करताना जे जे कार्यकर्ते मृत्यू पावले त्यांना प्रारंभी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण …
Read More »कोविड सेंटरमध्ये महिला पोलिसांची नियुक्ती करा; कर्जत भाजपची मागणी
कर्जत : बातमीदार कोविड सेंटरमधील महिला रुग्णांची सुरक्षितता धोक्यात आल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मात्र अजूनही प्रशासन महिला रुग्णाबाबत सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही. त्यामुळे कर्जत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. कोविड सेंटरमधील महिलांची अत्याचारापासून बचाव आणि सुरक्षा होण्यासाठी कर्जत पोलीस ठाण्यात याबाबतीत निवेदन देण्यात आले.कर्जतमध्ये उपजिल्हा …
Read More »पनवेल तालुक्यात 326 नवे कोरोनाबाधित; 10 जणांचा मृत्यू; 331 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.23) कोरोनाचे 326 नवीन रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 331 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 273 रुग्णांची नोंद झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 220 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 53 नवीन रुग्णांची नोंद झाली असून …
Read More »रायगडात एकाच दिवशी 26 कोरोना बळींची नोंद
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 613 नव्या रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 23) झाली, तर दिवसभरात 743 रुग्ण बरे झाले आहेत. मयत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 10, कर्जत, पेण, माणगाव व रोहा प्रत्येकी तीन, खालापूर दोन आणि महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …
Read More »खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका
आगरदांडा बंदरात 200 बोटी स्थिरावल्या मुरूड : प्रतिनिधीमासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्यामुळे सुमारे दोनशे बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे. रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊस पडला. बुधवारीसुद्धा पावसाचे वातावरण होते. …
Read More »अलिबागमध्ये उद्या महारक्तदान शिबिर
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोविड-19च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात रक्तसाठा कमी होत असून, पुढील काही दिवसांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा रुग्णालयाने रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याला प्रतिसाद देत अलिबागमधील विविध सामाजिक संघटनांमार्फत शुक्रवारी (दि. 25) कच्छी भुवन येथे महारक्तदान शिबिराचे …
Read More »पोषण अभियानात ‘दिशा’चा सहभाग
कर्जत ः बातमीदार केंद्र व राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने देशभरात पोषण महिना अभियान राबविले जात आहे. रायगडमध्ये दिशा केंद्र ही स्वयंसेवी संस्था हे अभियान राबवत असून गाव पातळीवर विशेषतः आदिवासीवाडी, पाडे व वस्त्यांवर जाऊन कुपोषण, सुपोषण आणि बालसंगोपन तसेच बालसंरक्षणासह आरोग्य शिक्षणावर सप्टेंबर महिन्यात साजरा …
Read More »मुरूड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड समुद्रकिनारी सुमारे 44 टपरीधारक असून त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्यासुद्धा बनवण्यात येऊन पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. चहाची टपरी त्याचप्रमाणे …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्वच्छता अभियान
कर्जत ः बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत शहरातील भाजपच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशासह राज्यभर सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. कर्जत शहरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने माझा परिसर, स्वच्छ परिसर या संकल्पनेतून परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. …
Read More »