आरोग्यप्रहर व्यायाम म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर पैलवान किंवा पीळदार शरीरे येतात. असे होण्यासाठी तर व्यायाम लागतोच, पण निरोगी राहण्यासाठीही व्यायाम लागतो हे अनेकांना माहीतच नसते. भारतीय समाजामध्ये व्यायामाची आवड कमी आहे. सुशिक्षित सुखवस्तू समाजात तर व्यायामाची आवड अगदीच कमी आहे. भारतातील जातीव्यवस्थेमुळे कष्टकरी वर्गाला अन्न कमी, तर खाणार्यांना श्रमच नाही अशी …
Read More »मच्छीमार उद्ध्वस्त!
अस्मानी संकटाचा फटका; शासनाकडून मदतीची अपेक्षा श्रीवर्धन : प्रतिनिधी मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारी सुरू झाली असली तरी कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि आता अतिवृष्टी व समुद्री वादळांंमुळे मच्छीमार पुरता उद्ध्वस्त झाला आहे. अशातच राज्य सरकारकडून 140 कोटी रुपयांचा डिझेल परतावा मंजूर होऊनही अद्याप मिळालेला नसल्याने कोळी बांधव आर्थिक संकटात …
Read More »‘ते’ बालक वात्सल्य ट्रस्टकडे
अलिबाग : प्रतिनिधी रसायनीत फेकलेल्या नवजात बालकाला अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व रसायनी पोलिसांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. नवजात अर्भकाला अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा साठवणूक केलेल्या मैदानावर कोणीतरी अज्ञाताने हे अर्भक फेकून दिले. हे अर्भक पुरुष जातीचे असून याबाबत रसायनी पोलिसांना …
Read More »रायगड जिल्ह्यात 507 नवे पॉझिटिव्ह; 18 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 507 नव्या कोरोना रुग्णांची आणि 18 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 22) झाली, तर दिवसभरात 685 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 252, अलिबाग 65, माणगाव 51, महाड 25, रोहा 16, कर्जत व पेण प्रत्येकी 15, पोलादपूर 14, खालापूर 13, मुरूड 11, …
Read More »अलिबागच्या कोविड रुग्णालयाचे काम कूर्मगतीने
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 हजारांच्या पुढे गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात 100 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आंतररुग्ण विभागातील दुसर्या मजल्यावर हे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र रुग्णालय उभारणीचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे …
Read More »रायगड जिल्ह्यात 426 नवे पॉझिटिव्ह; 12 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 426 नव्या कोरोना रुग्णांची आणि 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 21) झाली, तर दिवसभरात 651 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 292, अलिबाग 34, पेण 19, रोहा 16, महाड 14 खालापूर व कर्जत प्रत्येकी 12, उरण नऊ, माणगाव सहा, मुरूड व …
Read More »नेरळमधील अर्धवट कामांबाबत सीईओ नाराज
कर्जत : बातमीदार – नेरळ विकास प्राधिकरण मधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे याबाबत बोलावलेल्या बैठकीत सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी आजची बैठक ही सुरुवात आहे, असे सूचक उत्तर देत नेरळ प्राधिकरण मधील अर्धवट राहिलेल्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच रायगड जिल्हा परिषदेचे …
Read More »श्रद्धा फाऊंडेशनकडून धान्यवाटप
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील सागाचीवाडीमधील आदिवासी कुटुंबांना कर्जत वेणगाव येथील डॉ. भरत वाटवानी यांच्या श्रद्धा फाऊंडेशनच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले. श्रद्धा फाऊंडेशनकडून आदिवासी वाड्यांत लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. फाऊंडेशनचे कार्यकर्ते ए. सी. बसवराज, शैलेश शर्मा, शाहीन अख्तर, नितीश …
Read More »नारीशक्तीची वीज वितरण कार्यालयावर धडक; बिलावरील कर हटविण्याची मागणी
कर्जत ः बातमीदार लॉकडाऊन कालावधीत मीटर रीडिंग न घेतल्याने वीज ग्राहकांना विजेचे सरासरी बिल पाठविण्यात आले, मात्र आता तीन महिन्यांनी मीटरचे रीडिंग घेऊन पाठविलेल्या बिलांत या सरासरी बिलाचे समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे बिलांमधील विविध प्रकारचे टॅक्स हटविण्यात यावे, अशी मागणी नारीशक्ती महिला संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. नारीशक्ती महिला संघटनेच्या …
Read More »कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण; स्वच्छता अभियानात पेण न. प.चे पुढचे पाऊल
पेण ः प्रतिनिधी स्वच्छता अभियानाच्या दिशेने पेण नगर परिषदेचे पाऊल पुढे पडत असून, याअगोदर विश्वेश्वर स्मशानभूमीजवळचे डम्पिंग ग्राऊंड हटवून ते आंबेघर येथे शिफ्ट केले. घनकचरा प्रकल्प कार्यान्वित केले, तसेच आज तिसरे पाऊल उचलत हायवा कंपनी व एस. जी. एस. कंपनीच्या सहकार्यातून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम पेण नगर परिषदेने केले. …
Read More »