पाली ः प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महाअभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्र पाली बेघरआळी येथे परसबाग करण्यात आली होती. ही परसबाग अत्यंत सुंदर व मनमोहक दिसत होती. या वेळी मार्गदर्शन व जनजागृतीही करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोरपणे …
Read More »पेण भाजप युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिर
पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसनिमित्त भाजपच्या वतीने सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने पेण मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 20) पेण शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. कोरोना या महाभयंकर रोगामुळे देशातील जनतेला रक्ताची गरज भासत आहे. सध्या रक्तदान करण्याचे प्रमाण कमी …
Read More »रायगड जिल्ह्यात 554 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 554 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 20) झाली, तर दिवसभरात 637 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 258, अलिबाग 69, पेण 43, खालापूर व रोहा प्रत्येकी 36, माणगाव 29, कर्जत 25, उरण 23, महाड 14, म्हसळा …
Read More »चक्रीवादळग्रस्त कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू, रोपांचे वाटप; लायन्स, डायमंड व लिओ क्लबची सामाजिक बांधिलकी
अलिबाग : प्रतिनिधी लायन्स, डायमंड व लिओ क्लबतर्फे चक्रीवादळग्रस्त कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू तसेच नारळ व सुपारी रोपांचे वाटप करण्यात आले. त्याचा लाभ गरीब, गरजूंना मिळाला. सुमरादेवी, बेलीवाडी, मणेरपाडा, वडघर, आदाड, वाळवटी, वावे येथील आदिवासी वाड्यांतील सुमारे 200 कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच शेतकर्यांना सुमारे सव्वादोन लाख रुपये मूल्याची …
Read More »नेरळमध्ये एकाच भागात चार ठिकाणी घरफोडी
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील मोडकनगरमध्ये चार ठिकाणी घरफोडी झाली आहे. यातील तीन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही, मात्र एका फ्लॅटमधून सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथील जकात नाका भागात मोडकनगर रहिवासी भाग आहे. तेथे गोपाळ अपार्टमेंटमध्ये राहणारे प्रशांत सहदेव फुलसुंदर पत्नीसोबत मुंबई येथे 18 …
Read More »सेवा सप्ताहात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण
खोपोली ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीत दि.14 ते 23 सप्टेंबरदरम्यान सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. रविवारी (दि. 20) गगनगिरीनगर, प्रकाशनगर, दत्त मंदिर, लवजी श्रीराम मंदिर परिसर येथे शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, …
Read More »दिवंगत पत्रकार संतोष पवार यांना संगीतमय श्रद्धांजली
कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांना त्यांनी सुरू केलेल्या संगीत कट्टाच्या माध्यमातून संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात आली. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी आपल्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांना एकत्र घेऊन संगीत कट्टा आणि भजन कट्टा हे कार्यक्रम फेसबुक लाइव्हच्या स्वरूपात सुरू केले होते. दरम्यान, या संगीत कट्ट्यामधील सहभागी …
Read More »महिलेची रिलायन्स अधिकार्याविरोधात तक्रार
नागोठणे ः प्रतिनिधी – विभागातील शिहू येथील लीलाबाई पाटील यांच्या शेतातून येथील रिलायन्स कंपनीची सांडपाणी वाहून नेण्यासाठीची पाइपलाइन टाकण्यात आली. ती फुटल्यामुळे तिची दुरुस्ती करण्याचा कंपनीकडून प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पाटील यांनी या दुरुस्तीला हरकत घेत प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी द्या व मगच दुरुस्ती करा, असे सांगितले. यावर रिलायन्सच्या एका …
Read More »मच्छीमार करणार सागरी आंदोलन
शासनाचे वेधणार लक्ष; विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा मुरूड ः प्रतिनिधी – कोकणातील मच्छीमारांना हक्काची जेट्टीच मत्स्य विभागाने उपलब्ध करून दिली नाही. संपूर्ण कोकणात हर्णे बंदर व दाभोळची जेट्टी आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पकडलेली मासळी मुंबईला विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होत आहे. यासाठी मुंबईपासून जवळ असणारी आगरदांडा जेट्टी सोयीस्कर असून स्थानिक …
Read More »रायगडात 575 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 575 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 19) झाली, तर दिवसभरात 731 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 262, अलिबाग 61, पेण 45, कर्जत 42, माणगाव 35, रोहा 33, महाड 21, खालापूर व पोलादपूर प्रत्येकी 18, सुधागड 12, …
Read More »