सुधागडातील नाडसुर ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन; आंदोलन छेडण्याचा इशारा पाली ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा सुधागड तालुक्यालाही बसला. या वादळाने घरे, गोठे, फळबागा, शेती, दुकानांचे मोठे नुकसान झाले. वादळाला तीन महिने उलटून गेले तरी अद्याप सुधागड तालुक्यातील वादळग्रस्त नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय पंचनाम्याच्या अनुषंगाने मिळालेल्या भरपाईतदेखील …
Read More »बंदी काळात मासेमारी करणार्या 87 बोटींवर रायगडात कारवाई
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्याच्या हद्दीत खोल समुद्रामध्ये बंदी काळात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या 87 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या बोटींचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, रायगडच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी बोटींच्या मालकांना नोटीस बजावल्या आहेत. जून ते जुलै या कालावधीत मासळी व इतर सागरी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होत …
Read More »रायगडातील धरणात मुबलक पाणी
रोहा : प्रतिनिधी यावर्षी सुरुवातीला पाऊस दगा देईल असे वाटत असताना पावसाने सुरुवात केली. यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली. पाऊस उशिरा आला असला तरी यावर्षी चांगला बरसला आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या नद्या भरून वाहत होत्या. समाधानकारक पाऊस यावर्षी रायगड जिल्ह्यात पडलेला आहे. रायगड जिल्ह्यात छोटी मोठी असे …
Read More »आता आमरण उपोषण करणार
रिलायन्स इथेन गॅस लाइनबाधित प्रकल्पग्रस्तांचा इशारा कर्जत : बातमीदार 2018मध्ये इथेन गॅस पाइपलाइन टाकल्यानंतर कर्जत तालुक्यातील काही शेतकर्यांना रिलायन्स कंपनीने अद्याप मोबदला दिला नाही. याबाबत आवाज उठविणार्या शेतकर्यांनी 19 ऑगस्ट रोजी कर्जत येथे साखळी उपोषण केले होते, मात्र प्रशासनाने त्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी आता प्रशासनाला निर्वाणीचा …
Read More »रायगडात 646 नवे पॉझिटिव्ह; 15 बळी
पनवेल : रायगड जिल्ह्यात 646 नव्या कोरोना रुग्णांची आणि 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 15) झाली, तर दिवसभरात 659 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 283, अलिबाग 81, माणगाव 53, रोहा 47, पेण 44, कर्जत 31, खालापूर 28, महाड 18, उरण 14, मुरूड 13, सुधागड व पोलादपूर …
Read More »खोपोलीत भाजपतर्फे फळवाटप
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम खोपोली : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत खोपोली शहरात आदिवासी वाडीत तसेच दवाखान्यात व घरकाम करणार्या महिलांना भाजपतर्फे फळवाटप करण्यात आले. उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष …
Read More »कर्जत भाजपची महावितरणवर धडक
वाढीव वीज बिलासह ग्राहकांच्या अन्य समस्या मार्गी लावण्याची मागणी कडाव : प्रतिनिधीकोरोना संक्रमण काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असताना महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल आकारले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. याची दखल घेत भारतीय जनता पक्ष कर्जत मंडलाच्या वतीने अध्यक्ष मंगेश म्हसकर …
Read More »झुगरेवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार – जून महिन्यात सुरू होणारे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर महिना उजाडला तरी सुरू झाले नाही. हाताला काम नाही तिथं बाकीचे विषय गौण. सध्या ऑफलाइन अध्ययन सुरू आहे, पण शैक्षणिक साहित्याचे काय, हा प्रश्न झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना सतावत होता. त्यांनी ही बाब ठाणे …
Read More »रोहा एसटी बसस्थानकातील उजवीकडचे प्रवेशद्वार बंद
खासगी पार्किंग रोखण्यासाठी पाऊल रोहा : प्रतिनिधी – रोहा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्क होत असल्याने बसचालकांना गाडी बाहेर नेताना व आणताना त्रास होत असे. म्हणून रोहा बसस्थानकाच्या उजवीकडचे (कोलाड बाजूकडील) प्रवेशद्वार आगाराकडून बंद करण्यात आले आहे. आता बसस्थानकात डावीकडून म्हणजेच चणेरा बाजूने बस ही स्थानकात आणली जाते व …
Read More »हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराचे स्मारक होणार की नाही?
नात सूनेचा राज्य सरकारला सवाल कर्जत : बातमीदार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चले जाव आंदोलनात हुतात्मा भाई कोतवाल यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे मानिवली गावचे गोमाजी पाटील व त्यांचे पुत्र हिराजी हेही हुतात्मे झाले. हुतात्मा हिराजी पाटील यांच्या घराची अवस्था दयनीय असून, ते कोसळू शकते, मात्र राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष …
Read More »