खारघर रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिर पनवेल : वार्ताहर – देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो उत्तर रायगड तर्फे खारघर येथे भव्य रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून …
Read More »मान्सूनचा मुक्काम 15 ऑक्टोबरपर्यंत
20, 21 सप्टेंबरला संपूर्ण कोकणास ऑरेंज अलर्ट मुंबई ः प्रतिनिधीमुंबईत अधूनमधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपूर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. …
Read More »नागोठणे टपाल कार्यालयातील यंत्रणा आता सुरळीत; भाजपचा दणका
नागोठणे ः प्रतिनिधी येथील टपाल कार्यालयात वारंवार तांत्रिक अडचणींचे कारण देऊन अनेक महत्त्वाच्या सेवा नाकारल्या जात असल्याने शहरासह परिसरातील जनता त्रस्त झाली होती. याबाबत नागोठणे शहर भाजपने याची दखल घेत शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्या नेतृत्वाखाली टपाल कार्यालयास 9 सप्टेंबर रोजी दुपारी निवेदन देण्यात आले होते. या पत्राची तातडीने दखल …
Read More »मूर्तिकारांचा शाडूच्या मूर्ती बनविण्याकडे कल
पेण ः प्रतिनिधी पेण तालुका म्हणजे गणपतीचे माहेरघर. येथे सुंदर गणेशमूर्ती बनविण्याचे काम वर्षभर गणेश केंद्रांत चालते. त्यासाठी हजारो हात दिवसभर राबतात, परंतु यंदा कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये बंद पडलेले कारखाने व नंतर निसर्ग चक्रीवादळामुळे गणपती कारखानदार अगदी मेटाकुटीला आलेत. त्यातच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना केलेल्या बंदीमुळे कारागिरांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. …
Read More »दाखले आपल्या दारी संकल्पनेला यश; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
कर्जत ः बातमीदार सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत सह्याद्री विद्यार्थी अकादमी कर्जत तालुका यांच्याकडून दाखले आपल्या दारी संकल्पना राबविण्यात आली. या संकल्पनेंतर्गत तालुक्यातील 200 विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप त्यांच्या घरी जाऊन सह्याद्री प्रतिष्ठानकडून करण्यात आले. विद्यालयीन कामकाजासाठी दाखले आवश्यक असतात. त्या अनुषंगाने दाखले घरोघरी पोहचवण्याची जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठानने घेतली होती. …
Read More »सेवा सप्ताहात समाजोपयोगी उपक्रम
कडाव ः वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा भाजपकडून 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशभरात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 सप्टेंबरच्या पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 16) दुपारी कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर …
Read More »टाचदुखीपासून मिळवा मुक्ती
आरोग्य प्रहर आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सूज येणे अशा अनेक समस्या उद्भवतात, तर कधी खूप वेळ उभे राहिल्याने, अधिक वजन असल्यास किंवा आपण जर चुकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखू लागतात, मात्र …
Read More »पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप
माणगाव ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे 14 ते 20 सप्टेंबर या सेवा सप्ताहादरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत माणगावात बुधवारी (दि. 16) उपजिल्हा रुग्णालय व क्रिटीकेअर हॉस्पिटल येथील रुग्णांना भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे व महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांच्या हस्ते व सहकारी …
Read More »शेकडो शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत
निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान; जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव रोहे ः प्रतिनिधी कोकणातील रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले होते. वादळात अनेक घरांवरील छपरे उडून महाकाय झाडे पडली. त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतीचीही हानी झाली होती. याबरोबरच सरकारी इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान जिल्हा परिषदेच्या शाळांचे झाले …
Read More »रायगड जिल्ह्यात 653 नवे पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 653 नव्या कोरोना रुग्णांची आणि 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 16) झाली, तर दिवसभरात 844 रुग्ण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 111, पेण 62, माणगाव 43, कर्जत 38, रोहा 28, उरण 19, खालापूर 17, तळा 10, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी …
Read More »