Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

संचारबंदीत कोलाड पोलिसांचा चोख बंदोबस्त

रोहे : प्रतिनिधी लॉकडाऊन तसेच संचारबंदीच्या काळात कोलाड पोलीस ठाण्याच्या वतीने  विभागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 24 तास कोलाड पोलिसांची गस्त सुरू आहे. रोहा तालुक्यात तीन पोलीस ठाणे असून एक पोलीस ठाणे तालुक्याच्या ठिकाणी, तर दोन महत्त्वाचे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड व नागोठणे …

Read More »

आरोग्य सभापतींकडून विविध यंत्रणांशी संवाद

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि आरोग्य तसेच शिक्षण समितीचे सभापती सुधाकर घारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जत तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी तालुक्यातील सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना करून त्यांच्याकडून समस्या ऐकून …

Read More »

वैद्यकीय अधिकार्यांनी घेतला कामाचा आढावा

पेण ः प्रतिनिधी राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरेनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. पेण तालुका अधिकारी तथा वाशी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे यांच्या टीमने पेण तालुक्यातील प्राथमिक …

Read More »

मुलांसाठी आहार

मुलांच्या वाढीत सकस आणि संपूर्ण आहार महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. वाढत्या वयाच्या मुलांची मूलभूत गरज या माध्यमातून पूर्ण होते. आयुष्यभरातल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा पायाच लहान वयात पडत असतो. त्यामुळे वाढत्या वयात मिळणार्‍या आहाराला नितांत महत्त्व आहे. विशेषत: बाळ जन्मल्यापासून ते दोन वर्षांचे होईपर्यंत पोषक आहार द्यायला हवा. यासाठी वयोमानानुसार बालकांना काय आहार …

Read More »

जंगलातील हातभट्ट्या उद्ध्वस्त

नेरळ पोलिसांची धडक कारवाई; 51 हजारांचे निर्मिती साहित्य नष्ट कर्जत ः बातमीदार सर्वत्र लॉकडाऊन आणि त्यात नेरळमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने परिसर ताब्यात घेतला आहे. अशा वेळी नेरळ पोलिसांनी या कामातून वेळ काढत दुर्गम भागात चालविण्यात आलेल्या गावठी दारूभट्ट्यांकडे लक्ष वळवून दोन हातभट्ट्या उद्ध्वस्त करीत 51 हजारांचे …

Read More »

सामाजिक अंतर राखताना ऐक्याला तडा जाऊ देऊ नका

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाशी लढण्यासाठी सामाजिक अंतर राखा, परंतु हे करीत असताना सामाजिक ऐक्याला तडा जाऊ देऊ नका. जे लोक परजिल्ह्याच्या वेशी ओलांडून आपल्या गावी आले आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागा.  कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगडकरांना केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीबाबत …

Read More »

आता म्हावराही मिळणार एका क्लिकवर!

कोरोनाच्या संकटातून मच्छीमारांना सावरण्यासाठी अ‍ॅपची निर्मिती पाली : प्रतिनिधीआधुनिकतेच्या काळात शहरांप्रमाणेच कोळीवाडेही स्मार्ट करण्याच्या उद्देशाने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे शास्त्रज्ञ प्रणित पाटील बोंबील ऑन डिमांड प्लॅटफॉर्म अ‍ॅपची निर्मिती केली आहे. या अ‍ॅपद्वारे ताजी, स्वच्छ आणि स्वस्त मासळी एका क्लिवर घरपोच मिळणार आहे. यात मच्छीमारांसाठी नोंदणी मोफत असून कोरोनाच्या संकटातून …

Read More »

रानडुकराच्या हल्ल्यात तिघे जखमी

पोलादपूरच्या दिविल येथील घटना पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दिविल गावातील एक कुटुंब रानात लाकूडफाटा गोळा करायला गेले असता एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी घडली. या हल्ल्यात आई, मुलगा व दीर असे तिघे जखमी झाले आहेत.दिवील येथील नामदेव भिल्लारे, …

Read More »

श्रीवर्धनमध्ये उसळली नागरिकांची गर्दी

पूर्णत: लॉकडाऊनपूर्वी लोकांची खरेदीसाठी झुंबड श्रीवर्धन : प्रतिनिधी औषधाची दुकाने व दवाखाने याव्यतिरिक्त भाजीपाला व सर्व व्यवहार बंद राहील असे अनेक मेसेज श्रीवर्धनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वरती फिरत होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी काही नागरिकांनी खरेदीसाठी श्रीवर्धन बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले. कोरोना आपल्यापासून फक्त तीन किलोमीटर लांब आलेला आहे. याचे कोणतेही …

Read More »

मोकाट फिरणार्या वाहनचालकांवर रायगड पोलिसांची कारवाई

51 लाखांचा दंड वसूल पाली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही अनावश्यक घराबाहेर पडून वाहन चालवणार्‍यांवर रायगड पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 51 लाख 15 हजार 100 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोविड-19 या महामारीला सामोरे जात असताना …

Read More »