जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका पेण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीसदल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात बुधवारी (दि. 15) 31वा रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाहन चालविताना होणार्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन धारकांनी नियमांचे …
Read More »कर्जतमध्ये नॅपकीन, डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन
कर्जत : प्रतिनिधी येथील नगर परिषदेने सॅनिटरी नॅपकीन व डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन बसवली आहे. संपूर्ण कोकणात फक्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. त्यातील पहिले अडीच कोटी रुपयांचे अनुदान घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि …
Read More »पालीत रस्ता सुरक्षा अभियान
विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून केली जनजागृती पाली : प्रतिनिधी पेण येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि पाली पोलीस ठाणे, श्री बल्लाळेश्वर देवस्थान, शालोम मोटार ट्रेनिंग स्कूल आणि शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय यांच्या सौजन्याने मंगळवारी (दि. 14) पालीमध्ये रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पाली पोलीस ठाण्याच्या …
Read More »वंजारपाडा-देवपाडा मार्गाची दुरवस्था
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील पोशिर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील वंजारपाडा-देवपाडा-वारे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावर वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे. पोशिर परिसरातील ग्रामस्थांना बाजारहाट करण्यासाठी नेरळला जावे लागते. त्यांना नेरळपर्यंत पायी प्रवास करणे शक्य नसल्याने ते टमटम किंवा रिक्षाचा वापर करतात, मात्र वंजारपाडा- देवपाडा-वारे या रस्त्याचा काही भाग इतका …
Read More »भाजप उत्तर जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील संघटनात्मक बांधणीला भाजपने जोमाने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पक्षाचे रायगड जिल्ह्यात दक्षिण आणि उत्तर असे दोन विभाग तयार करण्यात आले असून, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी (दि. 14) बिनविरोध निवड करण्यात आली. पनवेल मार्केड यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »पेणमध्ये शिक्षकांसाठी ‘निष्ठा’ प्रशिक्षण
पेण : प्रतिनिधी डाएट – पनवेल आणि पंचायत समिती शिक्षण विभाग – पेण यांच्या संयुक्त विद्यामाने मुख्याध्यापक व शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी पेणमध्ये निष्ठा प्रशिक्षण सुरू असून आत्तापर्यंत प्रत्येकी पाच दिवसांचे दोन टप्पे संपन्न झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) आणि एनसीईआरटी (दिल्ली) यांच्यामार्फत दिल्या जाणार्या प्रशिक्षणाचे आणखी …
Read More »ध्वजसंहिता, ध्वजारोहणाबाबत कार्यशाळा
म्हसळा : प्रतिनिधी येथील सार्वजनिक वाचनालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त वतीने केंद्र प्रमुख, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासाठी म्हसळ्यातील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये ध्वजारोहणाचे प्रात्यक्षिक व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक राजेंद्र मालुसरे यांनी उपस्थिताना ध्वजाचे प्रमाणित आकार, लावण्याची पध्दत, शाळांमधून ध्वजारोहण, ध्वजवंदन, ध्वजासमोरील …
Read More »इंधनाची बचत करणार्या मुरूड आगाराला पारितोषिक
मुरूड : प्रतिनिधी इंधन बचत केल्याबद्दल पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, तेल व प्राकृतिक गॅस मंत्रालय यांच्या तर्फे मुरुड एसटी आगाराला 50 हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी (दि. 16) होणार्या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक सनील वाकचौरे व त्यांच्या सहकार्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार …
Read More »सुडकोली अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंगप्रकरणी फरार मुख्याध्यापकाला अटक
रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोली हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुडकोली येथील सूर्योदय हायस्कूलचा मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे याने 22 नोव्हेंबर रोजी दुपारी …
Read More »…आणि अलिबागेत अवतरले हुबेहुब नरेंद्र मोदी!
अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश विदेशात दौरे करीत असताना अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी कोणत्याही सुरक्षेशिवाय फेरफटका मारताना आपल्या निवडक सहकार्यांसोबत फिरताना पाहायला मिळाले. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे कच्छचे लालजी देवरिया होते. लालजी यांनी मंगळवारी (दि.14)दुसर्यांदा अलिबागला भेट …
Read More »